देशाच्या औद्योगिक उत्पादनात 22.4% वाढ, खाण क्षेत्रात 11% पेक्षा अधिक वाढ
नवी दिल्ली । कोरोना संकटाच्या दरम्यान महागाई दर (Inflation Rate) कमी होण्याच्या बातमींबरोबरच औद्योगिक उत्पादनात प्रचंड वाढ झाल्याचाही दिलासा देणारी एक बातमी समोर आली आहे. प्रत्येक महिन्याच्या आधारे मार्च 2021 मध्ये भारताच्या औद्योगिक उत्पादनात (Industrial Production) लो बेस इफेक्टमुळे 22.4 टक्क्यांची नेत्रदीपक वाढ झाली. मागील महिन्यात म्हणजे फेब्रुवारी 2021 मध्ये औद्योगिक उत्पादनात 3.6 टक्क्यांनी घट … Read more