BREAKING : राज्यात आज पासून रात्रीची जमावबंदी लागू; नवीन नियमावली काय ते जाणुन घ्या

maharastra lockdown

मुंबई : राज्यात ओमिक्रॉनचा धोका वाढला आहे. दिवसेंदिवस ओमिक्रॉनचा फैलाव वाढताना दिसत आहे. अशावेळी राज्य सरकारकडून नवी नियमावली जाहीर करण्यात आली आहे. संसदीय कार्यमंत्री अनिल परब यांनी नव्या नियमावलीची घोषणा केली आहे. त्यानुसार आज रात्रीपासून राज्यात जमावबंदी आदेश लागू करण्यात आले आहेत. रात्री 9 ते सकाळी 6 वाजेपर्यंत ही जमावबंदी असणार आहे. काय आहे नवी … Read more

BREAKING : मुख्यमंत्री ठाकरे जाहीर करणार नवी नियमावली? टास्क फोर्स सोबतच्या बैठकिनंतर घेतला मोठा निर्णय

मुंबई : राज्यातल्या कोविड रुग्ण संख्येत होणारी वाढ लक्षात घेता संसर्ग रोखण्यासाठी कशाप्रकारे निर्बंध लावता येतील यावर गुरुवारी टास्क फोर्स सदस्यांची बैठक झाली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मार्गदर्शन केले. यावेळी नवी नियमावली जाहिर करण्याचा निर्णय झाला असल्याची माहिती सुत्रांकडून मिळाली आहे. आगामी नाताळ, नववर्ष स्वागत असे प्रसंग लक्षात घेऊन कमीतकमी गर्दी कशी होईल तसेच विवाह … Read more

Omicron ने वाढवली जगाची चिंता, WHO ने म्हंटले-“प्रकरणे होत आहे दुप्पट “

जिनिव्हा । कोरोना विषाणूच्या ओमिक्रॉन व्हेरिएन्टमुळे जगभरात चिंतेचे वातावरण आहे. अनेक देशांमध्ये या नवीन व्हेरिएन्टमुळे संसर्गाची लाट ठोठावलेली आहे किंवा तोंडावर उभी आहे. दरम्यान, जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) शनिवारी सांगितले की,”ओमिक्रॉनची प्रकरणे विशेषत: स्थानिक प्रसार असलेल्या भागात दीड ते तीन दिवसांत दुप्पट होत आहेत. यासह, दक्षिण-पूर्व आशिया प्रदेशातील सात देशांमध्ये कोविड-19 च्या नवीन ओमिक्रॉन व्हेरिएन्टची … Read more

सातारा जिल्ह्यात ओमीक्रॉनचा शिरकाव; ‘या’ तालुक्यात सापडले तीन रुग्ण

Corona Newssatara

सातारा : राज्यात कोरोनाचा नवा विषाणू ओमीक्रॉन याचे रुग्ण ठिकठिकाणी आढळून आले आहे. दरम्यान आज सातारा जिल्ह्यातील फलटण शहरामध्ये आफ्रिकेतील युगांडा येथून आलेले एकाच कुटुंबातील चौघे जण कोरोना पॉझिटिव्ह आढळले. या चौघांपैकी तिघांना ओमिक्रॉनची लागण झाल्याचे आता स्पष्ट झाले आहे. यामुळे शहरामध्ये भितीचे वातावरण पसरले आहे. प्रशासनाने तत्काळ खबरदारीच्या उपाययोजना सुरू केल्या आहेत. याबाबत अधिक … Read more

अभिनेत्री करीना कपूरला कोरोनाची लागण

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्यात ओमिक्रोन या नव्या व्हेरियंटचे प्रमाण वाढू लागले आहे. दरम्यान आता अभिनेत्री करीना कपूर आणि अमृता अरोरा यांनी कोरोनाची लागण झाली आहे. या अभिनेत्रींनी कोरोना नियमांचं पालन न करता अनेक पार्ट्यांमध्ये हजेरी लावली होती. दोन्ही अभिनेत्रींच्या संपर्कातील सर्वांना आरटीपीसीआर चाचणी करण्याचे आदेश मुंबई महानगरपालिकेच्यावतीने देण्यात आले आहे. याबाबत अधिक माहिती अशी … Read more

मोठी बातमी! मुंबईत कलम 144 लागू; ओमिक्रोनमुळे ठाकरे सरकारचा निर्णय

मुंबई । कोरोना संसर्गाची दुसरी लाट नियंत्रणात आली असतानाच भारतात करोनाच्या ओमिक्रॉन व्हेरिएंटने एंट्री केल्याने पुन्हा भीतीचे वातावरण पसरले आहे. शुक्रवारी भारतातील ओमिक्रॉन बाधितांची संख्या ३२ वर पोहचली त्यामुळे चिंतेत अधिकच भर पडली असून भारतासाठी ओमिक्रॉन व्हेरिएंट किती धोकादायक ठरू शकतो, या व्हेरिएंटमुळे कोविडच्या तिसऱ्या लाटेला निमंत्रण मिळणार का?, असे अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत. … Read more

पुण्यानंतर आता मुंबईत सापडले ओमीक्रोनचे रुग्ण; राज्यातील संख्या कितीवर पोहोचली पहा

मुंबई : कोरोनाच्या ओमिक्रॉन व्हेरिएंटचे दोन रूग्ण आज मुंबईत आढळले आहेत. त्यामुळे महाराष्ट्रातील ओमिक्रॉन व्हेरिएंटचा संसर्ग झालेल्या रूग्णांची संख्या 10 झाली आहे. कल्याण डोंबिवली परिसरात महाराष्ट्रातला ओमिक्रॉन व्हेरिएंटचा पहिला रूग्ण आढळला. त्यानंतर पुणे आणि पिंपरी भागात एकूण सात रूग्ण आढळले होते. आता मुंबईत दोन रूग्ण आढळले आहेत अशी माहिती समोर आली आहे. भारतात कोरोनाच्या ओमिक्रॉन … Read more

महाराष्ट्रातील ओमिक्रॉन बाधित रुग्णाची स्थिती कशी आहे? अधिकाऱ्यांनी खुलासा केला

ठाणे । ‘ओमिक्रॉन’ या नवीन कोरोना विषाणूची लागण झालेल्या ठाण्यातील 22 वर्षीय तरुणाची प्रकृती ‘स्थिर’ असून तो उपचारांना प्रतिसाद देत आहे. मुंबईपासून सुमारे 50 किमी अंतरावर असलेल्या कल्याण शहरातील कोविड-19 आरोग्य केंद्रात मरीन इंजीनियरवर उपचार सुरू आहेत. अन्य एका अधिकाऱ्याने सांगितले की,”विविध देशांतून ठाणे जिल्ह्यातील कल्याण-डोंबिवली परिसरात आल्यानंतर कोरोना विषाणूची लागण झालेल्या सहा जणांचे नमुने … Read more

ओमिक्रॉनचा महाराष्ट्रात शिरकाव; ‘या’ जिल्ह्यात सापडला पहिला रुग्ण

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | कर्नाटक, आणि गुजरात नंतर आता महाराष्ट्रात देखील ओमिक्रॉनचा (Omicron) शिरकाव झाला असून कल्याण डोंबिवली मधील एका 33 वर्षीय व्यक्तीला कोरोनाची लागण झाल्याचं स्पष्ट झालं आहे. राज्याच्या आरोग्य विभागानंदिलेल्या माहितीनुसार, महाराष्ट्रात ओमिक्रॉन व्हेरीयंटचा पहिला रुग्ण कल्याण डोंबिवलीमध्ये दिनांक 24 नोव्हेंबर 2021 रोजी आढळून आला आहे. हा तरुण कल्याण-डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रातील रहिवाशी असून … Read more

कोरोना हे मोदींच्या विरोधातील षडयंत्र..जे मेले त्यांना डाॅक्टरांनीच मारलं; कोण बरळं पहाच…

narendra modi

सांगली : अमेरिकेत रेमडिसिव्हरवर बंदी आहे तर भारतात हे इंजेक्शन का दिले गेले, तसेच नंतर ते पण बंद पण करण्यात आले? कोरोना हे मोदींच्या विरोधातील षडयंत्र होतं. कोरोनाने जे लोक मेले त्यांना डाॅक्टरांनीच मारलं असे कालीचरण महाराज बरळले आहेत. कोरोनाच्या नव्या विषाणूबाबत सरकार गंभीरतेने भुमिका घेत असताना त्यांच्या अशा वक्तव्याने वैद्यकिय सेवा पूरवणार्‍यांकडून त्यांच्या विधानाचा … Read more