खळबळजनक!!! श्रीलंकेच्या क्रिकेटपटूला ऑस्ट्रेलियात अटक; बलात्काराचा आरोप

srilanka cricket

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । ऑस्ट्रलियात T 20 विश्वचषक स्पर्धा सुरु असतानाच क्रिकेट विश्वाला हादरवणारी बातमी समोर आली आहे. श्रीलंकेचा आघाडीचा फलंदाज धनुष्का गुणथिलका याला ऑस्ट्रेलिया पोलिसानी अटक केली आहे. त्याच्यावर बलात्काराचा आरोप करण्यात आला आहे. त्यामुळे श्रीलंका क्रिकेट संघाला मोठा धक्का बसला आहे. एका महिलेच्या तक्रारीवरून दानुष्का गुनाथिलकाला अटक करण्यात आली आहे. रविवारी पहाटे 1 … Read more

Happy Birthday Kohli : रनमशीन ते भारताचा King Kohli; पहा विराट कोहलीचा दमदार प्रवास

virat kohli birthday

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भारताचा स्टार खेळाडू विराट कोहली याचा 5 नोव्हेंबरला वाढदिवस आहे. गेल्या अनेक वर्षांपासून भारतीय क्रिकेटचा आधारस्तंभ म्हणून कोहलीची ओळख आहे. विराट मैदानावर असेल तर भारत कितीही मोठ्या धावसंख्येचा पाठलाग करून सामना जिंकणारच असा विश्वास प्रत्येक चाहत्याला असतो हेच कोहलीचे खरं यश आहे. परंतु भारताच्या प्रमुख खेळाडूंमध्ये समावेश होण्यापर्यंत कोहलीला बराच संघर्ष … Read more

महिला क्रिकेटपटुंसाठी बल्ले बल्ले; BCCI ने घेतला मोठा निर्णय

indian women cricket team

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भारतीय महिला क्रिकेटपटुंसाठी मोठी खुशखबर आहे. महिलांना पुरुषांप्रमाणेच समान मानधन देण्याचा निर्णय BCCI ने घेतला आहे. बीसीसीआयचे सचिव जय शाह यांनी याबाबत घोषणा केली आहे. त्यामुळे पुरुषांप्रमाणे महिलांनाही कसोटी सामन्यांसाठी 15 लाख, वनडेसाठी 6 लाख तर टी-20 सामन्यांसाठी 3 लाख खेळा़डूंना मिळणार आहेत. जय शाह म्हणाले, भेदभावाचा सामना करण्याच्या दिशेने बीसीसीआयचे … Read more

पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात Hardik Pandya ने केली ‘हि’ कामगिरी, ठरला पहिला भारतीय

Hardik Pandya

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन – आज ऑस्ट्रेलियातील मेलबर्नच्या क्रिकेट मैदानावर इंडिया आणि पाकिस्तान यांच्यात हायहोल्टेज सामना पार पडला. या सामन्यात शेवटच्या चेंडूपर्यंत थरार पाहायला मिळाला. या सामन्यात मोठा थरार पाहायला मिळाला. हा सामना भारताच्या हातातून निसटला असे वाटत असताना भारतीय संघाच्या मदतीला विराट कोहली व हार्दिक पांड्या (Hardik Pandya) यांची जोडी धावून आली. या सामन्यात हार्दिक … Read more

IND vs PAK: कोण मारणार बाजी? आजपर्यंतचा रेकॉर्ड काय आहे?

Rohit And babar Azam

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन – सध्या टी -20 वर्ल्डकप (T-20 World Cup) ऑस्ट्रेलियात खेळवला जात आहे. या वर्ल्ड कपमध्ये भारत आणि पाकिस्तान यांच्यात आज लढत होणार आहे. भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामना म्हणजे क्रिकेट रसिकांसाठी मोठी पर्वणी असते. या मॅचसाठी (T-20 World Cup) दोन्ही टीम्स जोरदार तयारी करत असून विजय मिळवण्याच्या इराद्याने टीम्स मैदानात उतरणार आहेत. … Read more

महिला क्रिकेट संघाच्या बसचा भीषण अपघात, मॅनेजरसह 5 जण जखमी

accident

विशाखापट्टणम : वृत्तसंस्था – क्रीडाविश्वातून एक मोठी बातमी समोर आली आहे. सध्या देशांतर्गत क्रिकेटमध्ये अनेक स्पर्धा सुरु आहेत. त्यात ज्युनियर क्रिकेटपासून महिलांच्या क्रिकेट स्पर्धांचा समावेश आहे. यादरम्यान एका महिला क्रिकेट संघाच्या बसचा एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाताना अपघात (accedent) झाला आहे. या अपघातात मॅनेजरसह 5 जण जखमी झाले आहेत. बडोदा महिला संघाच्या बसला अपघात बडोदा … Read more

पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात विराट ठरू शकतो ट्रम्प कार्ड, असा आहे कोहलीचा रेकॉर्ड

Virat Kohli

मुंबई : हॅलो महाराष्ट्र – 16 ऑक्टोबरपासून T20 वर्ल्डकपला सुरुवात झाली आहे. या स्पर्धेत भारताचा पहिला सामना पाकिस्तानसोबत 23 ऑक्टोबर रोजी होणार आहे. या सामन्यात सगळ्याचे लक्ष विराट कोहलीच्या (Virat Kohli) कामगिरीवर असणार आहे. कारण कोहली (Virat Kohli) न केवळ पाकिस्तानविरुद्ध ट्रम्प कार्ड ठरू शकतो तर ऑस्ट्रेलियात त्याचे रेकॉर्ड्स आणि त्याची फलंदाजी भारताला मदतगार ठरू … Read more

BCCI ला मिळाले नवे अध्यक्ष; ‘या’ दिग्गज खेळाडूची वर्णी

BCCI

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या अध्यक्षपदी माजी क्रिकेटपटू रॉजर बिन्नी यांची निवड झाली आहे. बीसीसीआयच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत (AGM), रॉजर बिन्नी यांची अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. यापूर्वी दिग्गज खेळाडू सौरव गांगुली बीसीसीआयचे अध्यक्ष होते. रॉजर बिन्नी यांच्याशिवाय उपाध्यक्षपदी राजीव शुक्ला, सचिवपदी जय शहा, कोषाध्यक्षपदी आशिष शेलार, सहसचिवपदी देवजित सैकिया आणि आयपीएल … Read more

चक्क एका व्यक्तीने संस्कृतमध्ये केले क्रिकेट सामन्याचे अफलातून समालोचन

Commentary

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन – आजकाल क्रिकेट सगळ्यांना आवडते. समालोचन (Commentary) हा क्रिकेट सामन्याचा अविभाज्य भाग आहे. या समालोचनामुळे (Commentary) आपल्याला क्रिकेट पाहण्याचा आंनद अधिक वाढतो. बोलतात ना मिठाशिवाय जेवणाला चव नाही तसेच समालोचनाशिवाय (Commentary) क्रिकेटला मज्जा नाही. आपण आतपर्यंत राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय सामन्यांचे समालोचन (Commentary) हिंदी, इंग्रजी भाषेमध्ये ऐकले आहे. गल्लीतील क्रिकेटमध्येदेखील आपापल्या प्रादेशिक भाषेत … Read more

Ind vs SA ODI: दक्षिण आफ्रिकेविरुद्ध वन डे संघ जाहीर, ‘या’ खेळाडूची टीम इंडियात लागली वर्णी

Team India

मुंबई : हॅलो महाराष्ट्र – टीम इंडिया सुरु असलेल्या टी- 20 मालिकेनंतर दक्षिण आफ्रिकेविरुद्ध वन डे (Ind vs SA ODI) मालिका खेळणार आहे. या तीन सामन्यांच्या वन डे मालिकेसाठी (Ind vs SA ODI) भारतीय संघाची आज घोषणा करण्यात आली. या संघाचे नेतृत्व शिखर धवन करणार आहे. तर मुंबईच्या श्रेयस अय्यरकडे भारतीय वन डे (Ind vs … Read more