दिल्ली निवडणूक2020: मागील वेळेपेक्षा जवळपास 10% कमी मतदान

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन । आज सकाळी 8 वाजेपासून संध्याकाळच्या 6 वाजेपर्यंत दिल्लीतील 70 विधानसभा जागांवर मतदान पार पडणार आहे. दुपार 3 वाजेपर्यंत दिल्लीत केवळ  41.5 टक्के मतदान झाले आहे. 2015 मध्ये इतक्याच वाजेपर्यंत 51.2 टक्क्यांपर्यंत मतदान झाले होते. दोन्हींची तुलना करता मागच्या मतदानाच्या आकडेवारीत 10 टक्क्यांची घट नोंदविण्यात आली आहे. दरम्यान, मतदानात झालेल्या एवढ्या मोठ्या … Read more

केजरीवाल आणि स्मृती इराणी यांच्यात ट्विटर वॉर! स्मृती इराणींनी केजरीवाल यांना म्हटलं #महिलाविरोधी

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन । दिल्लीवर पुढील पाच वर्ष कोण राज्य करणार, दिल्लीचे भविष्य काय असेल याबाबतचा निर्णय नोंदवण्यास राजधानीच्या मतदारांनी आज (शनिवार) सकाळी आठ वाजल्यापासून सुरुवात केली आहे. दिल्ली विधानसभा निवडणूक 2020 साठी मतदानास प्रारंभ झाला आहे. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आपल्या कुटुंबासमवेत मतदान करण्यासाठी मतदान केंद्रात पोहोचले होते. दरम्यान, मतदानापूर्वी केजरीवाल यांनी केलेल्या ट्विटवर … Read more

प्रामाणिक मनाने आपल्या मुलांच्या चांगल्या शिक्षणासाठी मत द्या!- मनीष सिसोदिया

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन । दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांनी दिल्लीतील मतदारांना संदेश दिला आहे. आपल्या अधिकृत ट्विटर अकाउंटवरून ट्विट करुन सिसोदिया म्हणाले,” लोकशाहीच्या महान पर्वावर सर्व दिल्लीकरांना हार्दिक शुभेच्छा! आज तुमच्या मुलांच्या चांगल्या शिक्षणासाठी प्रामाणिक मनाने मतदान करा! असं आवाहन सिसोदिया यांनी मतदारांना केलं आहे. दिल्लीवर पुढील पाच वर्ष कोण राज्य करणार, दिल्लीचे भविष्य काय … Read more

दिल्ली निवडणूक 2020: पंतप्रधान नरेंद्र मोदींचे दिल्लीकरांना आवाहन; रेकॉर्ड ब्रेकिंग मतदान करा!

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन । दिल्लीवर पुढील पाच वर्ष कोण राज्य करणार, दिल्लीचे भविष्य काय असेल याबाबतचा निर्णय नोंदवण्यास राजधानीच्या मतदारांनी आज (शनिवार) सकाळी आठ वाजल्यापासून सुरुवात केली आहे. दिल्ली विधानसभा निवडणूक 2020 साठी मतदानास प्रारंभ झाला आहे. दिल्लीचे सुमारे 1.47 कोटी मतदार आज आम आदमी पार्टी (आप), भारतीय जनता पार्टी (भाजप) आणि कॉंग्रेस (कॉंग्रेस) मधील … Read more

सपना चौधरी म्हणाली,”कोण केजरीवाल? मी कोणत्याही केजरीवालला ओळखत नाही!”

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन । दिल्ली विधानसभेसाठीचा प्रचार आता अंतिम टप्प्यात येऊन पोहोचला आहे. अशा वेळी राजकीय पक्षांनी आपल्या स्टार प्रचारकांना प्रचार मैदानात उतरवलं आहे. गेल्या वर्षी हरियाणाची प्रसिद्ध डान्सर आणि गायिका सपना चौधरीने भाजपमध्ये प्रवेश होता. दरम्यान दिल्ली विधानसभा निवडणुकीत स्टार प्रचारक म्हणून ती भाजपचा प्रचार करत आहे. दिल्लीच्या पालम भागात भाजप उमेदवाराकरीता प्रचार करत … Read more

काही ट्यूबलाईट अशा असतात …पंतप्रधान मोदींनी राहूल गांधींची उडवली खिल्ली

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन । दिल्ली विधानसभा निवडणुकीचा प्रचार सध्या सुरु असून, काँग्रेस उमेदवाराच्या प्रचारार्थ राहुल गांधी यांची सभा झाली होती. या सभेत बोलताना राहुल गांधी यांनी ‘तरुण-तरुणी सहा महिन्यांत मोदींना काठ्यांनी मारतील’ असं म्हटलं होतं. राहुल गांधी यांच्या वक्तव्याला मोदी यांनी लोकसभेत उत्तर दिलं आहे.काही ट्यूबलाईट असतात अशा… असं म्हणत नरेंद्र मोदी यांनी राहुल गांधीची … Read more

‘आप’कडून दिल्लीमधील शाळांमध्ये देशभक्तीचे धडे

दिल्लीतील विधानसभा निवडणूक अवघ्या ३ दिवसांवर येऊन ठेपली आहे. भाजपच्या आरोपांना अरविंद केजरीवाल आणि त्यांची टीम आपल्या कामातून उत्तर देत आहे.

Delhi Opinion Poll: दिल्लीवर पुन्हा ‘आप’ची सत्ता तर भाजपासाठी अजूनही दिल्ली दूर

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या प्रचार तोफा पुढच्या ३ दिवसात थंड होणार आहेत. मात्र, त्यापूर्वी सर्व राजकीय पक्षांनी निवडणूक प्रचारात जोर लावला आहे. येत्या ८ फेब्रुवारीला मतदान होणार असून आम आदमी पक्ष विरुद्ध भारतीय जनता पक्ष यांच्यात मुख्य लढत होतांना दिसत आहे. दरम्यान, टाइम्स नाऊ आणि इप्सोसने (आयपीएसओएस) संयुक्तरित्या केलेल्या मतदानपूर्व चाचणीमध्ये दिल्लीकरांनी … Read more

एक दिवस असा येईल ज्या दिवशी असदुद्दीन ओवेसीही हनुमान चालीसा म्हणतील- योगी आदित्यनाथ

दिल्ली विधानसभा निवडणुकीचा प्रचार आता अंतिम टप्प्यात येऊन ठेपला आहे. निवडणूक जिकंण्यासाठी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल एकीकडे आपण केलेल्या कामाचा लेखाजोखा मांडत मतदारांना आपल्याला मतदान करण्याचे आवाहन करत आहेत तर दुसरीकडं भाजपाचे नेते केजरीवाल यांच्याविरोधात धार्मिक मुद्य्यांवरून त्यांच्यावर टीका करताना दिसत आहेत. दरम्यान मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी एका वहिनीवर हनुमान चालीसाचे पठण केलं होतं. केजरीवाल यांच्या हनुमान चालीसा पठणाला धार्मिक रंग देत आज उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी टीकास्त्र सोडलं आहे.

केजरीवाल दहशतवादी असल्याचा आमच्याकडं भक्कम पुरावा- केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन । दिल्ली विधानसभा निवडणूक प्रचारात आता दहशतवादाचा मुद्दा नव्यानं अवताराला आहे. केंद्रीय मंत्री व भाजपाचे दिल्ली विधानसभा निवडणूक प्रभारी प्रकाश जावडेकर यांनी आता मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल हे दहशतवादी असल्याचा दावा केला आहे. दिल्लीत प्रसारमाध्यमांसमोर त्यांनी याबाबाबतचे विधान केलं आहे. जावडेकर म्हणले कि, ”केजरीवाल तुम्ही एकदम निरागस चेहरा करून विचारत आहात की मी … Read more