फडणवीसांचे हायकोर्टाला साकडं; अर्णव गोस्वामीला कोठडीत होत असलेल्या त्रासाची दखल घ्यावी

मुंबई । अन्वय नाईक आत्महत्याप्रकरणात अटकेत असलेले पत्रकार अर्णव गोस्वामी यांच्या बचावासाठी आता भाजप नेते देवेंद्र फडणवीस पुढे सरसावले आहेत. फडणवीस यांनी सोमवारी ट्विट करुन अर्णव गोस्वामी प्रकरणात उच्च न्यायालयाने स्यूमोटो याचिका दाखल करण्याची मागणी केली. अर्णव गोस्वामी यांना अटक करण्यापासून ते न्यायालयीन कोठडीत त्यांना ज्याप्रकारे वागणूक दिली जात आहे, याबाबत बऱ्याच चर्चा सुरु आहेत. … Read more

मेट्रो कारशेड’वरून फडणवीसांनी मुंबईकरांचा कसा विश्वासघात केला कागदोपत्री सिद्ध करणार!- सचिन सावंत

मुंबई । आरेमधून मेट्रो कारशेड प्रकल्प कांजूरमार्गला हलवण्याचा निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घेतला. त्यानंतर राज्य सरकारनं प्रस्तावित केलेली जागा केंद्राची असल्याचं पत्रच केंद्र सरकारकडून राज्याच्या मुख्य सचिवांना पाठवण्यात आलं. त्यानंतर भाजप विरुद्ध महाविकास आघाडी सरकार असा जोरदार सामना सध्या पाहायला मिळत आहे. मेट्रो कारशेडच्या जागेबाबत केंद्र सरकारनं राज्याला पत्र पाठवण्यामागं हीन राजकारण आहे. त्या … Read more

कोरोनाने सोडला देवेंद्र फडणवीसांचा पिच्छा! रुग्णालयातून मिळाला डिस्चार्ज

मुंबई । विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी कोरोनावर मात केली आहे. सेंट जॉर्ज रुग्णालयातून त्यांना डिस्चाज मिळाला आहे. 24 ऑक्टोबरला त्यांना कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले होते. त्यानंतर त्यांनी रुग्णालयात भरती होण्याचा निर्णय घेतला होता. लॉकडाऊन सुरू झाल्यापासून आलेला प्रत्येक दिवस हा कार्यरत राहण्यात गेला. पण आता काही काळ विश्रांती घेतली पाहिजे, अशी परमेश्वराची … Read more

अर्णव गोस्वामीच्या अटकेवर विरोधक खवळले! देवेंद्र फडणवीस म्हणाले..

मुंबई । अन्वय नाईक आत्महत्या प्रकरणात रिपब्लिक टीव्हीच्या अर्णव गोस्वामी यांना अलिबाग पोलिसांनी अटक केली आहे. मुंबईत पोलीस चौकशीसाठी आज त्याच्या घरी पोहोचले असता, त्यांनी पोलिसांशी दीड तास हुज्जत घातली. त्यानंतर अर्णव गोस्वामी यांना पोलिसांनी अटक केली. (Arnab Goswami In Police Custody) 2018 सालात अलिबाग येथील इंटिरिअर डिझायनरने आत्महत्या केली होती, त्या प्रकरणात अर्णव गोस्वामी … Read more

‘एकट्या देवेंद्र फडणवीसांमुळे पक्ष चालत नाही, तर….’ – रावसाहेब दानवे

औरंगाबाद । भाजपला राम-राम ठोकताना एकनाथ खडसे यांनी देवेंद्र फडणवीसांवर गंभीर आरोप केले. सध्या भाजपमध्ये एकाधिकारशाही सुरु आहे आणि एकटे देवेंद्र फडणवीस पक्ष चालवतात असा आरोप खडसे यांनी केला होता. त्यावर केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी खडसेंच्या आरोपांना प्रत्युत्तर दिलं आहे. ‘भाजपमध्ये कुठलाही एक व्यक्ती निर्णय घेऊ शकत नाही. भाजपमध्ये सामूहिकरित्या निर्णय घेण्याची पद्धत आहे. … Read more

.. मग अजित पवारांसोबतचा पहाटेचा शपथविधी नैतिक होता काय? खडसेंचा चढला पारा

Khadse Fadanvis

मुंबई । एकनाथ खडसे यांनी भाजपाला सोडचिठ्ठी देऊन राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे. शुक्रवारी दुपारी त्यांचा पक्षप्रवेश पार पडणार आहे. गेली ४० वर्षे भाजपाला राज्यात वाढवणाऱ्या खडसेंच्या पक्षांतराच्या निर्णयावर भाजपमधून नकारात्मक प्रतिक्रिया येत आहेत . त्यांच्या निर्णयाला अनैतिक म्हटलं जात आहे. अशा वेळी खडसे यांनी अजित पवार यांच्यासोबत पहाटे शपथ घेतली तर नैतिक … Read more

फडणवीसांनी खडसेंचा राजकीय बळी घेतला; नारायण राणेंचे जुने ट्विट व्हायरल

हॅलो महाराष्ट्र आॅनलाईन | एकनाथ खडसे यांनी भाजपला रामराम करत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे. खडसेंच्या राष्ट्रवादीतील प्रवेशावर राजकीय वर्तुळात विविध प्रतिक्रिया उमटत आहे. एकीकडे भाजपचे नेते सावधपणे प्रतिक्रिया देत असताना महाविकासआघाडीतील सर्व नेत्यांनी एकनाथ खडसेंच्या निर्णयाचे स्वागत केले आहे. त्यातच आता नारायण राणे यांचे जुने ट्विट सोशल मिडियावर व्हायरल झाले आहे. फडणवीसांनी … Read more

‘ते चिल्लर… थिल्लर, जे काही असेल त्याकडे बघायला मला वेळ नाही’; उद्धव ठाकरेंचा फडणवीसांना दे धक्का!

उस्मानाबाद । मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सध्या अतिवृष्टीचा फटका बसलेल्या भागांचा दौरा करत आहेत. सोलापूर जिल्ह्यात नुकसानीची पाहणी केल्यानंतर मुख्यमंत्री आज उस्मानाबाद जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. यावेळी पाहणी केल्यानंतर शेतकऱ्यांशी संवाद साधला. त्यानंतर पत्रकार परिषेदत बोलताना मुख्यमंत्र्यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना टोला लगावला. शेतकरी आणि माझी जनता यांच्याकडे माझं लक्ष असल्यानंतर, हे चिल्लर… थिल्लर, जे काही … Read more

‘मी फक्त फडणवीसांवर नाराज, त्यांनी खूप छळ केला’- एकनाथ खडसे

जळगाव । भाजप सदस्यत्वाचा राजीनामा दिल्यानंतर एकनाथ खडसे यांनी भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांना चांगलचं धारेवर धरलं. भाजपमध्ये असतानाची खदखद बोलून दाखवताना त्यांनी फडणवीसांवर गंभीर आरोप केले आहेत. काही मिळालं, नाही मिळालं याचं दु:ख नाही, देवेंद्र फडणवीसांनी छळले. मी फक्त फडणवीसांवर नाराज आहे, असं एकनाथ खडसे म्हणाले. माझ्यावर विनयभंगाचा गुन्हा दाखल झाला आणि तो देवेंद्र … Read more

‘..तर मी एका मिनिटांत राजकारण सोडेल’; भाजप सोडल्यानंतर खडसेंचे मोठं विधान

जळगाव । भाजप सदस्यत्वाचा राजीनामा दिल्यानंतर एकनाथ खडसे यांनी राज्यातील भाजप नैतृत्वावर गंभीर आरोप केले आहेत. ‘माझ्यावर भ्रष्टाचाराचे आरोप केले अशा पक्षात जात असल्याची टीका भाजपकडून करण्यात आली. पण कोणत्याही राजकीय पक्षाने माझ्यावर टीका केली नसून कोणीही राजीनाम्याची मागणी केली नव्हती. चौकशीचीही मागणी केली नव्हती. तुम्ही रेकॉर्ड तपासा असं विधान असेल तर मी एका मिनिटांत … Read more