आर्यन खान प्रकरणात 25 कोटींची तोडबाजी तर 3500 किलो हेरॉईन प्रकरणात कितीची तोडबाजी?

sanjay raut

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | भाजपला जर सर्व तपास यंत्रणांचे मालक आपणच आहोत असे मानून चालत असेल तर लोकशाहीत मालक बदलत असतात. हे भाजपने व त्यांचे राजकीय हुकूम ऐकणाऱ्या यंत्रणांनी पक्के लक्षात घेतले पाहिजे. २५ कोटींचे वसुली प्रकरण हे हिमनगाचे एक टोक आहे. मालक व त्यांच्या नोकरांनी सावध राहावे. आर्यन प्रकरणी 25 कोटींची तोडबाजी तर 3500 … Read more

तीन पक्षाच्या सरकारने गांजाडे, दारूडयांचे राज्य बनवले; सदाभाऊंची टीका

Sadabhau

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | आर्यन खान क्रूझ ड्रग पार्टी प्रकरणानंतर राज्यातील राजकीय वातावरण तापलं आहे. यावरून राज्यातील सत्ताधारी आणि विरोधक आमनेसामने आले असतानाच रयत क्रांती संघटनेचे अध्यक्ष सदाभाऊ खोत यांनी राज्य सरकार वर निशाणा साधला आहे. तीन पक्षाच्या सरकारने गांजाडे, दारूडयांचे राज्य बनवले अशी जळजळीत टीका त्यांनी केली आहे. आर्यन खान गांजा पितो की बिडी … Read more

राहुल गांधींना ड्रग्जचं व्यसन; भाजप नेत्याचं वादग्रस्त वक्तव्य

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | भाजप आणि काँग्रेस मधील वाद आता आणखी चिघळला आहे. काँग्रेसने पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अशिक्षित असा उल्लेख केल्यामुळे आधीच वाद निर्माण झालेला असताना आता भाजपा नलीन कुमार कटील यांनी राहुल गांधी यांना ड्रग च व्यसन असल्याचे वादग्रस्त वक्तव्य केले आहे. त्यामुळे भाजप आणि काँग्रेसमधील वाद अजून वाढण्याची शक्यता आहे. “राहुल गांधी कोण … Read more

एनसीबीला गांजा आणि तंबाखूमधील फरक कळतो की नाही? नवाब मलिकांचा सवाल

nawab malik

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | ड्रग केस प्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांनी पुन्हा एकदा पत्रकार परिषद घेत एनसीबी वर गंभीर आरोप केले आहे. माझ्या जावयाकडे ड्रग सापडलेच नाहीत. एनसीबी टार्गेट करून काही लोकांवर कारवाई करत आहे असा आरोप नवाब मलिक यांनी केला. . या प्रकरणात माझ्या जावयाला फ्रेम करण्यात आलं असून याप्रकरणी माझा जावई … Read more

राष्ट्रवादीवाले बॉलीवूडची पण भांडी घासायला लागले; निलेश राणेंचा हल्लाबोल

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | एनसीबीने क्रूझवर केलेली छापेमारी हे कुभांड असल्याचा आरोप करून राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी बुधवारी खळबळ उडवून दिली. मलिकांनी केलेल्या या आरोपांचा एनसीबीच्या अधिकाऱ्यांनी तात्काळ इन्कार केला तर दुसरीकडे भाजपनेही राष्ट्रवादीच्या या आरोपाचे खंडन केले.यानंतर भाजप नेते निलेश राणे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस आणि नवाब मलिक यांच्यावर सडकून टीका केली आहे. नवाब मलिक … Read more

Mumbai rave party: NCB नंतर आता मुंबई पोलिसांची एन्ट्री; करणार ‘हा’ तपास

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | मुंबईतील समुद्रात क्रूझवर आयोजित करण्यात आलेली ड्रग्ज पार्टी एनसीबीच्या अधिकाऱ्यांनी उधळून लावली. यामध्ये आत्तापर्यंत 11 जणांना ताब्यात घेतलं असून अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन हा देखील सध्या कोठडीत आहे. आर्यन खानसह त्याच्या सहकाऱ्यांकडे अंमली पदार्थ सापडल्याचा आरोप आहे. याप्रकरणाची चौकशी समीर वानखेडे आणि NCB करत असताना आता मुंबई पोलिसांची एण्ट्री झाली … Read more

आर्यन संपूर्ण जहाज खरेदी करू शकतो, त्याला ड्रग विकायची गरज काय ? आर्यनच्या वकिलांचा युक्तिवाद

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | अंमली पदार्थ नियंत्रण कक्षाने (NCB) शनिवारी रात्री रेव्ह पार्टीवर केलेल्या कारवाईत बॉलीवूड सुपरस्टार शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान याला अटक करण्यात आलं असून आर्यन खान आणि अरबाज मर्चंटसह इतर आठ जणांना 7 ऑक्टोबरपर्यंत एनसीबीची कोठडी देण्यात आली आहे. मुंबईतील किला कोर्टात सर्व आरोपींना हजर करण्यात आलं होतं. आर्यन खान न्यायालयात हजर … Read more

आर्यन खान विदेशी ड्रग तस्करांच्या संपर्कात; मोबाईलमधून अतिशय आक्षेपार्ह तपशील समोर – NCB

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | अंमली पदार्थ नियंत्रण कक्षाने (NCB) शनिवारी रात्री रेव्ह पार्टीवर केलेल्या कारवाईत बॉलीवूड सुपरस्टार शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान याला अटक करण्यात आलं असून आर्यन खानला एनसीबीनं किल्ला कोर्टात हजर केलं आहे. त्याच्या जामीन अर्जावर सुनावणी सुरू आहे. “आर्यन खानसह तिन्ही आरोप नेहमी एका इग्स तस्काराकडून ड्रग्स घेत होते.. आरोपीच्या मोबाईलमधून ड्रग्ससंद्रभातील … Read more

शाहरुख खानच्या मुलाला अटक; इतर जणांवर देखील कारवाई

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | ड्रग सेवन प्रकरणी शाहरुख खानचा मुलगा आर्यन याला अखेर अटक करण्यात आली आहे. क्रूझ ड्रग्ज पार्टी प्रकरणातून एनसीबीने आर्यनला अटक केली आहे. विशेष म्हणजे आर्यनने स्वत: आपल्या लेन्सच्या डब्ब्यातून ड्रग्ज नेल्याची कबुली दिल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. वैद्यकीय चाचणीनंतर आर्यनला मुंबईत कोर्टात हजर केलं जाणार आहे. एनसीबीने आर्यन खान आणि अरबाज … Read more

Mylan ने भारतात आणले कोविड -१९ वरचे औषध; बाजारात किंमत किती असेल ते जाणून घ्या

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । ड्रगमेकर Mylan NV ने सोमवारी सांगितले की रेमडेसिवीरचे जेनेरिक वज़र्न लॉन्च करण्यास मान्यता देण्यात आली आहे. कोविड -१९ च्या उपचारासाठी गिलियड सायन्सेसने सर्वप्रथम रेमडेसिवीर हे औषध लॉन्च केले होते. या मंजुरीनंतर Mylan NV म्हणाले की, हे औषध भारतात 400 मिलीग्रामच्या कुपीला 4,800 रुपये किंमतीला विकेल. जगभरात कोरोना विषाणूच्या बाबतीत भारत तिसर्‍या … Read more