मराठ्यांना सरसकट कुणबी प्रमाणपत्र द्या! सरकारच्या निर्णयावर जरांगे पाटलांची ठाम भूमिका

manoj jarange patil

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पत्रकार परिषद घेऊन, “उद्यापासून राज्यांतील ज्या मराठ्यांच्या जुन्या नोंदी आढळून आल्या आहेत, त्यांना कुणबी प्रमाणपत्र देण्यात येईल” अशी घोषणा केली होती. त्यावर आता उपोषणकर्ते मनोज जरांगे पाटील यांनी आपली भूमिका मांडली आहे. सर्व मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र देण्यात यावे, असे जरांगे पाटलांकडून सांगण्यात आले आहे. जर … Read more

Maratha Aarakshan : मराठा आरक्षणाबाबत मुख्यमंत्री शिंदेंची सर्वात मोठी घोषणा

eknath shinde

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| मराठा आरक्षणासंदर्भात एक मोठी बातमी समोर आली आहे. उद्यापासून राज्य सरकार मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देण्यास सुरुवात करणार आहे. याबाबतची घोषणा खुद्द मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज झालेल्या पत्रकार परिषदेत केली आहे. तसेच, “मराठा आरक्षणावर तोडगा काढण्यासाठी सरकारने जी समिती नेमली होती, त्या समितीकडून पहिला अहवाल सादर करण्यात आला आहे. शिंदे कमिटीत … Read more

मराठा आरक्षणासाठी शिंदे गटाच्या ‘या’ खासदाराचा राजीनामा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्यात मराठा आरक्षणाच्या (Maratha Aarakshan) मुद्द्याने अक्षरशः रान उठवले आहे. मनोज जरांगे पाटील उपोषणाला बसले असून अजूनही ठोस असा पर्याय मराठा आरक्षणावर निघालेला नाही. त्यातच मराठा समाज राजकीय नेत्यांबाबत आक्रमक झाला असुन अनेक गावांत नेत्याना प्रवेशबंदी करण्यात आली आहे. याच दरम्यान एक मोठी बातमी समोर आली आहे.मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी … Read more

आरक्षण न देण्याचे सरकारचे षडयंत्र; जरांगे पाटलांचा हल्लाबोल

manoj jarange patil

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| राज्य सरकारने तात्काळ मराठा समाजाला आरक्षण द्यावे, या मागणीला घेऊन गेल्या दोन दिवसांपासून मनोज जरांगे पाटील पुन्हा एकदा आमरण उपोषणाला बसले आहेत. या पार्श्वभूमीवर आज जरांगे पाटील यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी बोलताना जरांगे पाटील म्हणाले की, “सरकारला 40 दिवसांचा वेळ देऊनही त्यांनी आरक्षण जाहीर केलं नाही. म्हणजेच मराठ्यांचे पोरं मोठं होऊ … Read more

दसरा मेळाव्यातून परतताना शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांच्या वाहनांचा भीषण अपघात; एकाचा मृत्यू

Accident

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| मंगळवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाचा दसरा मेळावा मुंबईत पार पडला. परंतु या दसरा मेळाव्यातून घरी परतताना शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांच्या तीन बसचा भीषण अपघात झाला. हा अपघात रात्री अडीज दोन वाजता मुंबई-आग्रा महामार्गावर शहापूर जवळ घडला. या भीषण अपघातात काही कार्यकर्ते जखमी झाले असून एकाचा मृत्यू झाला आहे. एकाचा मृत्यू काल रात्री … Read more

दसऱ्याच्या सभेपूर्वीच उद्धव ठाकरेंना धक्का; या नेत्याचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश

Uddhav Thackeray

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| दसऱ्याच्या सभेपूर्वीच उद्धव ठाकरे यांना धक्का देणारी बातमी समोर आली आहे. मुंबईतील वांद्रे विधानसभेतील प्रभाग क्रमांक 99 चे माजी नगरसेवक विलास चावरी यांनी शिवसेनेत जाहीर प्रवेश केला आहे. एकनाथ शिंदे यांच्या नंदनवन या निवासस्थानी विलास चावरी यांचा प्रवेश कार्यक्रम पार पडला. यावेळी वांद्रे खार दांडा परिसरातील असंख्य कोळी बांधव उपस्थित होते. मात्र, … Read more

यंदाचा उसाचा गळीत हंगाम 1 नोव्हेंबरपासून सुरु; मंत्रिमंडळाचा महत्त्वाचा निर्णय

sugarcane harvesting season

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रिमंडळाचे महत्त्वपूर्ण बैठक पार पडली आहे. या बैठकीत यंदाचा उसाचा गळीत हंगाम 1 नोव्हेंबर पासून सुरु करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यावर्षी सरासरी पेक्षा पाऊस कमी पडल्यामुळे 89 लाख मेट्रिक टन साखर उत्पादनाचा अंदाज वर्तवण्यात येत आहे. त्यामुळे यंदा ऊसाच्या उत्पादनात गेल्या वर्षीपेक्षा पाच टक्के घट … Read more

अहमदनगर नवीन पशुवैद्यक पदवी महाविद्यालय उभारणार! मंत्रिमंडळाच्या बैठकीत अनेक महत्वाचे निर्णय

Eknath Shinde

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदें (Eknath Shinde) यांच्या अध्यक्षतेखाली राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वाची बैठकीत पार पडली आहे. या बैठकीसाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह मंत्रिमंडळातील सदस्य उपस्थित होते. त्यामुळे आजच्या या बैठकीत विविध निर्णय घेण्यात आले आहेत. या निर्णयामध्ये, अहमदनगर जिल्ह्यात नवीन पशुवैद्यक पदवी महाविद्यालय उभारण्याचा तसेच, कोराडीत सुपर क्रिटिकल तंत्रज्ञानावरील वीज … Read more

MH 04 गाड्यांचे टोल माफ होणार? राज ठाकरेंची मुख्यमंत्र्यांसोबत सकारात्मक चर्चा

Eknath Shinde Raj Thackeray

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| राज्यातील टोलनाक्यांचा मुद्दा मनसेने उचलून धरला आहे. आज याच मुद्द्यावरून मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांची भेट घेतली आहे. या भेटीत राज ठाकरे यांची एकनाथ शिंदेसोबत तब्बल तीन तास चर्चा केली. यावेळी, जनता रोड टॅक्स भरते मग टोल कशाला? असा रोखठोक सवाल राज ठाकरे यांनी … Read more

नवरात्रोत्सवानिम्मित मुख्यमंत्र्यांकडून महत्त्वाचे निर्देश जारी; हे नियम पाळणे असेल बंधनकारक

Navratri Celebration

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| राज्यातील नवरात्रोत्सव अवघ्या काही दिवसांवर आला आहे. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने खबरदारीसाठी दांडिया आयोजकांना महत्त्वाचे निर्देश दिले आहेत. राज्यात नऊ दिवस मोठ्या जल्लोषात नवरात्रोत्सव साजरी करण्यात येईल. याकाळात प्रत्येक ठिकाणी दांडिया नाईटचे देखील आयोजन करण्यात येईल. त्यामुळे अशा सर्व ठिकाणी प्राथमिक आरोग्य सुविधा आणि आयोजनाच्या जागी रुग्णवाहिका ठेवावी असे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ … Read more