संजय राऊतांचे मुख्य नेतेपद जाणार?; ठाकरे नंतर आता राऊत शिंदे गटाच्या टार्गेटवर

Sanjay Raut

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । केंद्रीय निवडणूक आयोगाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाला शिवसेना पक्षाचं नाव आणि चिन्ह दिले. त्यानंतर शिंदे गटाच्या नेत्यांनी शिवसेनेच्या विधीमंडळातील कार्यालयावरही ताबा घेतला. शिंदे गटाने ठाकरेंना टार्गेट केल्यानंतर आता सन्जय राऊत यांच्याकडे मोर्चा वळवला आहे. कारण राऊतांचे शिवसेनेच्या संसदीय मुख्य नेतेपद काढून घेतले जाण्याची शक्यता आहे. मुख्यमंत्री शिंदे यांनी स्वत: तसे … Read more

ठाकरे विरुद्ध शिंदेंच्या सत्तासंघर्षांवर आजपासून सर्वोच्च न्यायालयात सुनावणी

uddhav thackeray eknath shinde

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । महाराष्ट्रातिला शिंदे विरुद्ध ठाकरे गटातील सत्ता संघर्षांवर चांगलाच पेटला आहे. या सत्तासंघर्षात आता ठाकरेंनी सुप्रीम कोर्टात धाव घेतली असून सुप्रीम कोर्टात आजपासून सलग 3 दिवस सुनावणी होणार आहे. हे प्रकरण 7 न्यायाधीशांच्या घटनापीठाकडे सोपवायचे की 5 न्यायाधीशांकडेच ठेवायचे याचा निर्णयही मेरिटनुसार घेतला जाणार आहे. आता 3 दिवसांच्या सुनावणीकडे सर्वांचे लक्ष लागले … Read more

कांदा उत्पादक शेतकऱ्यानं मुख्यमंत्र्यांना रक्तानं लिहलं पत्र; केलं ‘हे’ महत्वाचं आवाहन

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कांदा उत्पादनात नेहमी आघाडीवर असलेल्या नाशिक जिल्ह्यात अनेक अडचणींवर मात करत शेतकऱ्यांनी कांद्याचे उत्पादन घेतले. मात्र सध्या कांद्याच्या दरात घसरण होत असल्याने शेतकरी त्रस्त झाला आहे. नाशिक जिल्ह्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांना कांद्याचं करायच काय? हा प्रश्न पडला आहे. लाल कांदा सध्या बाजारामध्ये येऊ लागला असल्याने कांद्याला कवडीमोल भाव मिळत आहे. अशा … Read more

शिंदे गटाचा व्हीप लागू होणार का? ठाकरेंनी स्पष्टच सांगितलं

eknath shinde uddhav thackeray

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । निवडणूक आयोगने एकनाथ शिंदे याना धनुष्यबाण हे चिन्ह आणि शिवसेना हे नाव दिल्यानंतर शिंदे गटाने ठाकरे गटाला विधानसभेतील व्हिप वरून इशारा दिला आहे. ठाकरे गटाच्या आमदारांनी आमच्या व्हिपचे पालन करावं अन्यथा त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल असा इशारा शिंदे गटाचे भरत गोगावले यांनी दिला होता. त्यावर उद्धव ठाकरेंनी उत्तर देत शिंदे गटाचा … Read more

शिवधनुष्य रावणाला पेललं नाही ते मिंध्याला काय पेलणार?? ठाकरेंचा घणाघात

Uddhav Thackeray Eknath Shinde

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । शिवधनुष्य रावणाला पेललं नाही ते मिंध्याला काय पेलणार?? असा सवाल करत हा तर शिवसेना संपवण्याचा डाव आहे . हे जे सगळं घडतंय हा पूर्वनियोजित कट आहे अशी टीका उद्धव ठाकरे यांनी भाजप आणि शिंदे गटावर केली आहे. आज शिवसेना भवनात उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली महाराष्ट्रातील सर्व शिवसेना जिल्हाप्रमुखांची बैठक पार पडली. … Read more

“अगोदर बाळासाहेब ठाकरे होते आता शिंदेंनी बाप देखील बदलला”

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । “हिंमत असेल तर शिंदे गटाने सनदशीर मार्गाने कमवावे आणि त्यावर मालकी सांगावी. शिवसेनेच्या मालकीवर ताबा मिळवायचा आणि आयत्या बिळात नागोबा व्हायचं. आता तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपले बाप देखील बदलले. काल-परवा पर्यंत बाळासाहेब ठाकरे त्यांचे पिता होते. आता अमित शाह त्यांना वडिलांसारखे वाटायला लागले आहेत, अशी घणाघाती टीका शिवसेना खासदार … Read more

शिंदे गटाने घेतला शिवसेनेच्या विधिमंडळातील कार्यालयाचा ताबा

Shivsena Uddhav Thackeray

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण हे चिन्ह मिळाल्यानंतर शिंदे गटाने आता पुढील रणनीती आखली आहे. आज शिंदे गटाच्या आमदारांनी विधिमंडळात दाखल होत शिवसेनेच्या कार्यालयाचा ताबा घेतला आहे. शिंदे गटाचे प्रतोद भरत गोगावले यांच्यासह अनेक आमदार विधिमंडळातील कार्यालयात ठाण मांडून बसले असल्याने आता उद्धव ठाकरे याबाबत काय निर्णय घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले … Read more

संजय राऊतांवर गुन्हा दाखल; मुख्यमंत्र्यावरील ‘ते’ विधान भोवणार?

Sanjay Raut

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबाबत आक्षेपार्ह विधान केल्याप्रकरणी ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शिंदे गटाचे नेते योगेश बेलदार यांनी नाशिक येथील पंचवटी पोलीस ठाण्यात राऊतांविरोधात गुन्हा दाखल केला असून यामुळे संजय राऊत यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासारख्या व्यक्तीच्या आणि मुख्यमंत्री पदाच्या … Read more

उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्रीपदासाठी एकनाथ शिंदेंचंच नाव सुचवलेलं,पण… ; भुजबळांचा मोठा खुलासा

Bhujbal shinde thackeray

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्यात सध्या उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्यामध्ये राजकीय संघर्ष सुरु असतानाच राष्ट्रवादी काँग्रेसचे जेष्ठ नेते छगन भुजबळ यांनी मोठा गौप्यस्फोट केला आहे. 2019 ला महाविकास आघाडीची बैठक सुरु होती तेव्हा उद्धव ठाकरेंनी एकनाथ शिंदे यांचेच नाव मुख्यमंत्री पदासाठी सुचवलं होत, मात्र काँग्रेस राष्टवादीने उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्रीपद स्वीकारावे, असं सांगितल्याचा खुलासा … Read more

इंग्रजी माध्यमाच्या शालेय वेळापत्रकात तात्काळ बदल करा !

कराड प्रतिनिधी । सकलेन मुलाणी सध्याच्या काळात पालक आपल्या मुलांना इंग्रजी माध्यमाच्या शाळेत घालत आहे. परंतु हेच इंग्रजी माध्यम लहान मुलांच्या आरोग्यासाठी धोकादायक ठरू लागले आहे. त्यामुळे इंग्रजी माध्यमांच्या शाळांच्या संस्थेची चौकशी करून वेळापत्रकमध्ये बदल करून थोड्या उशिरा घेण्यात याव्यात, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे युवक प्रदेश सदस्य नवाज सुतार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि शिक्षण … Read more