नुकसान भरपाईच्या रक्कमेत प्रति हेक्टर दुपटीने वाढ; शिंदे-फडणवीस सरकारचा शेतकऱ्यांना दिलासा

Devendra Fadnavis Eknath Shinde

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । अतिवृष्टी, अवकाळी पावसामुळे राज्यातील शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. या शेतकऱ्यांना आता शिंदे-फडणवीस सरकारने दिलासा दिला आहे. अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना दिल्या जाणाऱ्या नुकसान भरपाईच्या रकमेत प्रति हेक्टर दुपटीने वाढ करण्यात आली आहे. महसूल व वन विभागाने हा निर्णय जाहीर केला आहे. राज्यात झालेल्या अतिवृष्टी आणि पूर परिस्थितीमुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे आणि … Read more

शिंदे गटातील ‘हा’ नेता जाणार उद्या बेळगाव सीमेवरील गावात

Eknath Shinde Rebel MLA

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । महाराष्ट्र – कर्नाटक सीमावादावर तोडगा काढण्यासाठी काल केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांनी महत्वाची बैठक घेतली. या बैठकीत कर्नाटकचे मुख्यमंत्री बोम्मई व महाराष्ट्राचे मुख्यमंत्री शिंदे यांच्यात सकारात्मक चर्चा घडवून आणली. बैठक घेऊन काही तास उलटत नाहीत तोपर्यंत शिंदे गटातील एका मंत्र्याने आपण कर्नाटकला जाण्याचा इशारा दिला आहे. शिंदे गटातील मंत्री शंभूराज देसाई यांनी … Read more

ट्विटरवर जाणीवपूर्वक बातम्या सोडल्या का? मास्टरमाइंड शोधा : अजित पवार

Ajit Pawar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । महाराष्ट्र कर्नाटक सीमावादावर काल दिल्लीत पार पडलेल्या बैठकीत कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी ज्या ट्विटर अकाऊंटवरून माझ्या नावाने ट्विट करण्यात आलं, ते ट्विटर अकाऊंट माझं नव्हतं, असे म्हंटले. यावर राज्याचे विरोधीपक्षनेते अजित पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. “ट्विटरवर कोणी जाणीवपूर्वक बातम्या सोडल्या का? याची शहानिशा करून दूध का दूध आणि पानी … Read more

निलेश माझिरे ‘या’ पक्षात प्रवेश करणार; पुण्याच्या राजकारणात नवा ट्विस्ट??

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । पुण्यातील मनसे नेते वसंत मोरे यांचे कट्टर समर्थक मानले जाणारे निलेश माझिरे यांनी काही दिवसांपूर्वीच मनसेला जय महाराष्ट्र केला होता. त्यामुळे माझिरे कोणत्या पक्षात जाणार याकडे सर्वांचे लक्ष्य लागले होते. निलेश माझिरे ठाकरे गटात किंवा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करतील अशा चर्चा सुरु होत्या, मात्र निलेश माझिरे शिंदे गटात म्हणजेच बाळासाहेबांची शिवसेना … Read more

महाराष्ट्र-कर्नाटक सीमावादावरील बैठकीत अमित शहांनी काढला तोडगा; दिला ‘हा’ महत्वाचा सल्ला

Amit Shah (1)

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । महाराष्ट्र- कर्नाटक सीमावादाच्या प्रकरणावरुन महाराष्ट्रातील वातावरण चांगलेच तापले आहे. त्यामुळे आज दिल्लीत दोन्ही राज्यातील मुख्यमंत्र्यांची केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या उपस्थितीत बैठक पार पडली. बैठकीत दोन्ही राज्यातील मुख्यमंत्र्यांना मंत्री शहांनी महत्वाचा सल्ला दिला. “सीमावादाबाबत दोन्ही राज्यातील मुख्यमंत्र्याची सकारात्मक चर्चा झाली. या बैठकीत संविधानिक पद्धतीने तोडगा काढण्याचा निर्णय घेण्यात आला. सुप्रीम कोर्टाच्या … Read more

“आता तर यांनी कहरच केलाय…”; अजित पवारांचा शिंदे सरकारवर हल्लाबोल

Ajit Pawar Eknath Shinde

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्य सरकारने यंदा जाहीर केलेला अनुवादित साहित्यासाठीचा पुरस्कार रद्द करण्याचा निर्णय घेतला. याबाबत राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी यासंदर्भात भूमिका मांडली आहे. “कुठलंही सरकार सत्तेत आल्यानंतर लोकाभिमुख कारभार करण्याचा प्रयत्न केला जातो. पण ज्या दिवसापासून हे सरकार आलंय, तेव्हापासून आजपर्यंत रोज काही ना काही नवीन वाद काढायचे, समस्या निर्माण करायच्या … Read more

94 माजी नगरसेवकांचे थेट मुख्यमंत्र्यांना पत्र; केली ‘ही’ महत्वाची मागणी

Eknath Shinde BMC

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मुंबई महापालिकेवर आयुक्त इक्बाल चहल हे मार्च 2022 पासून प्रशासक म्हणून काम पाहत आहेत. त्यांच्या कार्यपद्धतीवर नाराजी व्यक्त करत महाविकास आघाडीचे तब्बल 94 माजी नगरसेवक आक्रमक झाले आहेत. संबंधित माजी नगरसेवकांनी थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र लिहले असून चहल यांच्या विरोधात तक्रार दाखल केली आहे. तसेच कारवाई करण्याची मागणीही केली … Read more

शिंदे- बोम्मई दिल्लीत; सीमाप्रश्नावर तोडगा निघणार?

amit shah shinde bommai

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । महाराष्ट्र कर्नाटक सीमाप्रश्न ऐरणीवर आला असून याच पार्श्वभूमीवर दोन्ही राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि बसवराज बोम्मई आज दिल्ली दौऱ्यावर जाणार आहेत. गृहमंत्री अमित शहा शिंदे आणि बोम्मई यांच्यासोबत आज चर्चा करणार आहेत. त्यामुळे सीमाप्रश्नावर तोडगा निघणार हा हे आता पाहावे लागणार आहे. कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्रातील काही गावांवर दावा सांगितल्यानांतर सीमावादात पहिली … Read more

मुख्यमंत्री शिंदेंच्या भेटीनंतर प्रकाश आंबेडकरांचं युतीबाबत मोठं विधान; म्हणाले की,

Prakash Ambedkar Shinde

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. त्यांच्या या भेटीमुळे राजकीय वर्तुळात अनेक चर्चा सुरु झाल्या असताना मुख्यमंत्र्यांच्या भेटीनंतर प्रकाश आंबेडकर यांनी युतीबाबत महत्वाचे विधान केले आहे. “इंदु मिलच्या जागेवर बाबासाहेबांच्या नावाने म्युझियम उभ करण्यात यावं यासाठी मागणी केली होती. मात्र, काँग्रेस सरकारच्या काळात … Read more

विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाची तारीख ठरली ! ‘या’ दिवसापासून सुरु होणार

VIDHANBHAVAN

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्य विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाची तारीख अखेर ठरली असून येत्या 19 डिसेंबरपासून नागपूरात हिवाळी अधिवेशनाला सुरूवात होणार आहे. हिवाळी अधिवेशन 30 डिसेंबरपर्यंत म्हणजेच दोन आठवडे चालणार आहे. नागपूर अधिवेशनाची विरोधकांकडून खूप वाट पाहिली जात होती. कारण अधिवेशनाच्या कामकाजाच्या पहिल्या दिवसापासून सरकारला घेण्याची रणनीती विरोधकांकडून आखण्यात आलेली आहे. त्यामुळे पहिला आठवडा हा कामकाजाच्या … Read more