विजेचा शॉक लागून कुत्र्याचा मृत्यू; रस्त्यांवरील वायरींनी घेतला जीव

सोलापूर | सोलापूरातील तरटी नाका परिसरातील गांधी रस्त्यावर सहा महिन्यांपूर्वी उघड्या वायरिंगमुळे एका चिमुकलीचा मृत्यू झाला होता. या वायरी आजही तशाच राहिल्याने एका कुत्र्याचा विजेच्या धक्क्याने मृत्यू झालाय. विजेच्या धक्क्यानंतर वायरींनी पेट घेतला होता आणि तेथे कुत्र्याचा दुर्दैवी मृत्यू झाला. सोलापुरात स्मार्ट सिटी योजनेतून छत्रपती शिवाजी महाराज चौक ते बाळीवेस या रस्त्याचे काम झाले. यामध्ये … Read more

ISKCON मधील पुजाऱ्यांचा शॉक लागून मृत्यू; कंत्राटदाराला अटक

iskcon temple

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | जुहूच्या इस्कॉन मंदिरात शॉक लागून एका पुजाऱ्यांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. प्रद्युम्न नाथ असे या मृत पुजाऱ्याचं नाव आहे. चालू पंखा स्वत:च्या दिशेने फिरवायला गेले असता त्यांना विजेचा धक्का लागला आणि त्यात त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, जुहू येथील इस्कॉन मंदिरात राम नवमी निमित्त … Read more

साताऱ्यात शिवजयंतीचा बॅनर लावताना युवकाला वीजेचा शाॅक

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके सातारा शहरातील भूविकास बॅंकेजवळ शिवजयंतीचा बॅनर लावताना विजेच्या तारेचा धक्का लागून एकजण जखमी झाला आहे. विजेच्या तारेला धक्का लागल्याने एक युवक वरून खाली पडला आहे. जखमी युवकाला सिव्हिल हाॅस्पीटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. घटनास्थळावरू मिळालेली माहिती अशी, सातारा शहरातील बसस्थानकाजवळ असलेल्या भूविकास बॅंकेजवळील चाैकात शिवजयंतीची पूर्वतयारीसाठी बॅनर लावला जात होता. … Read more

4 शिपायांचा शाॅक लागून जागीच मृत्यू; काॅलेजला रंगरंगोटी करताना शिडी घसरली अन्..

अमरावती : अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या प्रवेशद्वाराला रंगरंगोटी करणाऱ्या चार जणांना विजेचा जोरदार धक्का लागल्यामुळे ते जागीच ठार झाले. अमरावती शहरालगत कठोरा परिसरात असणाऱ्या पोटे महाविद्यालयात ही घटना घडली. या प्रकारामुळे महाविद्यालय परिसरात खळबळ उडाली आहे. घटनेची माहिती मिळताच गाडगेनगर पोलिसांचा ताफा महाविद्यालय परिसरात पोहोचला असून अग्निशामक दलही महाविद्यालयात पोहोचले आहे. चारही मृतदेह अमरावती जिल्हा सामान्य रुग्णालयात … Read more

दुःखद घटना! रक्षाबंधनसाठी बहिणीला आणायला गेलेल्या भावाचा मृत्यू

death

बीड | रक्षाबंधन हा बहीण भावाचा खास सण असतो. सासरवासीन बहिणीला रक्षाबंधनासाठी माहेरी आणण्यासाठी भाऊ तिला घेण्यासाठी जात असतो. यातच रक्षाबंधन उद्यावर असताना बहिणीला आणायला गेलेल्या भावाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू झाल्याची घटना गुरुवारी सायंकाळी घडली आहे. गेवराई तालुक्यातील पांढरवाडी येथील रहिवासी असलेला मयत उमेश काळे (28) हा बहिणीला आणण्यासाठी माजलगाव तालुक्यातील सांडस चिंचोली येथे गेला … Read more

सात गायींचा विजेचा धक्का लागून मृत्यू; रोहित्रावरील तार तुटल्याने घडली घटना

SHOCK

औरंगाबाद | रोहित्रावरील विद्युत तार तुटल्याने विजेचा धक्का लागून सात गाईंचा मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास घडली. शहरापासून काही अंतरावर असलेल्या गेवराई ब्रूक बाँड येथे ही घटना घडली. या घटनेमुळे परिसरातील शेतकऱ्यांमध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे. याबद्दल सविस्तर वृत्त असे की, गेवराई येथील पगारिया ऑइल मिलच्या मोकळ्या जागेत महावितरणचे रोहित्र आहे. … Read more

शेतात पाणी देताना विजेचा धक्का लागून शेतकऱ्याचा मृत्यू

murder (1)

लातूर | औसा तालुक्यातील भादा या गावात शेतकऱ्याच्या मुलाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू झाला आहे. रात्री वीज आल्यानंतर पिकाला पाणी देण्याच्या निमित्ताने तो शेतात गेला होता. रात्री पिकाला पाणी देण्यासाठी विद्युतपंप चालू करताना त्याचा विजेच्या धक्क्याने मृत्यू झाला आहे. हि घटना बुधवारी घडली. उद्धव आत्माराम जाधव (वय 41) असे या मयत शेतकऱ्याचे नाव असून महावितरणाच्या वेळानुसार … Read more

आईचे प्रयत्न अयशस्वी : विडणी येथे तारेला हात लागल्याने विजेचा शॉक लागून एकाचा मृत्यू

Shock

फलटण प्रतिनिधी | प्रभाकर करचे फलटण तालुक्यातील विडणी बागेचा मळा येथे विहिरीच्या कडेला असणाऱ्या सिमेंट खांबाला ताण दिलेल्या लोखंडी तारेत विज प्रवाह उतरला होता. त्या लोखंडी तारेला हात लागल्याने एकाचा मृत्यू झाला आहे. सुनिल ज्ञानदेव जाधव( वय- 40) असे मृत्यू पावलेल्याचे नांव आहे. सुनिल यांच्या आईने मुलगा सुनिल याला वाचविण्यासाठी काठीने प्रयत्न केले, मात्र ते … Read more