अमेरिका पुन्हा हादरलं ! चर्चमध्ये पुन्हा झाला अंधाधुंद गोळीबार

Shooting

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – अमेरिका गोळीबाराच्या (shooting) घटनेने पुन्हा एकदा हादरलं आहे. अल्बामामधील वेस्टाविया हिल्स सेंट स्टिफन्स एपिस्कोल चर्चमध्ये काल संध्याकाळी काही लोकांकडून अंधाधुंद गोळीबार (shooting) करण्यात आला. या प्रकरणात अमेरिकन पोलिसांनी एकाला अटक केली आहे. वेस्ताविया हिल्स पोलीस विभागाच्या अधिकाऱ्यानं दिलेल्या माहितीनुसार गुरूवारी संध्याकाळी 3775 क्रॉसहेव ड्राइव्ह भागात गोळीबार (shooting) झाल्याची माहिती मिळाली. … Read more

धक्कादायक ! तनिष्कच्या सेल्सगर्लवर गोळीबार, महिलेचा जागीच मृत्यू

पाटणा : वृत्तसंस्था – बिहारमधील बेगुसराय जिल्हा मुख्यालय स्थित लोहियानगर सहायक पोलीस ठाणे हद्दीत शनिवारी रात्री अज्ञातांनी एका महिलेची गोळी घालून हत्या (shot dead) केली आहे. या गोळीबारात त्या महिलेचा जागीच मृत्यू झाला आहे. हि तरुणी तनिष्कच्या शोरूममध्ये सेल्सगर्ल म्हणून काम करत होती. मृत महिलेचं नाव नेहा देवी आहे. दोन वर्षांपूर्वी तिच्या वडिलांचा मृत्यू झाला … Read more

आधी दगडफेक, लाठीचार्ज आणि गोळीबार; नमाज अदा केल्यानंतर मशिदीसमोर उडाला मोठा गोंधळ

Prayagraj

लखनऊ : वृत्तसंस्था – मोहम्मद पैगंबरांविरोधात भाजपच्या माजी प्रवक्त्या नुपूर शर्माच्या वक्तव्याविरोधात उत्तर प्रदेशातील मुस्लीम समुदायाने विविध ठिकाणी आंदोलन केलं आहे. प्रयागराज (Prayagraj),लखनऊ, मुरादाबाद आणि सहारनपूरमध्ये याच्याविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. यामुळे प्रयागराजमध्ये (Prayagraj)परिस्थिती अधिक बिघडली आहे. #WATCH Uttar Pradesh: Protest erupted in Pyaragraj over inflammatory statements of suspended BJP leader Nupur Sharma and expelled … Read more

विरारमध्ये भरदिवसा गोळीबार; ‘या’ शिवसेना नेत्यासह 9 जणांवर गुन्हा दाखल

Crime Gun

विरार : हॅलो महाराष्ट्र – मुंबईजवळील विरारमध्ये भरदिवसा गोळीबार करण्यात आला आहे. यामध्ये एका 35 वर्षीय तरुणावर दुचाकीवरून आलेल्या दोन अज्ञात हल्लेखोरांनी गोळीबार केला आहे. या हल्ल्यात संबंधित तरुणाला चार गोळ्या लागल्या असून तो घटनास्थळीच रक्ताच्या थारोळ्यात पडला. यानंतर आसपासच्या लोकांनी तातडीने या तरुणाला उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. रुग्णालयात उपचारादरम्यान या तरुणाचा मृत्यू झाला. विरारमध्ये … Read more

धक्कादायक ! नाशिकमध्ये RTI कार्यकर्त्यावर गोळीबार

prashant jadhav

नाशिक : हॅलो महाराष्ट्र – नाशिकमध्ये माहिती अधिकार कार्यकर्त्यावर गोळीबार झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या गोळीबारात प्रशांत जाधव हे जखमी झाले आहेत. नाशिक शहरातील सिडको भागात असलेल्या उपनगर परिसरामध्ये सोमवारी रात्री हा हल्ला करण्यात आला. दुचाकीवरून आलेल्या दोघांनी प्रशांत जाधव यांच्यावर हा हल्ला केला आहे. या हल्ल्यामध्ये प्रशांत जाधव यांच्या मांडीला एक गोळी … Read more

धक्कादायक ! रुग्णालयाच्या दारातच डॉक्टरावर गोळीबार

यवतमाळ : हॅलो महाराष्ट्र – राज्यात सध्या कोरोनाने मोठ्या प्रमाणात थैमान घातले आहे. यासाठी आरोग्य यंत्रणा पुन्हा एकदा मोठ्या प्रमाणात सज्ज झाली आहे. आरोग्य सेवक लोकांची सेवा करण्यासाठी सज्ज झाले आहेत. असे असताना परभणीमध्ये मात्र एक धक्कादायक घटना घडली आहे. यामध्ये एका डॉक्टरवर गोळीबार करण्यात आला आहे. यामुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. यवतमाळमधील उमरखेड … Read more

व्हिडिओ कॉलद्वारे 900 कर्मचाऱ्यांना काढून टाकणारे विशाल गर्ग यांना तत्काळ रजेवर पाठवण्यात आले, संपूर्ण प्रकरण जाणून घ्या

नवी दिल्ली । Better.com चे मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) विशाल गर्ग यांना तात्काळ रजेवर पाठवण्यात आले आहे. व्हाईस यांनी शुक्रवारी एका ईमेलचा संदर्भ देत रिपोर्ट दिला. या रिपोर्टनुसार, चीफ फायनान्शिअल ऑफिसर (CFO) केविन रायन आता कंपनीचे दररोजचे निर्णय घेतील आणि बोर्डाला रिपोर्ट देतील. कंपनीच्या बोर्डाने लीडरशिप आणि कल्चरल असेसमेंटसाठी एका थर्ड पार्टी इंडिपेंडेट फर्मची नियुक्ती … Read more

तलावात बुडून नातवाचा मृत्यू, आजोबांची सांत्वनासाठी आलेल्यांवर अंधाधुंद फायरिंग!

Firing

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – मध्य प्रदेशच्या ग्वाल्हेरमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. यामध्ये एका व्यक्तीने नातवाच्या मृत्यूनंतर शोक व्यक्त करण्यासाठी आलेल्या लोकांवर अंधाधुंद गोळीबार केला आहे यामध्ये अनेक लोक जखमी झाले आहेत. पोलीस या आरोपी आजोबाचा शोध घेत आहेत. आरोपी व्यक्तीने ज्या लोकांवर गोळीबार केला त्यांच्यासोबत त्याचा जुना वाद सुरू होता. त्यामुळेच नातवाच्या मृत्यूने … Read more

राष्ट्रवादीच्या आमदारावर भरदिवसा गोळीबार, थोडक्यात बचावले

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : पुण्यातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. पिंपरी विधानसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अण्णा बनसोडे यांच्या कार्यालयाच्या गेटवर आज दुपारी साडेबारा ते एक वाजण्याच्या सुमारास गोळीबार झाल्याने एकच खळबळ उडाली आहे. दरम्यान गोळीबार झाला असला तरी सुदैवाने आमदार बनसोडे हे सुखरूप आहेत. आज दुपारच्या सुमारास कार्यालयाच्या गेटवर राष्ट्रवादीचे आमदार अण्णा बनसोडे … Read more

खळबळजनक! सुशांत सिंह राजपूतच्या भावाला भररस्त्यात घातल्या गोळ्या

नवी दिल्ली । दिवंगत बॉलीवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या भावावर जीवघेणा हल्ला करण्यात आल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. भररस्त्यात अज्ञातांनी सुशांतच्या भावावर गोळ्या झाडल्या आहेत. सुशांत सिंह राजपूतचा मावस भाऊ राजकुमार सिंह आणि त्याच्या सहकारी अमीर हसन यांच्यावर अज्ञात मारेकऱ्यांनी गोळ्या झाडल्या आहेत. या हल्ल्यात हे दोघेही गंभीर जखमी झाले असून सध्या त्यांच्यावर रुग्णालयात … Read more