Google वर तयार करा आपले स्वतःचे व्हर्च्युअल कार्ड, हे बनावट प्रोफाइलला प्रतिबंधित करेल
नवी दिल्ली । गुगलने भारतात नुकतीच 'People Cards' ही सेवा सुरू केली आहे. या फीचर द्वारे, युझर्स त्यांचे स्वत: चे व्हर्च्युअल व्हिजिटिंग कार्ड तयार करण्यास सक्षम असतील. ज्यामध्ये युझर्स…