फडणवीसांनीच शरद पवारांच्या बदनामीची सुपारी पडळकरांना दिलीये; राष्ट्रवादीचा आरोप

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | भाजप आमदार गोपीचंद पडळकर हे गेल्या काही दिवसांपासून पवार कुटुंबियांना आणि खास करून शरद पवारांवर खालच्या पातळीवर जाऊन टीका करत आहेत. पण खरं तर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनीच शरद पवारांची बदनामी करण्याची सुपारी पडळकरांना दिली असा गंभीर आरोप राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते हसन मुश्रीफ यांनी केला. पडळकरांना फडणवीस यांची फूस असल्याचा … Read more

गोपीचंद पडळकर हा तर मोहरा; धनगर- मराठा दंगली पेटविण्याचा भाजपचा डाव- विक्रम ढोणे

महाराष्ट्रात भाजपचे सरकार असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी धनगर समाजाच्या पाठीत खंजित खुपसलाच, शिवाय दलाल निर्माण करून समाजाचा बुद्धीभेद केला. भाजपची सत्ता गेल्यानंतर, दीड वर्षापासून महाराष्ट्र अस्थिर करण्यासाठी फडणवीस – चंद्रकांत पाटलांनी धनगर- मराठा दंगली घडविण्याचे कारस्थान रचले आहे. त्या कारस्थानाचा मोहरा म्हणून आमदार गोपीचंद पडळकर हे विष पसरवण्याचे काम करत आहेत. भाजपचे माजी मंत्री … Read more

रोहित पवारांची पडळकरांविरोधात मोदींकडे तक्रार; केलं ‘हे’ आवाहन

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | भाजप आमदार गोपीचंद पडळकर सातत्याने पवार कुटुंबीयांवर टीका करत असतात. नुकतच त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर पुन्हा एकदा खालच्या पातळीवर टीका केली. यावरून राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजप अध्यक्ष जेपी नड्डा यांच्या कडे तक्रार केली आहे. “विरोधकांनाही मान देण्याची एक स्वतंत्र राजकीय संस्कृती … Read more

सोलापुरात राष्ट्रवादी काँग्रेस कार्यालयावर अज्ञातांची दगडफेक; एकच छंद गोपीचंद असा दिला नारा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | भाजप नेते गोपीचंद पडळकर यांच्या ताफ्यावर अज्ञात व्यक्तीने दगडफेक केल्यानंतर आता राजकीय वातावरण गरम झाल आहे. त्याचाच परिणाम म्हणून सोलापूर राष्ट्रवादी काँग्रेस कार्यालयावर 2 युवकांनी दगडफेक केली आहे. एकच छंद गोपीचंद असा नारा देत 2 इसमांनी ही दगडफेक केली आहे. राष्ट्रवादी कार्यालयाच्या खिडक्‍यांच्या काचा दगडांनी तोडफोड करण्याचा प्रयत्न अज्ञात दोन इसमांनी … Read more

पवार साहेबांवरील टीका खपवून घेतली जाणार नाही; निलेश लंकेंचा पडळकरांना इशारा

padalkar nilesh lanke

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी पुन्हा एकदा राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर टीका केल्यानंतर राष्ट्रवादी आक्रमक झाली असून इथून पुढे पवार साहेबांवरील टीका खपवून घेतली जाणार नाही अशा शब्दांत राष्ट्रवादीचे पारनेरचे आमदार निलेश लंके यांनी पडळकरांना इशारा दिला आहे. नीलेश लंके म्हणाले, शरद पवार देशातील सुसंस्कृत नेतृत्व आहे. त्यांच्यावर खालच्या … Read more

पडळकरांच्या गाडीवर झालेला हल्ल्ला हा भाजपनेच घडवून आणलेला स्टंट; राष्ट्रवादीचा पलटवार

padalkar car attack

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांच्या ताफ्यावर दगडफेक करण्यात आल्यानंतर पडळकरानी राष्ट्रवादीवर हल्लाबोल केला. त्यानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेसनेही पडळकरांवर पलटवार केला आहे. राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी या प्रकरणी भाजपलाच जबाबदार धरत हा भाजपनंच केलेला स्टंट आहे असा आरोप केला आहे. अमोल मिटकरी म्हणाले, जी घटना झाली ही कुठल्याही सदस्याच्या गाडीवर होऊ … Read more

आज दगडं फेकून मारले आहेत, उद्या गोळ्या घालतील, पण…; पडळकरांचा पुन्हा हल्लाबोल

padalkar 1

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांच्या ताफ्यावर दगडफेक करण्यात आल्यानंतर पडळकर पुन्हा एकदा आक्रमक झाले आहेत. आज दगडं फेकून मारले आहेत, उद्या गोळ्या घालतील. पण तरी मी माझी भूमिका मांडणं सोडणार नाही,’ अशी गर्जना गोपीचंद पडळकर यांनी केली आहे. दगडफेकीनंतर आज सकाळी माध्यमांशी बोलताना त्यांनी पुन्हा एकदा राष्ट्रवादीला लक्ष्य केलं. मी शरद … Read more

तुम्ही तरी एकच काच फोडली आम्ही एक सुद्धा शिल्लक ठेवणार नाही; राणेंचा इशारा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांच्या गाडीवर अज्ञात व्यक्तीकडून दगडफेक करण्यात आल्यानंतर राजकारण पेटण्याची शक्यता आहे. गोपीचंद पडळकर हे ओबीसी आरक्षण जनजागृती दौऱ्यावेळी घोंगडी बैठकीसाठी सोलापुरात आले होते. त्यावेळी त्यांच्या ताफ्यावर दगडफेड झाल्याची घटना घडली. दरम्यान या घटनेनंतर भाजप नेते निलेश राणे यांनी विरोधकांना गंभीर इशारा दिला आहे. तुम्ही तरी एकच काच फोडली … Read more

गोपीचंद पडळकर म्हणजे बांडगुळ ; शिवसेनेचा घणाघात

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्यातील महाविकास आघाडी सरकारवर सातत्याने टीका करणाऱ्या भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी शिवसेना खासदार संजय राऊतांवर तोंडसुख घेतल्यानंतर शिवसेना आक्रमक झाली असून आता शिवसेना आमदार मनिषा कायंदे यांनी पडळकरांवर हल्लाबोल केला आहे. गोपीचंद पडळकर हे बांडगूळ आहेत आणि अशी बांडगुळं वाढत आहेत अशी जहरी टीका त्यांनी केली. मनीषा कायंदे म्हणाल्या, गोपीचंद … Read more

संजय राऊत बिनबुडाचा लोटा, खातो सेनेचं आणि जागतो पवारांना; पडळकरांची जहरी टीका

raut padalkar

हॅलो महाराष्ट्र ओनलाईन । राज्यात ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरून राजकीय वातावरण पुन्हा एकदा तापलं असून सत्ताधारी महाविकास आघाडी आणि विरोधी पक्ष भाजप मध्ये आरोप- प्रत्यारोप होत आहेत . याच पार्श्वभूमीवर भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी शिवसेना खासदार संजय राऊतांवर जहरी टीका केली आहे. संजय राऊत हा बिनबुडाचा लोटा असून खातो सेनेचं आणि जागतो पवारांना अशा शब्दात … Read more