भाजपने अगोदर बेईमानी केली नसती तर आज त्यांच्यावर ही वेळ आली नसती; गुलाबराव पाटलांची टीका

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | शिवसेनेचा दसरा मेळावा उत्सहात पार पडला. या मेळाव्यात शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजपवर हल्लाबोल केला. त्यानंतर भाजपनेही ठाकरेंवर टीका केल्याने आता शिवसेना विरुद्ध भाजप असा कवाड रंगला आहे. त्यावरून आज शिवसेना नेते तथा मंत्री गुलाबराव पाटील यांनी भाजपवर टीकास्त्र डागले आहे. “पहिल्यांदा भाजपने बेईमानी केली आहे. त्यामुळे त्यांच्यावर आज हि … Read more

शिवसेनेमुळे सायकल चोर नारायण राणे मुख्यमंत्री झाले; गुलाबराव पाटलांची फटकेबाजी

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | शिवसेना असं रसायन आहे की, ज्यामुळे अगदी सामान्य लोकही आमदार, खासदार आणि मंत्री झाले. अगदी सायकल चोरणारे नारायण राणे मुख्यमंत्री झाले अशा शब्दांत मंत्री गुलाबराव पाटील यांनी राणेंना टोला लगावला. सांगोला येथे एका कार्यक्रमात बोलताना गुलाबराव पाटलांनी जोरदार फटकेबाजी केली. शिवसेनेमुळे टोपली फिरवणारे चंद्रकांत खैरे खासदार झाले, मुरारी वाजवणारे विजयराज शिंदे आमदार … Read more

संयमाने वागला असता तर आज 56 आमदार भाजपसोबत असते; गुलाबराव पाटलांचा टोला

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्याकडून महाविकास आघाडी सरकारवर निशाणा साधला जात आहे. त्यांच्यांकडून शिवसेना, उद्धव ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेस, शरद पवार यांच्यावर टीका केली जात आहे. त्यांच्या टीकेला शिवसेना नेते गुलाबराव पाटीलांनी टोला लगावला आहे. ” पाटील जर संयमाने वागले असते, त्यांनी टीका केली नसती तर आज त्यांच्यासोबत56 आमदार असते, असे पाटील … Read more

गुलाबरावांच्या डोक्यातच दुष्काळ, संवेदनाहीन गुलाबना शेतकऱ्यांचं नुकसान कसं दिसणार? मनसेची बोचरी टीका

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | महाराष्ट्रावर आलेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच नुकसान झाले असून शेतकऱ्यांना प्रत्येकी 50 हजारांची मदत करण्याची मागणी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केल्यानंतर शिवसेना मंत्री गुलाबराव पाटील यांनी राज ठाकरेंना फटकारले होते. राज ठाकरेंनी मागणी केली म्हणजे काय मोठं काम केलं नाही अस गुलाबराव पाटील यांनी म्हणल्यानंतर आता मनसेने पाटलांना जोरदार प्रत्युत्तर देत कडक … Read more

नारायण राणेंना ठाण्याच्या रुग्णालयात भरती करुन शॉक द्यावा”- मंत्री गुलाबराव पाटील

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंबाबात आक्षेपार्ह वक्तव्य केल्याने केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या अटकेची मागणी शिवसैनिकांकडून केली जात आहे. दरम्यान त्यांच्यावर शिवसनिकांकडून टीकास्त्रही डागले जात आहे. यामध्ये आक्रमक झालेल्या शिवसेना नेते तथा मंत्री गुलाबराव पाटील यांनी घणाघाती टीका केली आहे. मुख्यमंत्री ठाकरेंना कानाखाली लावण्याबाबतची भाषा करणाऱ्या नारायण राणे ठाण्याच्या रुग्णालयात भरती करुन शॉक … Read more

“सूक्ष्म उद्योग खात्यामुळे त्यांचं डोकंही सूक्ष्म झालं”; गुलाबराव पाटलांचा राणेंवर हल्लाबोल

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्याकडून जन आशिर्वाद यात्रे दरम्यान शिवसेनेवर टीका केली जात आहे. तसेच एकनाथ शिंदेंबद्दल राणेंनी केलेलया विधानामुळे शिवसेनेतील नेत्यांमध्ये अस्वस्थता पसरली आहे. यावरून शिवसेना नेते गुलाबराव पाटील यांनी राणेंवर हल्लाबोल केला. मंत्री राणेंना “सूक्ष्म उद्योग खाते मिळाले आहे, त्यामुळे त्यांचे डोकेही सूक्ष्म झाले आहे. त्यामुळे ते एकनाथ शिंदे … Read more

पंकजा मुंडे शिवसेनेत आल्या तर त्यांचं स्वागतच होईल; गुलाबराव पाटलांची खुली ऑफर

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | गेल्या काही दिवसांपासून भाजप नेत्या पंकजा मुंडे या नाराज असल्याचे बोलले जात आहे. या पार्श्वभूमीवर पंकजा मुंडे जर शिवसेनेत आल्या तर त्यांचे स्वागतच होईल असं विधान शिवसेना नेते गुलाबराव पाटील यांनी केले. तसेच पंकजा मुंडे यांना शिवसेनेची ऑफर देणारा पहिला मीच होतो असा खुलासा देखील त्यांनी केला. गुलाबराव पाटील म्हणाले, २०१९ … Read more

नारायण राणे हेच पांढऱ्या पायाचे, ते मंत्री झाले अन् कोकणात महापुर आला; शिवसेनेची टीका

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | नारायण राणे हे केंद्रात मंत्री झाले आणि कोकणावर अतिवृष्टीसह महापूराचे संकट आले. त्यामुळे खर्‍या अर्थाने नारायण राणेच हे पांढर्‍या पायाचे मंत्री असल्याची टीका शिवसेनेचे मंत्री आणि जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी केली. काही दिवसांपूर्वी नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना पांढऱ्या पायाचे म्हंटल होत. त्यावर शिवसेनेने प्रत्युत्तर दिले. गुलाबराव … Read more

तेव्हाच आमच्याशी “लव्ह मॅरेज” केलं असतं तर आज युतीची सत्ता राहिली असती ; गुलाबराव पाटलांचा महाजनांना टोला

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | अहो राज्याच्या विधानसभा निवडणुकीनंतर तुम्ही आमच्याशी लगेच ‘लव्ह मॅरेज’ केलं असतं तर आज राज्यात सरकार राहिलं असतं, असा टोला राज्याचे पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी भाजप नेते गिरीश महाजन यांना लगावला.केंद्र सरकारच्या अमृत पाणीपुरवठा योजने अंतर्गत भूमिगत साठवण टाकी आणि पंपिंग हाउसच्या लोकार्पण सोहळ्यात पालकमंत्री गुलाबराव पाटील आणि भाजप आमदार … Read more

मंत्री गुलाबराव पाटील यांचं ट्विटर अकाउंट हॅक? प्रोफाइलवर फोटो भलत्याच कुणाचा

मुंबई । महाविकास आघाडी सरकामधील पाणी पुरवठा मंत्री तथा जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचं ट्विटवर अकाउंट हॅक झाल्याचे समजतेय. गुलाबराव पाटील यांच्या ट्विटवर अकाउंट प्रोफाइल फोटोच्या जागी भलत्याच कोणाचा फोटो दिसत आहे. त्यामुळं प्रथमतः गुलाबराव पाटील यांचे ट्विटवर अकाउंट हॅक झाल्याचे समजतेय. याशिवाय गुलाबराव पाटील यांचे ट्विटवर अकाउंट लॉक झाल्याचे चिन्ह त्यांच्या ट्विटर प्रोफाईलवर दिसत … Read more