‘खडसेंप्रमाणे, आता पंकजा मुंडे शिवसेनेत आल्या तर मजा येईल’, शिवसेना नेत्याचे सुचक वक्तव्य

जळगाव । एकनाथ खडसे यांनी भारतीय जनता पक्षाला सोडचिठ्ठी देत आज राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. त्यानंतर ”खडसेंप्रमाणे, आता पंकजा मुंडे या शिवसेनेत आल्या पाहिजेत. म्हणजे राजकारणात मजा येईल,” अशी प्रतिक्रिया शिवसेना प्रवक्ते तथा राज्याचे सार्वजनिक पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी दिली आहे. गुलाबराव पाटील हे आज दुपारी जळगावात होते. येथील अजिंठा शासकीय विश्रामगृहात … Read more

शरद पवार बांधावर जाणार नाहीत तर मग काय बंगल्यात बसून राहतील का?? गुलाबराव पाटलांनी विरोधकांना झापले

Gulabrao Patil

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | सध्या राज्यातील अनेक भागांमध्ये परतीच्या पावसाने अक्षरश: थैमान घातले आहे. त्यामुळे शेकडो हेक्टर शेती पाण्याखाली गेली आहे. त्यामुळे हातातोंडाशी आलेले सोन्यासारखे पीक मातीमोल झाले असून शेतकऱ्यांना धीर देण्याची गरज आहे. दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार नुकसानीचा आढावा घेण्यासाठी आणि शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी मराठवाडा दौऱ्यावर आहेत. शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पवार शेतकऱ्यांच्या व्यथा … Read more

‘तुमचा गुलाबरावांवर विश्वास पण नाथाभाऊंवर नाही’- चंद्रकांत पाटील

पुणे । ‘सध्या एकनाथ खडसे कोणाच्या संपर्कात आहेत, याची वस्तुस्थिती मला माहिती नाही. पण ते पक्षांतर करतील हे सत्य आहे’, असे सूचक विधान शिवसेना नेते आणि राज्याचे सार्वजनिक पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी केले. एकनाथ खडसे यांचे पक्षांतर निश्चित आहे, असं गुलाबराव पाटील यांनी नुकतचं म्हटलं आहे. यावर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी … Read more

एकनाथ खडसे भाजपला रामराम करणार हे निश्चित; ‘या’ मंत्र्याने दिले स्पष्ट संकेत

जळगाव । भाजपचे जेष्ठ नेते एकनाथ खडसे भाजपला रामराम करून राष्ट्रवादीत जाणार अशी सध्या जोरदार चर्चा सुरू आहे. या अनुषंगाने अगदी सूचक प्रतिक्रिया शिवसेना नेते आणि राज्याचे सार्वजनिक पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी दिली आहे. ‘सध्या एकनाथ खडसे कोणाच्या संपर्कात आहेत, याची वस्तुस्थिती मला माहिती नाही. पण ते पक्षांतर करतील हे सत्य आहे’, … Read more

का, त्यावेळी भाजपला गोपीनाथ मुंडेंच्या मृत्यूची सीबीआय चौकशी करावीशी वाटली नाही? शिवसेनेचा परखड सवाल

जळगाव । बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणावरून राज्यातील राजकारण तापलं आहे. भाजप शिवसेनाला या मुद्दयावर कोंडीत पकडण्याचा प्रयत्न करत आहेत. राज्यात भाजपा विरुद्ध शिवसेना असा सामना रंगला आहे. या प्रकरणाचा तपास मुंबई पोलीस करत असतांना त्याच्यावर अविश्वास दाखवत सीबीआय चौकशी करण्यासाठी आक्रमक भूमिका घेणाऱ्या भाजपाला शिवसेनेचे ज्येष्ठ नेते गुलाबराव पाटील यांनी टोला लगावला … Read more

नाथाभाऊ आता पक्की कुस्ती खेळा ; शिवसेना नेते गुलाबराव पाटलांचे खडसेंना आवाहन

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | गेल्या काही दिवसांपासून माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांच्यातील अंतर्गत वाद चव्हाट्यावर आला आहे. . “मला महाराष्ट्रात एकाच व्यक्तीने छळले, ते म्हणजे देवेंद्र फडणवीस यांनीच”, असा आरोप एकनाथ खडसे यांनी केला होता. यावर प्रतिक्रिया देताना जळगावचे पालकमंत्री गुलाबराव पाटलांनी एकनाथ खडसेंना आवाहन करताना म्हणले आहे की … Read more

नारायण राणे म्हणजे बेरोजगार राजकारणी ; गुलाबराव पाटील राणेंवर बरसले

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | काही दिवसांपूर्वी नाणार प्रकल्प हा शिवसेनेचा पैसे कमवण्याचा व्यवसाय आहे अशी बोचरी टीका नारायण राणेंनी केली होती. याबाबत शिवसेनेच्या गुलाबराव पाटील यांना विचारल असता “नारायण राणे हे बेरोजगार राजकारणी आहेत, त्यांना काही कामधंदा उरलेला नाही. ते काहीही बोलतात. बोललल्याशिवाय त्यांच्याकडे कुणी लक्ष देत नाही. त्यांना त्यांच्या भारतीय जनता पक्षातही कुणी काम … Read more

फडणवीस यांना मुख्यमंत्री पदाची स्वप्नच पाहावी लागणार – गुलाबराव पाटील

मुंबई | काही दिवसांपूर्वी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे त्यांच्या कामकाजामुळे चर्चेत आहेत. तसेच त्यांचे नाव अतिशय लोकप्रिय मुख्यमंत्र्यांच्या यादीत जाहीर झाले आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांनी घेतलेले निर्णय , तसेच त्यांच्या कामाची पद्धत हि जनतेला आवडली आहे.त्यामुळे प्रत्येक निर्णयात जनतेची साथ मुख्यमंत्र्यांना लाभली आहे. जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री आणि शिवसेनेचे नेते गुलाबराव पाटील यांनी विरोधी पक्षनेते … Read more

पानपट्टी चोर काम कर जा; निलेश राणेंनी पाणीपुरवठा मंत्र्यांना सुनावले 

हॅलो महाराष्ट्र ओनलाईन । नारायण राणे यांचे सेनेशी पूर्वीपासूनच नाते आहे. सेनेमुळेच ते मोठे झाले आणि सेनेमुळेच रस्त्यावर आले. असे विधान पाणीपुरवठा मंत्री तसेच जळगावचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी केले होते. राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करावी म्हणून राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची राणेंनी भेट घेतली त्यावेळी गुलाबरावांनी हे विधान केले होते. या विधानाला उत्तर देत आपल्या … Read more

हिम्मत असेल तर आमदार फोडून दाखवा, शिवसेना आमदाराचे भाजपला ओपन चँलेंज

मुंबई प्रतिनिधी | हिम्मत असेल तर आमचे आमदार फोडून दाखवा असे आव्हान शिवसेना आमदार गुलाबराव पाटील यांनी केले आहे. भाजपचे नाव न घेता पाटील यांनी भाजपला आॅपन चँलेंज दिले आहे. हिम्मत असेल तर आमदार फोडून दाखवा असं चँलेंज देत आमदार फोडणे म्हणजे मंडईतला भाजीपाला आहे काय? असा सवाल गुलाबराव पाटील यांनी केला अाहे. मुख्यमंत्री पदावरुन … Read more