सामान्य माणसाच्या खिशावर येणार ताण, बँकेतून आपलेच पैसे काढायला द्यावा लागणार चार्ज; १ ऑगस्ट पासून लागू  

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सामान्य माणसाच्या खिशावर एक नवा ताण पडणार आहे. आता बँकेतून पैसे काढणे महागात पडणार आहे. कारण आता आपलेच पैसे काढण्यासाठी चार्ज द्यावा लागणार आहे. काही बँकांनी आता याची सुरुवात केली आहे. १ ऑगस्ट पासून ही योजना सुरु होणार आहे. तर काही बँकांनी खात्यातील बॅलन्सची रक्कम वाढविण्यात आली आहे. यामध्ये बँक ऑफ … Read more

बँकिंगची पद्धत लवकरच बदलणार; ‘या’ पाच मोठ्या बँकांची WhatsApp सोबत हातमिळवणी

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कोरोनाव्हायरसमुळे सुरु असलेल्या लॉकडाऊनमध्ये लोकांनी कॅशचा वापर कमी केला आहे. ज्यामुळे डिजिटल बँकिंग सर्व्हिसेसचा वापर वाढला आहे. हे पाहता बर्‍याच बँकांनी व्हॉट्सअ‍ॅपशी हातमिळवणी केली आहे. आता या मेसेजिंग अ‍ॅप्सद्वारे ग्राहकांना मूलभूत बँकिंग सेवा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. या गोष्टी बँक आणि व्हॉट्स अ‍ॅप या दोघांसाठी फायदेशीर सिद्ध होत आहेत. फेसबुकच्या … Read more

खुशखबर! ‘या’ बँकेने ग्राहकांना दिलं गिफ्ट; बचत खात्यावर मिळणार अधिक व्याज

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सध्याच्या कोरोनाच्या संकटात, स्मॉल फायनान्स लेन्डर इक्विटास स्मॉल फायनान्स बँकेने आपल्या ग्राहकांना एक भेट दिली आहे. डिपॉझिट आकर्षित करण्यासाठी इक्विटास स्मॉल फायनान्स बँकेने मंगळवारी आपल्या बचत खात्यांवरील व्याज दर वाढविला आहे. इक्विटास स्मॉल फायनान्स बँकेने आपल्या ठेवींवरील व्याज दर हा १ लाख रुपयांवरून ५ कोटी रुपये केले असून ते वार्षिक ५.५ … Read more

आयसीआयसीआय बँकेच्या सीईओ चंदा कोचर सक्तीच्या रजेवर

thumbnail 1529400249398

दिल्ली : व्हिडिओकाॅन समुहाला देण्यात आलेल्या कर्ज प्रकरणामधे आरोपीच्या पिंजर्यात उभ्या असलेल्या चंदा कोचर यांना आयसीआयसीआय बँकेने सक्तीच्या रजेवर पाठवले आहे. व्हिडिओकाॅन समुहाला कर्ज देताना बँकेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी चंदा कोचर यांनी आपले कौटुंबिक हितसंबंध सांभाळले असल्याचा अारोप त्यांच्यावर आहे. सध्या चंदा कोचर यांची अंतर्गचौत चौकशी सुरु असून चौकशी पुर्ण होईपर्यंत त्या बँकेच्या सर्व व्यवहारांपासून … Read more