आता इंडिया आघाडी शिल्लक राहिलेली नाही; प्रकाश आंबेडकरांचं संजय राऊतांसमोरच विधान

prakash ambedkar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील महाविकास आघाडीची बैठक पार पडली. महत्वाचे म्हणजे वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) हे स्वतः आजच्या बैठकीला उपस्थित होते. मात्र बैठकीनंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना प्रकाश आंबेडकरांच्या एका विधानाने खळबळ उडाली आहे. देशात आता इंडिया आघाडी राहिली नाही असं त्यांनी म्हंटल. विशेष म्हणजे यावेळी शिवसेना खासदार … Read more

INDIA आघाडीत फूट? ममता बॅनर्जींनंतर भगवंत मान यांची स्वबळावर निवडणूक लढवण्याची घोषणा

Bhagwant man

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| लोकसभा निवडणूक जवळ आली असताना इंडिया आघाडीला दोन मोठे धक्के बसले आहेत. आजच पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री आणि तृणमूल काँग्रेसच्या प्रमुख ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) यांनी स्वबळावर लोकसभा निवडणूक लढवण्याची घोषणा केली आहे. त्यानंतर आता आम आदमी पक्षाने देखील आगामी निवडणुकीसाठी कोणतीही आघाडी करणार नसल्याची घोषणा केली आहे. याबाबतची माहिती आज मुख्यमंत्री भगवंत … Read more

मोठी बातमी!! इंडिया आघाडीच्या अध्यक्षपदी मल्लिकार्जुन खरगे यांची निवड

mallikarjun kharge

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील सर्वच पक्षांमध्ये वेगवान हालचालींना सुरुवात झाली आहे. आज इंडिया आघाडीचीही महत्त्वाची बैठक पार पडली आहे. या बैठकीत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे (Mallikarjun Kharge) यांची इंडिया आघाडीच्‍या अध्‍यक्षपदी निवड करण्यात आली आहे. मुख्य म्हणजे, संयुक्‍त जनता दलाचे नेते नितीश कुमार यांनी इंडिया आघाडीच्या निमंत्रक पदाचा प्रस्‍ताव नाकरल्याची देखील … Read more

INDIA आघाडीकडून पंतप्रधान पदाचा उमेदवार कोण ? राऊतांनी ठाकरेंसह सांगितली ‘ही’ 4 नावे

Sanjay Raut On Pm candidate

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आगामी लोकसभा निवडणूक अगदी तोंडावर आली असून सर्वच पक्ष व्युव्हरचना आखत नाही. भाजप प्रणित NDA आघाडीला रोखण्यासाठी देशभरातील विरोधकांनी INDIA आघाडी स्थापन केली आहे. मात्र INDIA कडे पंतप्रधान पदासाठी उमेदवारच नाही अशी टीका सत्ताधारी भाजपचे नेते सातत्याने करत असतात. काल राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही आमच्याकडे नरेंद्र मोदींसारखा कणखर नेता आहे, … Read more

आज दिल्लीत INDIA आघाडीची चौथी बैठक; जागा वाटपाविषयी होणार चर्चा

India Aghadi

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| आगामी लोकसभा निवडणुकीमध्ये भाजपला टक्कर देण्यासाठी देशामध्ये सर्व पक्षांची एकत्रित इंडिया आघाडी स्थापित झाली आहे. यापूर्वी इंडिया आघाडीच्या पाटणा, बेंगळुरू आणि मुंबई एकूण तीन बैठका पार पडल्या आहेत. त्यानंतर आज दिल्लीमध्ये इंडिया आघाडीची बैठक आयोजित करण्यात आली आहे. आजच्या दिवशी ही बैठक दुपारी तीन वाजता दिल्लीतील अशोका हॉटेलमध्ये सुरू होणार आहे. या … Read more

राजकारणातील सर्वात मोठी बातमी! प्रकाश आंबेडकर आणि शरद पवारांची भेट

Ambedkar And Pawar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| राज्यातील राजकारणाला कलाटणी देणारी सर्वात मोठी बातमी समोर आली आहे. नुकतीच वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांची भेट झाली आहे. या दोन्ही नेत्यांची भेट खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी घडवून आणली आहे. त्यामुळे आता राजकीय वर्तुळात या भेटीविषयी अनेक तर्कवितर्क लावले … Read more

प्रकाश आंबेडकरांना ‘इंडिया’त घेण्याबाबत पवारांची सकारात्मक भूमिका, म्हणाले..,

sharad pawar prakash ambedkar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| आगामी निवडणुकांमध्ये भाजपचा पराभव करण्यासाठी राज्यात इंडिया आघाडीची स्थापना करण्यात आली आहे. परंतु या आघाडीमध्ये प्रकाश आंबेडकर यांना निमंत्रित करण्यात आलेले नाही. या मुद्द्याला धरून प्रकाश आंबेडकर वारंवार इंडिया आघाडीवर टीका करताना दिसत आहे. आता थेट राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आंबेडकरांना इंडिया आघाडीत का घेण्यात आले नाही यावर भाष्य केलं … Read more