दिग्गज फिरकीपटू हरभजन सिंगची आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | भारताचा दिग्गज फिरकीपटू हरभजनसिंग याने आंतरराष्ट्रीय क्रिकेट मधून निवृत्ती घेतली आहे. हरभजन सिंग तब्बल 23 वर्ष भारताकडून क्रिकेट खेळला. 2007 आणि 2011 च्या विश्वचषक विजेत्या संघाचा तो महत्त्वाचा भाग होता. हरभजनसिंग ने कसोटी क्रिकेट मध्ये हट्रिक घेण्याचाही भीमपराक्रम केला होता. भज्जी आणि टर्बानेटर या नावाने हरभजन सिंग ओळखला जातो निवृत्ती बाबत … Read more

विराट कोहलीची हकालपट्टीच?? बीसीसीआयने दिली होती 48 तासांची मुदत, पण….

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | भारताचा आक्रमक सलामीवीर रोहित शर्मा ची एकदिवसीय संघाच्या कर्णधारपदी निवड झाली असून माजी कर्णधार विराट कोहलीला पायउतार व्हावं लागलं. पण विराट कोहलीने स्वइच्छिने कर्णधारपद सोडलं नसून त्याला बीसीसीआयने 48 तासांचा अवधी दिला होता मात्र त्याने राजीनामा दिला नाही अशी माहिती आता समोर येत आहे. माध्यमांतील वृत्तांनुसार, विराट स्वत:हून वनडे संघाचे नेतृत्त्वपद … Read more

रोहित शर्मा भारताचा वनडे कर्णधार; कसोटीमध्येही मिळाले उपकर्णधारपद

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | भारताचा आक्रमक सलामीवीर रोहित शर्माची एकदिवसीय संघाच्या कर्णधारपदी नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच कसोटी संघाचा उपकर्णधारपदही रोहितला देण्यात आली आहे. विशेष म्हणजे यापूर्वीच रोहित शर्मा ला भारताच्या T 20 संघाचा कप्तान केलं आहे. त्यामुळे भारतीय क्रिकेट मध्ये ‘रोहित’राज पाहायला मिळत आहे. भारताचा आगामी दक्षिण आफ्रिका ददौरा 26 डिसेंबरपासून सुरु होणार आहे. … Read more

आता वन-डे साठीही रोहित कर्णधार?? चर्चाना वेग

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | नुकतंच भारताच्या T20 संघाची धुरा संभाळलेला आक्रमक सलामीवीर रोहित शर्माला आता एकदिवसीय संघाचे देखील नेतृत्व करण्याची संधी मिळणार असल्याच्या बातम्यांनी वेग धरला आहे. आगामी दक्षिण आफ्रिका दौऱ्यात भारतीय संघ ३ सामन्यांची कसोटी आणि तितक्याच सामन्यांची वनडे मालिका खेळणार आहे. या वनडे मालिकेसाठी रोहित शर्मा कर्णधार असेल अशी माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. एका वरिष्ठ … Read more

मुंबई कसोटीत भारताचा विजय; 372 धावांनी न्यूझीलंडला लोळवले

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | मुंबई येथील दुसऱ्या कसोटी सामन्यात भारतीय संघाने न्यूझीलंडचा 372 धावांनी पराभव करत दिमाखदार विजय मिळवला आहे. मयंक अग्रवालचे शतक, आणि भारतीय फिरकीपटूची दमदार कामगिरी हे या कसोटी सामन्याचे वैशिष्ट्य ठरले. आज चौथ्या दिवसाची सुरुवात होण्यापूर्वी भारताला विजयासाठी फक्त 5 बळींची गरज होती. पाहिल्या तासातच भारतीय गोलंदाजांनी किवी फलंदाजांना बाद करत दणदणीत … Read more

न्यूझीलंड विरुद्ध ‘या’ दोघांचा संघात समावेश करा; गावस्करांचा टीम इंडियाला सल्ला

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | T 20 विश्वचषक स्पर्धेत पाकिस्तान विरुद्ध पहिल्याच सामन्यात दारुण पराभव स्वीकारावा लागणाऱ्या भारतीय संघाचा पुढील महत्त्वपुर्ण सामना न्युझीलंडविरोधात आहे. दरम्यान या सामन्यात भारतीय संघात काही बदल करण्याचा सल्ला माजी दिग्गज खेळाडू सुनील गावस्कर यांनी दिला आहे. फॉर्मात असलेल्या इशान किशनला मॅच फिनिशर म्हणून आणि भुवनेश्वर कुमारच्या जागी शार्दुल ठाकूरला संघात सामील … Read more

टीम इंडियाच्या हेड कोच पदासाठी राहुल द्रविडचा अर्ज

rahul dravid

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | दिग्गज भारतीय खेळाडू राहुल द्रविड यांनी भारतीय संघाच्या मुख्य प्रशिक्षक पदासाठी अर्ज दाखल केला आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळानं मुख्य प्रशिक्षकपदासह अनेक पदांसाठी अर्ज मागवले होते. त्यापैकी मुख्य प्रशिक्षकपदासाठी अर्ज करण्याची आजची अंतिम तारीख होती. या पदासाठी आधीपासूनच राहुल द्रविड यांचे नाव आघाडीवर होते. बीसीसीआयने बऱ्याच काळापासून मुख्य प्रशिक्षकासह, बोलिंग कोच आणि … Read more

हार्दिक पंड्या पुढील सामन्यात खेळणार का?? टीम मॅनेजमेंट चा मोठा खुलासा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | भारताचा दमदार अष्टपैलू खेळाडू हार्दीक पंड्याच्या दुखापतीमुळे भारतीय संघाला धक्का बसला होता. हार्दिकच्या उजव्या खांद्याला दुखापत झाली होती. मात्र आता तो फिट झाला असून न्यूझीलंड विरुद्धच्या सामन्यात खेळू शकतो असे बीसीसीआय कडून समजत आहे. 31 ऑक्टोबर ला न्यूझीलंड विरुद्ध भारतीय संघाचा महत्त्वपूर्ण सामना असून हार्दिक फिट झाल्याने भारतीय संघाने सुटकेचा निश्वास … Read more

भारतीय संघाला झटका; ‘हा’ महत्त्वाचा खेळाडू हॉस्पिटलमध्ये

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | विश्वचषक स्पर्धेत पाकिस्तान विरुद्ध दारुण पराभव स्वीकारावा लागल्यानंतर भारतीय संघाला अजून एक धक्का बसला आहे. अष्टपैलू खेळाडू हार्दिक पंड्या दुखापतीमुळे हॉस्पिटलमध्ये दाखल झाला आहे. हार्दिक च्या उजव्या खांद्याला दुखापत झाली असून तो हॉस्पिटलमध्ये आहे. त्याच्या जागी मैदानात फिल्डिंगसाठी इशान किशन आला होता. 28 वर्षीय हार्दिक दुखापतीनंतर मैदानात आला नाही. जर त्याची … Read more

तुम्ही खरंच रोहितला T 20 मधून ड्रॉप केलं असत का?? विराटकडून पाकिस्तानी पत्रकाराची बोलती बंद

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | T 20 विश्वचषक स्पर्धेत पाकिस्तान विरुद्ध भारताचा दारुण पराभव झाला. पाकिस्तानने भारताचा तब्बल 10 गडी राखून पराभव केला. भारताची फलंदाजी गडगडल्याने पराभवाचा सामना करावा लागला. या सामन्यानंतर पत्रकार परिषदेत एका पाकिस्तानी पत्रकाराणे उपकर्णधार रोहित शर्मा बद्दल खोचक प्रश्न विचारत भांडणे लावण्याचा प्रयत्न केला असता विराट कोहलीनेच त्या पत्रकाराची शाळा घेतली. काय … Read more