‘रयत’मध्ये जूनपासून सुरु होणार ‘ऑक्‍सफर्ड’चा अभ्यासक्रम : शरद पवार

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । ‘रयत शिक्षण संस्थेने ऑक्‍सफर्ड व आयबीएम आंतरराष्ट्रीय संस्थेशी करार केला आहे. त्यानुसार अद्ययावत शिक्षणाची दारे रयतच्या विद्यार्थ्यांना खुली होतील. ऑक्सफर्ड हे जगातील सर्वश्रेष्ठ विद्यापीठ असून तेथे प्रशिक्षणासाठी रयत शिक्षण संस्थेतील काही निवडक प्राध्यापक व विद्यार्थ्यांना पाठवणार आहोत. लवकरच हा कोर्स रयत शिक्षण संस्थेत सुरु करणार आहोत. त्यामुळे येत्या जूनपासून रयतच्या सातारा, … Read more

डिपॉझिट जप्त झालेल्यांनी विधानसभेच्या गप्पा मारू नये : शंभूराज देसाई

कराड प्रतिनिधी । सकलेन मुलाणी हर्षद कदम हे शिवसेनेच्या तिकिटावर लढुन जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत चौथ्या क्रमांकावर गेले होते. त्यांचे डिपॉझिट जप्त झाले होते त्यांनी आता विधानसभेच्या गप्पा मारू नये, असा टोला उत्पादन शुल्क मंत्री तथा पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी लगावला आहे. ते कराड येथील पत्रकार परिषदेत बोलत होते. कराड येथील पत्रकार परिषदेवेळी मंत्री देसाई म्हणाले … Read more

उध्दव ठाकरेंनी संजय राऊतांपासून अंतर ठेवावं, अन्यथा…; शंभूराज देसाईंचा इशारा

shambhuraj desai sanjay raut thackeray

कराड प्रतिनिधी । सकलेन मुलाणी संजय राऊतांच्या नादाला उद्धव ठाकरे लागल्यामुळे त्यांच्या सोबतचे ५० आमदार त्यांना सोडून गेले. येत्या काळात आहेत ते १५ आमदार उद्धव ठाकरेंना सोबत ठेवायचे असतील तर त्यांनी अजून सुद्धा यातून काहीतरी बोध घ्यावा आणि संजय राऊत यांच्यापासून सुरक्षित अंतर ठेऊन राहावं अशी टीका उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई यांनी केली आहे. … Read more

धोंडेवाडीत विहिरीत पडून बिबट्याच्या बछड्याचा मृत्यू

कराड प्रतिनिधी । सकलेन मुलाणी कराड तालुक्यातील धोंडेवाडी-नांदगाव खिंडीतील ढोकरमाळ नावाच्या शिवारात एका शेतातील विहिरीत सात महिन्याच्या बिबट्याच्या बछड्याचा पडून मृत्यू झाला आहे. आज हि घटना उघडकीस आली असून वनविभागाने संबंधित बछड्याला ताब्यात घेतले आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, धोंडेवाडी-नांदगाव खिंडीतील ढोकरमाळ नावाच्या शिवारात विश्वनाथ महिपती काकडे यांची शेत विहीर आहे. नेहमीप्रमाणे काकडे पहाटे … Read more

वडगाव हवेलीला पाणीपुरवठा करणारी कोट्यावधीची पाईपलाईन जळून खाक

water pipeline water scheme Vadgaon Haveli

कराड प्रतिनिधी । सकलेन मुलाणी कराड तालुक्यातील वडगाव हवेली गावासाठी 24 बाय 7 पाणी योजनेसाठी नवीन पाणी पुरवठ्याची पाईपलाईन कार्यान्वित करण्यात आली आहे. ही कोट्यावधी रुपयांची नवीन पाईपलाईन जळून खाक झाली असून यामध्ये जिल्हा परिषद शाळेच्या इमारतीचे नुकसान झाले आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, कराड तालुक्यातील वडगाव हवेलीत शुक्रवारी रात्री बारा वाजण्याच्या सुमारास पाणी … Read more

याला म्हणतात प्रेम! शेतकऱ्यानं केला लाडक्या बैलाचा धुमधडाक्यात वाढदिवस

Birthday Of Tukya Bull

कराड प्रतिनिधी । सकलेन मुलाणी हौसेला मोल नसतं असं म्हणतात. होय खरंच हौसेला मोल नसतं हे करून दाखवलं आहे कराड तालुक्यातील गोवारे येथील शेतकरी सर्जेराव यादव बुवा यांनी. या शेतकऱ्याने आपला तुक्या खोंडचा पहिला वाढदिवस अगदी धुमधडाक्यात फटाक्यांची आतिषबाजी करत केक कापून साजरा केला आहे. सर्जेराव यादव यांच्याकडे असलेल्या हिंदकेसरी पक्षा या बैलाचा तुकाराम हा … Read more

शंभूराज देसाईंच्या प्रयत्नातून तीन गावांचा पाणी प्रश्न मार्गी

Darholi Water Supply Scheme Bhoomipujan

कराड प्रतिनिधी । सकलेन मुलाणी महाराष्ट्र राज्य उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई यांच्या प्रयत्नातून दाढोली, मसुगडेवाडी, महाबळवाडी गावासाठी जल जीवन मशीन योजने अंतर्गत नळ पाणी पुरवठा योजना मंजूर झाली आहे. या यायोजनेच्या कामाचा भुमिपुजन सोहळा नुकताच पार पडला. यावेळी संजय गांधी निराधार योजना समिती पाटणचे अध्यक्ष भरत भाऊ साळुंखे, माजी संचालक प्रकाश नेवगे, लोकनेते बाळासाहेब … Read more

गौतमीच्या ‘त्या’ व्हिडिओवर तमाशा सम्राज्ञी मंगला बनसोडेंची प्रतिक्रिया; केलं ‘हे’ आवाहन

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । प्रसिद्ध नृत्यांगना गौतमी पाटीलचा एका कार्यक्रम दरम्यानचा कपडे बदलत असतानाचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. गौतमीच्या व्हिडिओवर कराड तालुक्यातील करवडीतील प्रसिद्ध तमाशा सम्राज्ञी मंगला बनसाडे-करवडीकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे. “महिला कलावंताचा असा व्हिडिओ काढून तो व्हायरल करणे निंदनीय आहे. आपला महाराष्ट्र हा जिजाऊंचा, माता रमाबाई आणि सावित्रीबाईंचा आहे. युपी … Read more

निवडणूक आयोगाचा निर्णय मान्य नाही, शिवसेना खोकेवाल्यांनी विकत घेतली; संजय राऊतांचा हल्लाबोल

Sanjay Raut

कराड प्रतिनिधी । सकलेन मुलाणी सध्या महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात आमची शिवगर्जना यात्रा सुरू आहे. मात्र, प्रत्यक्षात ती आमची नसून जनतेची शिवगर्जना आहे. धनुष्याच्या बाबतीत निवडणूक आयोगाने दिलेला निर्णय महाराष्ट्रातील जनतेला मान्य नाही, हेच राज्यभर फिरल्यावर दिसून येते. जनतेच्या मनात काय चीड निर्माण झाली आहे, ती खोकेवाल्यांनी पाहावी. जे चाळीस चोर ज्या पद्धतीने सेनेशी बेईमानी करून पळून … Read more

रामकृष्ण वेताळ संघाने कोरले छत्रपती शिवाजी महाराज चषकावर नाव

Ramakrishna Vetal Karad team cricket

कराड प्रतिनिधी । सकलेन मुलाणी कराड येथील छत्रपती शिवाजी स्टेडियमवर सुरू असलेल्या त्रिनय स्पोर्ट्स प्रीमियर लीग 2023 या स्पर्धेच्या अंतिम सामन्यात ‘रामकृष्ण वेताळ 11 कराड उत्तर’ या संघाने बाजी मारली. या संघाचा अंतिम सामना ‘श्री 11’ या संघाबरोबर पार पडला. यावेळी अतिशय अटीतटीच्या झालेल्या सामन्यात रामकृष्ण वेताळ ११ कराड उत्तर या संघाने नेत्रदीपक असा विजय … Read more