कोरोना वाढीमुळे कराड नगरपालिकेकडून उद्याने बंद

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी कोरोनाच्या वाढत्या संक्रमणाच्या पार्श्वभूमीवर यात्रांसह उत्सवावरही निर्बंधाचे सावट असणार आहे. त्यातच गर्दी टाळण्यासाठी प्रशासनाने उद्याने बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. गुरुवारपासून शहरातील प्रीतिसंगम बाग आणि पी. डी. पाटील उद्यान नागरिकांसाठी बंद करण्यात आले आहे. गतवर्षी कोरोना संक्रमणाचा वेग वाढल्यानंतर शहरातील बगीचे बंद करण्यात आले होते. संक्रमण मंदावल्यानंतर पुन्हा उद्याने खुली … Read more

‘कृष्णा’च्या कर्मचाऱ्यांना 12 टक्के वेतनवाढ : चेअरमन डॉ. सुरेश भोसले

कराड | य. मो. कृष्णा सहकारी साखर कारखान्याच्या कर्मचाऱ्यांना शासनाच्या त्रिपक्षीय समितीच्या करारानुसार 1 डिसेंबर 2021 पासून 12 टक्के वेतनवाढ लागू केल्याची माहिती चेअरमन डॉ. सुरेश भोसले यांनी दिली. कारखान्यात सन 2021-22 या गळीत हंगामात उत्पादित झालेल्या 5 लाख 1 व्या साखर पोतीपूजन समारंभात ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर संचालक लिंबाजी पाटील, जितेंद्र पाटील, दयानंद … Read more

पत्रकारांनी पत्रकारितेतील बदल अंगीकारणे गरजेचे : डाॅ. अतुल भोसले

कराड | समाजामध्ये डॉक्टर आणि पत्रकारांना चूक करायला फार कमी जागा आहे. डॉक्टरांकडून चूक झाल्यास ती केवळ एखाद्या व्यक्ती पुरती मर्यादित राहते. परंतु, पत्रकारांकडून एखादा शब्द चुकीचा गेल्यास दोन समाजात तेढ निर्माण होऊ शकते, याचीही जाणीव पत्रकारांनी ठेवणे गरजेचे आहे. त्यामुळे पत्रकारितेत नेहमीच स्वतः हा शब्द न ठेवता समाजाला सामोरे ठेवून पत्रकारांनी कार्य करावे. पत्रकारितेत … Read more

कराड एसटी कर्मचाऱ्यांची पदयात्रा : स्व. यशवंतराव चव्हाण समाधी स्थळ ते मुंबई उद्या प्रस्थान

कराड | एसटी महामंडळाचे राज्य शासनात विलीनीकरण करण्याच्या मागणीसह विलीनीकरणाच्या लढ्यात हुतात्मा झालेल्या 65 कर्मचाऱ्यांच्या दुखवट्यासाठी येथील प्रीतिसंगमवरून मुंबईतील आझाद मैदानापर्यंत कराड आगारातील एसटी कर्मचारी पदयात्रा काढणार आहेत. त्यानुसार उद्या गुरुवारी 6 रोजी सकाळी 11 वाजता स्व. यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीस्थळापासून या पदयात्रेचे मुंबईकडे प्रस्थान होणार असल्याची माहिती पदयात्रा प्रतिनिधी पी. एस. सकपाळ यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे … Read more

कराडला कोटा अकॅडमीत आंतरराष्ट्रीय दर्जाच्या शिक्षणाची संंधी : पृथ्वीराज चव्हाण

कराड | अमेरिकेसारखे राष्ट्र फक्त गुणवत्तेची काळजी घेतात तू कुठला मुलगा भारत, चीन, जपान, पाकिस्तान हे न बघता गुणवत्ता किती आहे. गुणवत्तेच्या आधारावर आपल्या कंपनीमध्ये तू किती भर टाकू शकेल तो किती मदत करू शकेल. आपल्या देशाच्या अर्थव्यवस्थेमध्ये किती भर टाकेल, याचा विचार करतात. महेश खुस्पे आणि साै. मंजिरी खुस्पे या दोघांनी चांगला निर्णय घेतला. … Read more

ऊसाच्या शेतात 25 वर्षीय युवतीच्या डोक्यात दगड घालून खून, चेहराही ओळखता येईना..

कराड | उसाच्या शेतात एका २५ वर्षीय युवतीचा डोक्यात दगड घालून निर्घृण खून करण्यात आला आहे. यामध्ये युवतीच्या चेहऱ्याला जबर मार बसला असून ओळख पटवणेही अवघड झाले आहे. कराड तालुक्यातील कार्वे-कोरेगाव मार्गावर भैरोबा मंदिराशेजारी असणाऱ्या उसाच्या शेतात सदर घटना घडली आहे. ही घटना सोमवारी सकाळी उघडकीस आली आहे असून घटनेची माहिती मिळताच पोलीस पथक घटनास्थळी … Read more

शहरातील नागरिकांचे आरोग्य हेच नगरपालिकेचे प्राधान्य असले पाहिजे – पृथ्वीराज चव्हाण

कराड प्रतिनिधी । सकलेन मुलाणी माजी मुख्यमंत्री आमदार पृथ्वीराज चव्हाण यांनी कराड नगरपालिकेच्या कचरा व्यवस्थापन प्रकल्पास आज भेट दिली तसेच नगरपालिकेचे मुख्याधिकारी रमाकांत डाके यांच्याकडून प्रकल्पाची माहिती घेतली. यावेळी त्यांनी स्वच्छता दूतांचा सत्कार करीत त्यांच्याशी संवाद साधला. “कराड शहरातील नागरिकाचे आरोग्य हेच नगरपालिकेचे प्राधान्य असले पाहिजे,” असे माजी मुख्यमंत्री चव्हाण यांनी सांगितले. यावेळी माजी मुख्यमंत्री … Read more

पुणे बंगलोर महामार्गावर भीषण अपघातात ट्रॅक्टरचे झाले दोन तुकडे; नक्की ‘असं’ काय घडलं?

कराड प्रतिनिधी । सकलेन मुलाणी कराड नजीक रविवारी पहाटे पावने सात वाजण्याच्या सुमारास एक विचित्र अपघाताची घटना घडली. कराडपासून पाच किलोमीटर अंतरावर असलेल्या खोडशी गावातून गुळ भरुन कराडला जात असताना गोटे गावच्या हद्दीत ट्रॅक्टरचा पुढील भाग अचानक महामार्गावर पडला. नेमके याचवेळी ट्रॅक्टरच्या पाठीमागून जात असलेली आयशर गाडी धडकली. या विचित्र अपघातात ट्रॅक्टरचालक किरकोळ जखमी झाला … Read more

राजेंद्र तांबेंना निरोप देण्यासाठी तहसिलदार विजय पवार बनले स्वतः ड्रायव्हर

कराड | शासकीय सेवेत असताना सामान्यांचा न्याय देण्यासाठी व सेवा करण्यासाठी अधिकाऱ्यांने तत्पर असणे गरजेचे असते. कराड येथील नायब तहसिलदार राजेंद्र तांबे यांनी आपल्या कामातून सेवेचे ब्रीद जोपासले. समाजात केवळ अधिकारी म्हणून नव्हे तर त्याच्यातील एक घटक समजून काम केल्याचे उदगार प्रातांधिकारी उत्तम दिघे यांनी काढले. कराड तालुक्यातील पाल गावचे असलेले राजेंद्र तांबे यांच्या सेवानिवृत्ती … Read more

जल जीवन मिशन : पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांच्या प्रयत्नातून 5 कोटी 90 लाख रूपये मंजूर

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी महाराष्ट्र राज्याचे सहकार, पणन मंत्री तथा सातारा जिल्हा पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांचे विशेष प्रयत्नातून जल जीवन मिशन कार्यक्रम सन 2021-22 मधून खालील गावांमधील नळ पाणी पुरवठा कामांना प्रशासकीय मान्यता मिळाली आहे. सदर कामांमुळे संबंधीत गावांमधील पिण्याच्या पाण्याच्या योजनांना त्याचा लाभ होणार आहे. कराड उत्तर मतदार संघातील गावांना 5 कोटी 90 … Read more