सावधान ः रस्त्यांवर फिराल तर कोरोना टेस्ट होणार

औरंगाबाद | शहरासह जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग वाढला असून, त्याचा परिणाम आता ग्रामीण भागातील तालुक्यांमध्येही दिसून येऊ लागला आहे. त्याच पाश्र्वभूमीवर सिल्लोड नगर परिषदेने आता कडक पावले उचलायला सुरूवात केली असून, ग्रामीण भागातील रूग्णसंख्या वाढत असल्याने शहराप्रमाणेच तालुक्याच्या ठिकाणी कडक लॉकडाऊनच्या नियमावलीची अंमलबजावणी करण्यात येणार आहे. त्यामुळे नगर परिषदेच्या वतीने आता रस्त्यावर विनाकारण फिरणाऱ्यांची कोरोना टेस्ट … Read more

लाॅकडाऊनच्या विरोधात कटोरा आंदोलन ः उद्यापासून नो लाॅकडाऊन, पोलिसांना लोक चोपून काढतील ः  छ. उदयनराजे भोसले यांचा इशारा

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके लाॅकडाऊन उठवल नाही तर लोक आणि मी ऐकणार नाही. शासनामध्ये जी तज्ञ बसली आहेत, ती मला तज्ञ वाटत नाहीत. उद्यापासून नो लाॅकडाऊन, मारामारी झाली तुम्ही जबाबदारी, पोलिसांना लोक चोपून काढतील, असे सांगत लाॅकडाऊनला छ. उदयनराजे भोसले यांनी विरोधात आंदोलन केले . लाॅकडाऊनच्या विरोधात भाजपचे राज्यसभा खासदार व छ. उदयनराजे भोसले … Read more

FAITH ची केंद्र सरकारकडे मागणी, हॉस्पिटॅलिटी-पर्यटन क्षेत्रामधील सर्व वयोगटातील लोकांना कोरोना लस देण्याची केली विंनती

नवी दिल्ली । फेडरेशन ऑफ असेसमेंट्स इन इंडियन टुरिझम अँड हॉस्पिटॅलिटी (FAITH) ने केंद्र सरकारला पर्यटन, प्रवास आणि हॉस्पिटॅलिटी स्टाफच्या सर्व वयोगटातील फ्रंटलाइन वर्करना कोविड लस (Covid-19 vaccine) देण्याची विनंती केली आहे. FAITH ने थेट पंतप्रधान कार्यालय (PMO) आणि आरोग्य मंत्रालयाला एक पत्र लिहून राज्य सरकारांना एडवायजरी जारी करण्यास सांगितले आहे. FAITH म्हणाले की,” भारतीय … Read more

कलेक्टर साहेब ! कडक निर्बंध मोडणाऱ्यांवर कारवाई कोण करणार?

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी सातारा जिल्ह्यात व्यापारी दुकाने बंद ठेवली असून अनेक ठिकाणी कडक निर्बंध घालण्यात आले असल्याचे तुमचे आदेशही लोकांनी पाहिले. तसेच कडक निर्बंधांचे कडक आदेश मोडल्यास कारवाई करण्यात येणार असल्याचेही वाचले. मात्र आता व्यापारी दुकाने बंद तरीही रस्त्यांवर तोबा गर्दी असताना व ज्या गोष्टी चालू आहेत, त्याच्यांकडून कडक निर्बंध दिवसाढवळ्या मोडले जात … Read more

 शनिवार, रविवार कोरोना नसतो काय, लाॅकडाऊन सोल्युशन नाही ः छ. उदयनराजे भोसले

Udayanraje Bhosle on Maratha Resrvation

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके मी माझं मत सांगतो, मी व्यापारी असतो तर जग इकडचे- तिकडे झाले असते, तरी दुकान बंद ठेवले नसते. एक तर कामगारांचे पगार द्यायचे कुठुन, कर्ज फेडायचे कसे, त्यात कुटुबांची देखरेख करायची कशातनं. महिना, पंधरा दिवस समजू शकलो असतो, मात्र पुढे काय व्यापाऱ्यांच्या कुटुंबांवर उपासमारीची वेळ येणार आहेच ना. लाॅकडाऊन सोल्युशन … Read more

कोरोना हा रोग नाही..कोरोनाने मरतात ते जगण्यायोग्य नाहीत; भिडे बरळले

सांगली : रस्त्यात सध्या कोरोना महामारी वेगाने वाढत आहे. राज्य सरकारने कोरोनाला आटोक्यात आणण्यासाठी वीकेंड लोकडाऊन लागू केले आहे. शासनाने लावलेल्या निर्बंधांमुळे व्यापारी वर्गावर अनेक समस्या ओढवल्या आहेत. यापार्श्वभूमीवर संभाजी भिडे यांनी कोरोना हा रोग नाही..कोरोनाने मरतात ते जगण्यायोग्य नाहीत असे वक्तव्य केले आहे. सांगली येथे लोकडाऊनविरोधात आज व्यापाऱ्यांनी निषेध मोर्चा आयोजित केला होता. यावेळी … Read more

रस्त्यांवरील गर्दी थांबवणार कोण?  

औरंगाबाद | कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे जिल्हा प्रशासनाने जारी केले आहे. मात्र तरी रस्त्यावरची गर्दी मात्र कमी झालेली नाही. दुचाकी, रिक्षा, चारचाकी वाहनांतून नागरिक शहरात सर्रास फिरत असल्याचे मंगळवारी दिसून आले. या गर्दीला नियंत्रित करण्याचे आव्हान मात्र आता प्रशासकीय यंत्रणेसमोर आहे. राज्यात कोरोनाचा उद्रेक झाला आहे. रोजची कोरोनाचे हजारो रूग्ण आढळत असल्याने सरकार चिंतेत पडले आहे. … Read more

दुकाने उघडण्याची परवानगी द्या : व्यापा-यांची जिल्हाधिका-यांकडे मागणी

औरंगाबाद | जिल्ह्यात ‘ब्रेक द चेन’च्या शासन आदेशानंतर सर्व दुकाने 30 एप्रिलपर्यंत बंद करण्यात आली आहेत. यामुळे लाखो दुकानदार व कामगारांच्या रोजगाराचा प्रश्न निर्माण झाला आहे. राज्य शासनाने कोरोनाचे नियम पाळत दुकाने उघडण्यास परवानगी द्यावी, दुकानदारांना आर्थिक पॅकेज द्यावे, दुकाने उघडण्याची परवानगी दिली नाही तर सामूहिक आत्मदहन करण्यास परवानगी द्यावी, अशी मागणी व्यापा-यांनी जिल्हाधिका-यांकडे निवेदन … Read more

सलून दुकाने बंद निर्णयाच्या विरोधात नाभिक समाजाचे आता राज्यभर आंदोलन

औरंगाबाद | वाढत्या कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सरकारने राज्यातील सलून दुकाने ३० एप्रिलपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय घेतला. या निर्णयास महाराष्ट्र नाभिक महामंडळासह समाज बांधवांनी तीव्र विरोध करण्यास सुरुवात केली आहे. औरंगाबादेत शासन निर्णयाची होळी केल्यानंतर आता राज्यभर आंदोलन करण्याचा निर्णय नाभिक महामंडळाने घेतला असल्याची माहिती मराठवाडा विभागीय अध्यक्ष विष्णू वखरे यांनी … Read more

‘सरकारच्या हलगर्जीपणामुळे कोरोना वाढतोय : प्रकाश आंबेडकरांची टीका

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : सरकारच्या या निर्णयाला अनेक स्तरातून विरोध होत आहे. राज्यात कोरोनाची स्थिती दिवसेंदिवस चिंताजनक बनत आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य सरकारनं विकेंड लॉकडाऊन आणि कठोर निर्बंध लागू केले आहेत. पण विकेंड लॉकडाऊन सांगत सातही दिवस लॉकडाऊनची स्थिती निर्माण केली जात आहे. वास्तवक पाहता सरकारच्या हलगर्जीपणामुळेच कोरोना वाढत आहे, असा आरोप करीत ’लॉकडाऊनचा … Read more