लव्ह जिहाद प्रकरणावरून नवनीत राणा आक्रमक; पोलिसांशीच घातली हुज्जत

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । अमरावती येथील एका आंतरधर्मीय विवाह प्रकरणावरून खासदार नवनीत राणा आक्रमक झाल्याचे पाहायला मिळालं. एका मुलीला पळवून आंतरधर्मीय विवाह केल्याची घटना समोर आल्यांनतर हिंदू संघटना आक्रमक झाल्या होत्या. त्यांनतर नवनीत राणा हिंदू संघटनेच्या कार्यकर्त्यांसह थेट राजापेठ पोलीस ठाण्यात दाखल झाल्या आणि मुलीला समोर आणण्याची मागणी केली. लग्नानंतर मुलीला डांबून ठेवल्याचा आरोपहि त्यांनी … Read more

देशातील ‘या’ राज्यात लव्ह जिहाद विधेयक आवाजी मतदानाने मंजूर

उत्तर प्रदेश| उत्तर प्रदेश सरकारने बुधवारी सरकारचे महत्त्वाचे विधेयक म्हणजे, ‘लव जिहाद विधेयक ‘ आवाजी बहुमताने मंजूर केले आहे. आता हे विधेयक विधान परिषदेमध्ये पास झाल्यानंतर, राज्यपालांच्या हस्ताक्षरासाठी पाठवले जाईल. हस्ताक्षर झाल्यानंतर या विधेयकाचे कायद्यामध्ये रुपांतर होईल. योगी सरकारने धर्मपरिवर्तन आणि आंतर धर्मीय विवाहसारख्या घटनांवर रोख लावण्यासाठी अशाप्रकारचा मसुदा तयार केला होता. या विधेयकानुसार जबरदस्ती … Read more

Viral Video: “हाफ पँट घालून नागपूरमधून खोटी भाषणं देणं म्हणजे राष्ट्रवाद नव्हे”; सचिन पायलटांचा घणाघात

नवी दिल्ली । राजस्थानचे काँग्रेस नेते सचिन पायलट यांनी शेतकरी आंदोलनावरून मोदी सरकारवर जोरदार टीकास्त्र सोडलं आहे.”आपण सर्वांनी मिळून शेतकऱ्यांच्या हिताबाबत, कल्याणाबाबत बोलणं हा खरा राष्ट्रवाद आहे. हाफ पँट घालून नागपूरमधून खोटी भाषणं देणं म्हणजे राष्ट्रवाद नव्हे” अशा शब्दांत सचिन पायलट यांनी ऩिशाणा साधला आहे. भाजपा शेतकऱ्यांचं भविष्य अंधारात ढकलत आहे असा आरोपही त्यांनी यावेळी … Read more

हिंदू मुलीशी विवाह करण्यासाठी मुस्लिम युवकाने केलं धर्मांतर, हायकोर्टाच्या आदेशावर पोलिसांनी दिले संरक्षण

यमुनानगर । हिंदू मुलींना फूस लावून त्यांच्याशी विवाहासाठी धर्मांतर केले तर त्यास भाजप नेते ‘लव्ह जिहाद’ असे संबोधतात. ‘लव्ह जिहाद’च्या मुद्द्यावरून राजकारण तापलं असताना यमुनानगरमध्ये एक कमालीची घटना घडली आहे. हिंदू मुलीसोबत (Hindu Girl) विवाह करण्यासाठी आपला धर्म बदलणाऱ्या एका मुस्लिम युवक (Muslim Youth Converts) आणि त्याच्या पत्नीला पंजाब आणि हरयाणा हायकोर्टाने दखल घेतल्यानंतर पोलिसांनी … Read more

भाजपच्या राजकीय जिहादाचे काय ??? मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी भाजपला फटकारले

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्यातील ठाकरे सरकारला एक वर्ष पूर्ण होत आहे. त्यापार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दैनिक ‘सामना’मध्ये खणखणीत आणि रोखठोक मुलाखत दिली. राज्यातील आणि देशातील काही महत्त्वाच्या प्रश्नांवर भाष्य करतानाच विरोधकांना त्यांनी या मुलाखतीतून फैलावर घेतलं. यावेळी उद्धव ठाकरेंनी लव्ह जिहाद वरही भाष्य केले. मुस्लीम युवकाने हिंदू युवतीशी लग्न करायचं याला त्यांचा विरोध … Read more

एक वर्षापूर्वी पहाटे ‘लव्ह जिहाद’ झाला तरीही महाविकास आघाडीचे सरकार आले ; शिवसेनेचा भाजपला टोला

sanjay raut

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | महाराष्ट्रात लव्ह जिहाद कायदा करावा अशी मागणी करत विरोधी पक्ष भाजपने सरकारला घेरण्याचा प्रयत्न केला आहे. लव्ह जिहाद कायद्याबाबत राज्य सरकारने कोणतीही भूमिका घेतली नसल्याने भाजपचे पुढारी शिवसेनेवर हिंदुत्वविरोधी अशी टीका करत आहेत. यावर आता शिवसेनेने ‘सामना’ या त्यांच्या मुखपत्राद्वारे उत्तर दिले आहे. शिवसेनेने भाजपला लव्ह जिहादबाबत बिहारमध्ये कायदा करण्याचा सल्ला … Read more

“शिवसेना जाणत्यांच्या खांद्यावर आणि काँग्रेसच्या मांडीवर” ; लव्ह जिहाद वरून भाजपचा टोला

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | मागील काही दिवसांपासून लव्ह जिहाद विरोधात देशातील वातवरण चांगलेच तापत असल्याचे दिसत आहे. उत्तर प्रदेश, हरियाणा पाठोपाठ आता कर्नाटकमध्येही लव्ह जिहाद विरोधात कठोर कायदा करण्याचा विचार सुरू आहे. त्यातच आता महाराष्ट्रातील भाजप नेत्यांनी लव्ह जिहादबाबत कायदा करण्याबद्दल मागणी केली आहे. शिवसेनेची भूमिका मांडण्यासाठी प्रसिद्ध असणाऱ्या ‘सामना’ वृत्तपत्रामध्ये लव्ह जिहादवर एआयएमआयएमचे अध्यक्ष खासदार … Read more

भाजपने बिहारमध्ये ‘लव्ह जिहाद’ बाबत कायदा आणावा मग आम्ही बोलू – संजय राऊतांचे ओपन चॅलेंज

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | मागील काही दिवसांपासून लव्ह जिहाद विरोधात देशातील वातावरण चांगलेच तापत असल्याचे दिसत आहे. उत्तर प्रदेश, हरियाणा पाठोपाठ आता कर्नाटकमध्येही लव्ह जिहाद विरोधात कठोर कायदा करण्याचा विचार सुरू आहे. त्यातच आता महाराष्ट्रातील भाजप नेत्यांनी लव्ह जिहादबाबत कायदा करण्याबद्दल मागणी केली आहे. त्यांच्या या मागणीला शिवसेना नेते संजय राऊत यांनी प्रत्युत्तर दिले आहे. … Read more

हा तर शिवसेनेचा बदलत चाललेला भगवा रंग’ ; लव्ह जिहाद वरून सोमय्यांचा शिवसेनेवर हल्लाबोल

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | योगी सरकार प्रमाणेच महाराष्ट्रात देखील ठाकरे सरकारने लव्ह जिहादविरोधी कायदा आणावा, अशी मागणी भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी केली. तसंच सामना अग्रलेखाचा दाखला देत सोमय्यांनी ‘शिवसेनेचा बदलत चाललेला भगवा रंग’, असं म्हणत जोरदार टीकास्त्र सोडलंय. “10 सप्टेंबरचा शिवसेनेचा सामना म्हणतो, लव्ह जिहाद देशासाठी घातक आहे. योगी आदित्यनाथ यांना आमचा पाठींबा … Read more

भाजपशासित राज्यांप्रमाणे ठाकरे सरकारने महाराष्ट्रात लव्ह जिहादविरोधी कायदा आणावा!- किरीट सोमय्या

मुंबई । महाराष्ट्रात ठाकरे सरकारने लव्ह जिहादविरोधी कायदा आणावा, अशी मागणी भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या (kirit Somayya) यांनी केली आहे. उत्तर प्रदेशातील योगी आदित्यनाथ (UP Yogi Adityanath Govt) सरकारने लव्ह जिहादविरोधात (Love Jihad) कायदा आणण्याची संपूर्ण तयारी केली आहे. मध्य प्रदेशातील शिवराज सरकार (Shivraj Sinh Chauhan) देखील योगी सरकारच्या पावलावर पाऊल टाकण्याच्या विचारात आहे. … Read more