48 तासांचा अल्टिमेटम संपला, शरद पवार कर्नाटक सीमाभागात जाणार होते त्याचं काय झालं??

Sharad Pawar Sad

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कर्नाटकात महाराष्ट्रातील वाहनांवर झालेल्या दगडफेकीनंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार शरद पवार यांनी पत्रकार घेत कर्नाटकच्या मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांना 48 तासाचा अल्टिमेटम दिला होता. पवारांच्या अल्टिमेटमला 48 तास झाले असल्याने ते अद्याप बेळगावला गेले नाही. यावरून भाजप नेते निलेश राणे यांनी निशाणा साधला आहे. “महाराष्ट्र- कर्नाटक सीमाभागातील मराठी भाषिकांवरील अन्यायावर मार्ग काढला … Read more

कर्नाटकात मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या पुतळ्याचं दहन

eknath shinde

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । महाराष्ट्र आणि कर्नाटक यांच्यातील सीमावाद चांगलाच पेटला असून दोन्ही राज्यात वाहनांच्या नुकसानीच्या घटना घडल्या. यानंतर महाराष्ट्रातील अनेक पक्षातील खासदारांनी सीमावादाचा प्रश्न केंद्राने सोडवावा अशी मागणी केली आहे. वाहनाच्या तोडफोडीनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांच्याशी फोनवरून चर्चाही केली. मात्र, कर्नाटकमध्ये कन्नड रक्षक वेदिकेच्या वतीने आंदोलन करण्यात आले असून … Read more

शिवतारेंचा पवारांवर निशाणा; तुम्ही बेळगावला जाऊन काय करणार?

vijay shivtare sharad pawar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । महाराष्ट्र कर्नाटक सीमावादावरून राज्यातील राजकारण ढवळून निघालं आहे. याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांना 48 तासांचा अल्टिमेटम देत जर परिस्थिती सुधारली नाही तर तर मलाही बेळगावला जावं लागेल असा इशारा दिला होता, त्यावर शिंदे गटाचे नेते विजय शिवतारे यांनी निशाणा साधत पवारांवरच टीका केली आहे. 4 वेळा … Read more

सीमावादाचा मुद्दा लोकसभेत गाजला; सुप्रिया सुळे आक्रमक

supriya sule

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । लोकसभेच्या हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशीच महाराष्ट्र – कर्नाटक सीमावादाचा मुद्दा जोरदार गाजला. याप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी आक्रमक भूमिका मांडली. कर्नाटकचे मुख्यमंत्री बेताल वक्तव्यं करत आहेत, महाराष्ट्रातील वाहनांची तोडफोड केली जात आहे. त्यामुळे गृहमंत्री अमित शाह यांनी याबाबत लक्ष्य घालावं असं सुप्रिया सुळे म्हणाल्या. गेल्या १० दिवसांपासून महाराष्ट्राविरोधात षडयंत्र … Read more

कराडात मराठा महासंघाच्या पदाधिकाऱ्यांकडून कर्नाटक सरकारचा निषेध

Protested workers in Karad

कराड प्रतिनिधी । सकलेन मुलाणी महाराष्ट्र-कर्नाटक सीमा प्रश्न चांगलाच पेटला असून काल कर्नाटकमधील बेळगाव येथे महाराष्ट्रातील 10 वाहनांवर दगडफेक करत हल्ला करण्यात आला. याचे पडसाद सातारा जिल्ह्यात उमटले असून जिल्हयातीळ कराड येथे आज मराठा महासंघाच्या कार्यकर्त्यांच्या वतीने आंदोलन करण्यात आले. यावेळी कार्यकर्त्यांनी कर्नाटक सरकारचा निषेध नोंदवला. कराड येथील दत्त चौकातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारुढ … Read more

तर मी कर्नाटकात जाऊन… ; सीमावादात अभिजित बिचूकलेंची उडी

Satara Abhijit Bichukle

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । महाराष्ट्र कर्नाटक सीमावादाचा मुद्दा पुन्हा एकदा उफाळून आला असून यामुळे राज्यातील राजकीय वातावरण सुद्धा ढवळून निघाले आहे. याच मुद्द्यावरून अभिजीत बिचुकले यांनी देखील प्रतिक्रिया देताना आपला संताप व्यक्त केला आहे. जर महाराष्ट्र – कर्नाटक सीमावाद लवकर थांबवला नाही तर मी सुद्धा कर्नाटकात जाणार आहे आणि तिथे जाऊन आंदोलन करणार आहे असं … Read more

राऊतांना तुरुंगाबाहेरच वातावरण मानवत नाही, तुम्हाला पुन्हा..; शंभूराज देसाईंचा इशारा

sanjay raut shambhuraj desai

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । महाराष्ट्र कर्नाटक सीमावादाचा मुद्दा पुन्हा एकदा उफाळून आला असून यामुळे राज्यातील राजकीय वातावरण सुद्धा ढवळून निघाले आहे. याच मुद्द्यावरून शिवसेना खासदार संजय राऊत यांनी राज्य सरकारवर टीकेची झोड उठवल्यानंतर मंत्री शंभूराज देसाई यांनीही राऊतांना प्रत्युत्तर दिले आहे. संजय राऊत याना सीमाप्रश्नावर बोलण्याचा अधिकार नाही. तुरुंगाबाहेरच वातावरण राऊतांना मानवत नाही असं म्हणत … Read more

विजापूरहून साताऱ्याकडे निघालेल्या कर्नाटक एसटी बसवर दगडफेक

Karnataka ST Bus

कराड प्रतिनिधी । सकलेन मुलाणी महाराष्ट्र-कर्नाटक सीमा प्रश्न चांगलाच पेटला असून काल कर्नाटकमधील बेळगाव येथे महाराष्ट्रातील 10 वाहनांवर दगडफेक करत हल्ला करण्यात आला. याचे पडसाद महाराष्ट्रातही उमटले असून महाराष्ट्रातही काही ठिकाणी कर्नाटक बसला काळे फसण्यात आले. या दरम्यान विजापूरहून साताऱ्याकडे निघालेल्या कर्नाटकच्या एसटी बसवर अज्ञातांनी दगडफेक केल्याची घटना रात्री उशिरा घडली याबाबत अधिक माहिती अशी … Read more

एकनाथ शिंदे भाई आहात ना? दाखवा भाईगिरी नाहीतर राजीनामा द्या…; संजय राऊतांचे खुले आव्हान

Sanjay Raut Eknath Shinde

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । महाराष्ट्र कर्नाटक सीमावादावरून शिवसेना खासदार संजय राऊत यांनी ट्विट केल्यानंतर पुन्हा एकदा शिंदे-फडणवीस सरकारवर हल्लाबोल केला. “कर्नाटकचा मुख्यमंत्री महाराष्ट्रात घुसून दादागिरी करतो. स्वत:ला भाई समजणारे मुख्यमंत्री आहेत ना? त्यांना भाई म्हटलं जातं. भाईगिरी दाखवावी ना. मग कसले भाई तुम्ही? भाई काय, तुम्ही कधी बेळगावात लाठ्या खाल्ल्या, याचा इतिहास दाखवा. नाहीतर राजीनामा … Read more

देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राचे लाडके लोकप्रिय मुख्यमंत्री; शिंदेंकडून फडणवीसांचा मुख्यमंत्री असा उल्लेख

Devendra Fadnavis Eknath Shinde

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर त्यांच्यावर ते मुख्यमंत्री नसून उपमुख्यमंत्री आहेत अन् देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री आहेत, अशी टीका होऊ लागली. त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काल केलेल्या एका वक्तव्याने चर्चा होऊ लागली आहे. आपण राज्याचे मुख्यमंत्री आहोत, हेच शिंदे विसरले. शिंदे यांनी ‘राज्याचे लाडके लोकप्रिय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी.. … Read more