चिंताजनक! नांदेडमध्ये 512 पशुंना लम्पी आजाराची लागण,शेतकऱ्यांच्या चिंतेत वाढ

lumpy

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये लम्पी चर्मरोगाच्या प्रमाणात वाढ झाल्यामुळे शेतकरी मोठ्या संकटात सापडले आहेत. पावसाचा फटका बसल्यानंतर आता गुरांना लम्पी रोगांची लागण झाल्यामुळे त्यांच्यावर उपचार करूनच शेतकरी हतबल झाले आहेत. मुख्य म्हणजे, आता नांदेड जिल्ह्यात तब्बल 512 पशुंना लम्पी आजार झाला आहे. यामध्ये सर्वात जास्त वासरांचे प्रमाण आहे. त्यामुळे, आशा पशुंची, वासरांची … Read more

अजित पवारांच्या बीडच्या सभेत मनसे घालणार राडा; काळे झेंडे दाखवण्याचा थेट इशारा

ajit pawar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार बीडमध्ये उत्तर सभा घेणार आहेत. येत्या 27 ऑगस्ट रोजी अजित पवार यांची बीडमध्ये उत्तर सभा पार पडेल. मात्र अजित पवार यांच्या उत्तर सभेत काळे झेंडे दाखवण्याचा इशारा मनसेकडून देण्यात आला आहे. 27 ऑगस्टपर्यंत राज्य सरकारने कोरडा दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना मदत करावी अन्यथा … Read more

पिंपरी-चिंचवड महापालिकेत होणार ‘या’ सात गावांचा समावेश; मुख्यमंत्र्यांकडून प्रस्ताव पाठवण्याचे निर्देश

mahapalika

हॅलो महाराष्ट्र ऑनालाइन | पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या हद्दी लगत असणारी माण, हिंजवडी, मारुंजी, जांबे, नेरे, सांगवडे, गहुंजे ही सात गावे महापालिकेच्या अंतर्गत समाविष्ट करण्यात येणार आहेत. विकासापासून वंचित असलेल्या या सात गावांचा लवकरच महापालिका क्षेत्रात समावेश यावा अशी मागणी शिवसेना खासदार श्रीरंग बारणे यांनी केली आहे. या मागणीची दखल घेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तात्काळ प्रस्ताव … Read more

Honda 2023 Livo भारतात लॉन्च; फक्त 78 हजारात अनेक जबरदस्त फिचर्स उपलब्ध

Livo

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | बहुप्रतीक्षेत असलेली होंडा कंपनीने 2023 लिवो बाईक भारतात लॉन्च केली आहे. या (2023 Livo) लिवो बाईकची एक्स -शोरूम किंमत 78,500 रुपये इतकी आहे. या बाईकला एंट्री-लेव्हल कम्युटर मोटरसायकल ड्रम आणि डिस्क अशा दोन व्हेरिएंटमध्ये लॉन्च करण्यात आले आहे. यात डिस्क व्हेरिएंटची एक्स-शोरूम किंमत 82,500 रुपये आहे. सध्या ही बाईक चांगलीच चर्चेत … Read more

“मी समझोता करायला नकार दिला म्हणून..”, अनिल देशमुखांचे भाजपवर गंभीर आरोप

anil deshmukh

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | महाविकास आघाडी सरकारच्या काळात गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर शंभर कोटी रूपयांचा घोटाळा केल्याचा आरोप ईडीने लावला होता. या घोटाळा प्रकरणी देशमुख यांना तुरुंगवासाची शिक्षा देखील सुनावण्यात आली होती. त्यानंतर आता अनिल देशमुख यांनी भाजपवर याप्रकरणी गंभीर आरोप केले आहेत. “भाजपकडून माझ्यावरही समझोता करण्यासाठी दबाव होता, पण मी नाही सांगितलं आणि दुसऱ्याच … Read more

Asia Cup 2023 : आशिया चषकसाठी भारतीय संघ जाहीर; पहा कोणाकोणाला संधी मिळाली?

Asia Cup 2023

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । 30 ऑगस्टपासून सुरू होणाऱ्या आशिया चषकसाठी (Asia Cup 2023) भारतीय संघ जाहीर करण्यात आला आहे. रोहित शर्माच्या हातात पुन्हा एकदा कर्णधारपद सोपवण्यात आलं असून अष्टपैलू खेळाडू हार्दिक पंड्या संघाचा उपकर्णधार आहे. महत्त्वाची गोष्ट म्हणजे जलदगती गोलंदाज जसप्रीत बुमराह खूप काळानंतर भारतीय संघात एका मोठया लीगमध्ये पुनरागमन करणार आहे. यंदा आशिया चषक … Read more

Gold Price Today : सोन्याच्या किंमती गगनाला भिडल्या; चांदीच्या किमतीवर काय परिणाम?

Gold Price Today

Gold Price Today | आज संपूर्ण राज्यात नागपंचमी सन साजरी करण्यात येत आहे. हिंदूरीतीने बाजारमध्ये आजच्या सणाला खास महत्त्व आहे. त्यामुळे आजच्या सणादिवशी सोने खरेदी करण्याला जास्त मान दिला जातो. त्यामुळे नागपंचमीनिमित्त सराफ बाजारात आज सोने खरेदी करण्यासाठी गर्दी जमली आहे. मात्र, नेमक्या अशावेळी सोन्याचे भाव गगनाला भिडले आहेत. आज सोन्याच्या किंमतीत कमालीची वाढ झाली … Read more

Health Department Recruitment : आरोग्य विभागात 12 हजार पदांसाठी भरती; पुढील आठवड्यात जाहिरात निघणार

Health Department Recruitment

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । गेल्या काही दिवसांपूर्वीच ठाण्याच्या सरकारी रुग्णालयात अत्यंत धक्कादायक घटना घडली होती. या घटनेनंतर विरोधकांनी आरोग्य यंत्रणेवर आणि आरोग्य विभागात (Health Department Recruitment)  करण्यात येणाऱ्या भरती प्रक्रियेविषयी सत्ताधाऱ्यांवर टीका केली. त्यामुळे आता सरकारने याबाबत ठोस पावले उचलत आरोग्य विभागात 12 हजार पदांसाठी भरती करण्याचा निर्णय घेतला आहे. पुढील आठवडयात 11,903 जागांसाठी भरतीची … Read more

Samruddhi Mahamarg : समृद्धी महामार्गावर फोटो, रील्स काढणाऱ्यांना होणार तुरुंगवासाची शिक्षा; वाहतूक पोलिसांची कारवाई

Samruddhi Mahamarg

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । समृद्धी महामार्गावर (Samruddhi Mahamarg) फोटो किंवा रील्स काढणाऱ्या व्यक्तीला इथून पुढे 500 रुपयांचा दंड आणि एक महिन्यासाठी तुरुंगवासाची शिक्षा भोगावी लागणार आहे. समृद्धी महामार्गावर फोटो-रील्स काढणाऱ्या व्यक्तींवर वाहतूक पोलिसांनी कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे आता या मार्गावर असे कृत्य करणे प्रवाश्यांना महागात पडणार आहे. यापूर्वी समृद्धी महामार्गावर फोटो आणि रील्स … Read more

ऐश्वर्या रायसारखं तुम्हीही मासे खाऊन सुंदर व्हा अन कोणाला पटवायचे ते…. भाजप मंत्र्यांचे वादग्रस्त विधान

vijaykumar gavit aishwarya rai

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राजकीय नेतेमंडळी त्यांच्या वक्तृत्वशैलीमुळे अनेक सभा-कार्यक्रमांमधून उपस्थितांची मने जिंकण्याचा प्रयत्न करत असतात, परंतु बोलण्याच्या भरात आपण काय बोलतोय याच भान नेत्यांना राहत नाही. अशीच एक घटना धुळ्यात घडली असून सरकारमधील भाजपाचे मंत्री विजयकुमार गावित (Vijaykumar Gavit) यांनी एक वादग्रस्त विधान केलं आहे. ऐश्वर्या राय सारखे रोज मासे खा, चिकने व्हा, मग … Read more