धक्कादायक!! फक्त 10 मिनिटे उभं राहताच कोरोना रुग्णाचे पाय झाले निळे; नेमकं कारण काय?

corona blue leg

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । 2019 मध्ये आलेल्या कोरोना विषाणूने (Covid 19) संपूर्ण जगात हाहाकार माजवला होता. संपूर्ण जगात कोरोनामुळे लॉकडाउन करण्यात आलं होते. आत्ता कुठे आपली कोरोनातून सुटका झाली असून जग पुन्हा एकदा रुळावर आलं आहे. परंतु याच दरम्यान, आता पुन्हा एकदा धक्कादायक घटना समोर आली आहे. एक खूप दिवसांपासून कोरोना असलेला एक 33-वर्षीय पुरुष … Read more

वरखेडेची केळी पोहचली थेट परदेशात; एका प्रयोगाने शेतकऱ्याला केले मालामाल

banana

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | शेतकरी नफा मिळवण्यासाठी सतत नवनवीन प्रयोग करत असतो. असाच एक प्रयोग जळगाव जिल्ह्यातील वरखेडे येथील एका शेतकऱ्यांने केला असून त्याला याचा चांगलाच मोबदला मिळाला आहे. शेतकरी डॉ. संभाजी चौधरी यांनी आपली केळी थेट इराण, इराक आणि इतर परदेशातील राज्यांमध्ये  विकली  आहे. यामुळे त्यांना स्थानिक पातळीपेक्षा जास्त भाव परदेशी बाजारपेठेत मिळाला आहे. … Read more

Independence Day 2023 : स्वातंत्र्यानंतर भारताने मिळवल्या ‘या’ उपलब्धी; संपूर्ण जगात भारताचाच डंका

Independence Day 2023

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन (Independence Day 2023)। येत्या १५ ऑगस्टला देशाचा स्वातंत्र्यदिन असून यानिमित्ताने सर्वत्र आनंदाचे आणि उत्साहाचे वातावरण आहे. १९४७ साली देश स्वतंत्र झाल्यानंतर भारताने प्रत्येक क्षेत्रात प्रगती केली आणि संपूर्ण जगात आपला दबदबा निर्माण केला. शेती असेल, तंत्रज्ञान असेल, खेळ असेल किंवा नोकऱ्या अथवा व्यवसाय असोत या प्रत्येक क्षेत्रात भारताने आपला डंका पेटवला असून … Read more

चांदणी चौक उड्डाणपुलाच्या लोकार्पणाला एकनाथ शिंदेंची अनुपस्थिती; चर्चाना उधाण

chandani chauk

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | आज (शनिवारी) पुण्यातील चांदणी चौक परिसरातील उड्डाणपुलाचे लोकार्पण होणार आहे. केंद्रीय नितीन गडकरी यांच्या हस्ते या पुलाचे उद्घाटन करून तो नागरिकांसाठी खुला करण्यात येणार आहे. मुख्य म्हणजे, या समारंभाला राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आणि अजित पवार (Ajit Pawar) यांच्यासह इतर मंत्री उपस्थित राहणार आहेत. मात्र या कार्यक्रमाला मुख्यमंत्री एकनाथ … Read more

यंदाही ‘हर घर तिरंगा’ मोहिम; पंतप्रधान मोदींचे Tweet करत देशवासीयांना आवाहन

har ghar tiranga

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | भारताचा स्वातंत्र्य दिवस (Independence Day 2023 ) येत्या 3 दिवसांवर आला आहे. यानिमित्ताने संपूर्ण देशभरात स्वातंत्र्य उत्सवाची तयारी जल्लोषात सुरू करण्यात आली आहे. सर्व पातळीवर वेगवेगळ्या कार्यक्रमांचे तसेच मोहिमा राबविण्याचे विशेष आयोजन करण्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi यांनी देखील ‘हर घर तिरंगा’ ही मोहीम राबविण्याचे … Read more

Land Record : आता वारस नोंदणी थेट मोबाईल वरूनच करा; फॉलो करा ‘या’ स्टेप्स

Land Record Varas Nond

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन (Land Record) | जेव्हा आपल्या घरातील कर्त्या पुरुषाचे दुर्दैवाने निधन झालं तर आपण त्यांच्या वारसाची नोंद सातबारा उताऱ्यावर करतो. यासाठी आपण साधारपणे तलाठी कार्यालयात चकरा मारतो, परंतु यामुळे आपला वेळ जातो आणि वेळेत आपलं कामही होत नाही. कधी कधी सर्व्हर डाउन, किंवा अधिकाऱ्यांनी गैरहजेरीत यामुळेच सर्वसामान्य माणसाचे मात्र हाल होतात. परंतु आता … Read more

“मणिपूर पेटले असताना मोदी निर्लज्जपणे हसत होते”, राहुल गांधींचा संताप अनावर

rahul gandhi and modi

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | शुक्रवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकसभेत अविश्वास ठरावावर भाष्य केले. यावेळी पंतप्रधान मोदी यांनी मणिपूर येथील हिंसाचाराबाबत आपली भूमिका मांडली. मात्र मोदींनी केलेल्या भाषणानंतर काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पुन्हा भाजपावर निशाणा साधला. तसेच नरेंद्र मोदींवर देखील सडकून टीका केली. मणिपूर पेटले असताना त्यावर उपाय न शोधता, हिंसाचार शांत करण्याऐवजी नरेंद्र … Read more

आपचे खासदार राघव चढ्ढा राज्यसभेतून निलंबित; खोट्या सह्या केल्याप्रकरणी कारवाई

raghav chadda

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | आम आदमी पक्षाचे खासदार राघव चढ्ढा यांना राज्यसभेतून निलंबित करण्यात आले आहे. खासदारांच्या खोट्या सह्या केल्याप्रकरणी त्यांच्यावर ही कारवाई करण्यात आली आहे. खासदार राघव चढ्ढा यांच्या विरोधात हक्कभंगाचा प्रस्ताव मांडण्याची मागणी राज्यसभेच्या ५ खासदारांनी केली होती. त्यामुळे आता राघव चढ्ढा यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. या प्रकरणात योग्य ती चौकशी करण्यात … Read more

नवाब मलिकांचा जामीन मंजूर; 17 महिन्यानंतर येणार तुरुंगाच्या बाहेर

navab malik

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | मनी लाँड्रिंग प्रकरणात अटक करण्यात आलेल्या नवाब मलिक यांना सर्वोच्च न्यायालयाकडून दिलासा मिळाला आहे. न्यायालयाने वैद्यकीय आधारावर नवाब मलिक यांना दोन महिन्यांच्या जामिनावर सोडण्याचे आदेश दिले आहेत. मुख्य म्हणजे, ईडीनेही नवाब मलिक यांना वैद्यकीय कारणास्तव जामीन देण्यास कोणताही आक्षेप घेतला नाही. त्यामुळे नवाब मलिक यांना जामीन मिळाल्यामुळे ते 17 महिन्यांनंतर तुरुंगाच्या … Read more

ठाणे पालिकेच्या रूग्णालयात एकाच दिवशी 5 जणांचा मृत्यू; कुटुंबीयांचे गंभीर आरोप

hospital

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | ठाणे महापालिकेच्या एका रुग्णालयात एकाच दिवशी पाच रुग्णांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. यामध्ये एका गर्भवती महिलेचा देखील समावेश आहे. या घटनेमुळे मृत रुग्णांच्या नातेवाईकांनी रुग्णालय प्रशासनावर संताप व्यक्त केला आहे. ही धक्कादायक घटना छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात घडली असून वेळेत उपचार न मिळाल्यामुळे रुग्णांचा मृत्यू झाल्याचा आरोप कुटुंबीयांनी … Read more