राजद्रोहाचा कायदा होणार हद्दपार; अमित शहांची मोठी घोषणा

amit shaha

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | इंग्रजांच्या काळापासून चालत आलेला राजद्रोह कायदा रद्द करण्याचा मोठा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. याबाबतची माहिती शुक्रवारी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी लोकसभेत बोलताना दिली आहे. यावेळी बोलताना त्यांनी सांगितले की, भारतीय दंड संहितावरील राजद्रोहाचा कायदा पूर्णपणे रद्द होणार आहे. यासंदर्भात अमित शहा यांनी लोकसभेत आयपीसी, कोड ऑफ क्रिमिनल प्रोसिजर आणि … Read more

डिजिटल बॅनर फाडल्याच्या वादात 2 गटात जबर हाणामारी, पोलिसांकडून 200 जणांवर गुन्हा दाखल

sangavi

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । गुरूवारी शिरसुफळ तालुक्यातील सांगवीत डिजिटल बॅनर फाडल्यामुळे दोन गटात हाणामारी झाल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी पोलिसांनी 200 जणांवर गुन्हा दाखल केला आहे. दोन गटात झालेल्या हाणामारीत 3 पोलीस अधिकारी आणि 15 कर्मचारी जखमी झाले आहेत. इतकेच नव्हे तर, या जमावाकडून गाड्यांवर देखील दगडफेक करण्यात आली आहे. रात्री उशिरापर्यंत शिरसुफळमध्ये या दंगलीचे … Read more

सचिन तेंडुलकरच्या घराबाहेर आंदोलन करणार; बच्चू कडूंचा इशारा

bachchu kadu sachin

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | गेल्या काही महिन्यांपूर्वी बच्चू कडू (Bachchu Kadu) यांनी सचिन तेंडुलकर (Sachin Tendulkar) यांच्या ऑनलाइन गेमच्या जाहिरातीवर आक्षेप घेतला होता. त्यावेळी त्यांनी ही जाहिरात त्वरीत बंद करण्यात यावी अशी विनंती देखील सचिन तेंडुलकरकडे केली होती. परंतु या विनंतीनंतर देखील प्रसार माध्यमांवर ऑनलाईन गेमिंगची जाहिरात दाखवण्यात येत आहे. त्यामुळे याप्रकरणी निषेध व्यक्त करत … Read more

Gold Price Today : सोने चांदीच्या खरेदीसाठी सुवर्णसंधी! मौल्यवान धातूंच्या किंमतीत आज मोठी घसरण

Gold Price Today

Gold Price Today: महिलांसाठी सोन्याचे दागिने म्हटले की अगदी जिव्हाळ्याचा विषय असतो. एखादा सण आला की महिलांची गर्दी जास्त प्रमाणात सराफ बाजारात दिसून येते. मात्र सध्या सोन्या – चांदीच्या किमती स्थिर नसल्यामुळे सोने नक्की कधी खरेदी करावे हा महत्त्वाचा प्रश्न महिला मंडळासमोर उभा राहिला आहे. कारण गेल्या आठवड्यापासून या सोन्या-चांदीच्या किमती गगनाला भिडले आहेत. परंतु … Read more

शिवसेना उद्धव ठाकरेंची नाही तर..; संजय राऊतांचे परखड भाष्य

sanjay raut and uddhav thakre

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी नुकतीच ‘आवाज कोणाचा’ पोडकास्टसाठी मुलाखत दिली आहे. या मुलाखतीत संजय राऊत बेधडकपणे सरकारवर टीका करताना आणि आपली भूमिका मांडताना दिसत आहेत. तसेच मुलाखतीत बोलताना “शिवसेना ही उद्धव ठाकरेंची (Uddhav Thackeray) नसून ती बाळासाहेबांची (Balasaheb Thackeray) आहे” असे वक्तव्य देखील संजय राऊत यांनी केले … Read more

सरकारकडून झेंडावंदनाची यादी जाहीर! कोणता नेता कोणत्या जिल्ह्यात उपस्थित राहणार?

shinde, fadanvis, pawar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | भारताचा स्वातंत्र्य दिन (Independence Day) अवघ्या 4 दिवसांवर आला आहे. यानिमित्ताने राज्यात जोरदार तयारीला सुरुवात ही झाली आहे. मुख्य म्हणजे राज्यात नुकताच मंत्रिमंडळाचा विस्तार झाल्यामुळे राज्य सरकारने देखील स्वातंत्र्यदिनासाठी काही खास योजना आखल्या आहेत. दरवर्षी राज्यात स्वातंत्र्य दिनी पालकमंत्र्यांकडून झेंडावंदन करण्यात येते. मात्र यावर्षी पालकमंत्री निश्चित न झाल्यामुळे राज्य सरकारने झेंडावंदन … Read more

खूषखबर!! मधुमेह, डोकेदुखीसह ‘या’ गंभीर आजारांवरील औषधांच्या किंमती झाल्या कमी

medicine

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | एखाद्या आजारावरील औषधांच्या किंमती परवडणाऱ्या नसल्यामुळे रुग्णाला त्या औषधांची खरेदी करणे शक्य होत नाही. अनेकवेळा तर मेडिकल खर्च न परवडल्यामुळे रुग्णाला आपली ट्रीटमेंट अर्ध्यातच थांबवावी लागते. मात्र आता इथून पुढे अशी वेळ येणार नाही. कारण की, NPPA कडून काही गंभीर आजारावरील औषधांच्या किंमती कमी करण्यात आल्या आहेत. यामध्ये, मधुमेह, वेदना, ताप, … Read more

UPI लाईटवरून इंटरनेटशिवाय करता येणार पेमेंट; RBI चा मोठा निर्णय

UPI

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने यूपीआय लाईट (UPI Lite) संदर्भात एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. आता इथून पुढे आपल्याला यूपी लाईटवरून दोनशे किंवा पाचशे रुपयांचे पेमेंट विना इंटरनेटशिवाय करता येणार आहे. इथून पुढे यूपीआय लाईट वरून 200 किंवा 500 पर्यंतचे किरकोळ पेमेंट करण्यासाठी आपल्याला इंटरनेटची गरज भासणार नाही. हा निर्णय आरबीआयने डिजिटल … Read more

पालखीतून अंत्ययात्रा काढून मुलाने फेडले आईच्या कष्टाचे पांग; एका वर्षापूर्वीच केली होती तयारी

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | सध्याच्या काळात मुलांना किती लाखोच्या घरात पगार असला तरी त्यांचे आई-वडील वृद्धाश्रमात राहत असलेले दिसतात. तर आई वडील म्हातारे झाले की त्यांच्याकडे दुर्लक्ष करण्यात येण्याच्या घटना देखील आपल्याकडे घडतात. मात्र या सगळ्यात उंदरवाडी येथील एका मुलाने आईवरील प्रेम दाखवून दिले आहे. या ठिकाणी आईची शेवटची इच्छा म्हणून मुलाने तिची अंत्ययात्रा पालखीतून … Read more

ICC विश्वचषक सामन्यांच्या तिकीटांची विक्री ‘या’ दिवसापासून सुरू होणार

ICC World Cup 2023

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । ICC कडून एकदिवसीय विश्वचषक 2023 (ICC World Cup 2023) चे नवीन वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. यापूर्वी आयसीसीने हे वेळापत्रक 27 जून रोजी जाहीर केले होते. मात्र आता पुन्हा यामध्ये काही बदल करण्यात आले असून नवीन वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. यंदाचा वर्ल्ड कप भारतात होणार असलयाने क्रिकेट प्रेमींमध्ये उत्साहाचे वातावरण … Read more