Jaipur Mumbai Train Shooting : धावत्या ट्रेनमध्ये गोळीबार; 4 जणांचा मृत्यू

Jaipur Mumbai Train Shooting

Jaipur Mumbai Train Shooting । जयपूर- मुंबई या पॅसेंजर रेल्वेत गोळीबार झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. पालघर येथे हा गोळीबार झाला. ट्रेन गुजरातहून मुंबईकडे येत होती. त्यावेळी आरपीएफच्या कॉन्स्टेबल असलेल्या चेतन यानेच हा गोळीबार केला. या गोळीबारात आरपीएफच्या एएसआयसह ३ प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. वापी ते बोरीवलीमीरा रोड स्थानकादरम्यान हा धक्कादायक प्रकार घडला. या … Read more

IPL 2024 भारताबाहेर होण्याची शक्यता; मोठं कारण समोर

IPL 2024

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । जगातील सर्वात मोठी क्रिकेट लीग असलेल्या इंडियन प्रीमिअर लीगच्या (IPL) पुढच्या वर्षीच्या आयोजनाबाबत नवे अपडेट समोर येत आहेत.  दरवर्षी क्रिकेटप्रेमी आतुरतेने आयपीएलची वाट बघत असतात, आणि क्रिकेटच्या या झटपट प्रकारचा आनंद घेत असतात, मात्र  IPL २०२४ भारताबाहेर होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. पुढच्या वर्षी भारतात लोकसभा निवडणुका आहेत त्यामुळे आयपीएल २०२४ … Read more

हिंसाचार रोखण्यासाठी मणिपूरचे 3 भागात विभाजन करा; भाजप नेत्याची मागणी

Manipur Violence

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । गेल्या काही महिन्यांपासून मणिपूरमध्ये मोठ्या प्रमाणात हिंसाचार (Manipur Violence) सुरु आहे. मैतेई आणि कुकी समाजामधील संघर्ष टोकाला गेला असून हिंसाचार, जाळपोळीच्या घटना मणिपूरात रोज सुरु आहेत. त्यातच भर म्हणजे काही नराधमांनी महिलांची नग्न दिंड काढल्याची घटनाही समोर आली. या सर्व घडामोडींवरून देशभरातील विरोधी पक्ष केंद्र सरकारवर हल्लाबोल करत असतं आता भाजप … Read more

संभाजी भिडे पुन्हा बरळले!! आता पंडित नेहरूंबद्दल वादग्रस्त वक्तव्य

Sambhaji Bhide On Pandit Nehru

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे संस्थापक संभाजी भिडे (Sambhaji Bhide) हे गेल्या काही महिन्यांपासून आपल्या वादग्रस्त विधानाने चर्चेत आहेत. काही दिवसांपूर्वीच त्यांनी राष्ट्रपिता महात्मा गांधी (Mahatma Gandhi) यांचे वडील मुस्लिम जमीनदार होते असं चीड आणणारे विधान केलं होते. त्यांच्या या विधानाने राज्यात मोठं पडसाद उमटले. हे प्रकरण अजूनही ताज असतानाच आता संभाजी भिडे यांनी … Read more

अजितदादांनंतर शरद पवारही भाजपसोबत जाणार? बावनकुळेंच्या विधानाने चर्चाना उधाण

Sharad Pawar Chandrashekhar Bawankule

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी आपल्या ३० पेक्षा अधिक आमदारांसह भाजपसोबत गेले आणि शिंदे फडणवीस यांच्या सरकार मध्ये सामील झाले. परंतु शरद पवार मात्र भाजपसोबत जाण्यास तयार नाहीत. अजित पवारांच्या गटाने वारंवार विनंती करूनही शरद पवार (Sharad Pawar) आपल्या भूमिकेवर ठाम आहेत. मात्र याच दरम्यान, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर … Read more

अतीवृष्टीच्या काळात कापूस पिकांची अशी घ्या काळजी; तज्ञांनी केले मार्गदर्शन

cotton

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | गेल्या काही दिवसांपासून राज्यात मुसळधार पाऊस सुरू आहे. या पावसामुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. पुढील काही दिवसात जर राज्यात अतिवृष्टी झाली तर यामुळे कापूस पिकाचे देखील मोठ्या प्रमाणात नुकसान होण्याची शक्यता आहे. त्यामुळे पीक तज्ञांकडून कापूस पिकांची काळजी घेण्याबाबत काही महत्त्वाचे सल्ले देण्यात आले आहेत. याबाबतच आज आपण … Read more

राष्ट्रवादीचे दोन्ही गट एकत्र येण्याच्या तयारीत?, सुनील तटकरेंच्या वक्तव्याने उंचावल्या सर्वांच्या भुवया

अजित आणि शरद पवार

राष्ट्रवादीत बंड करत उपमुख्यमंत्री अजित पवार आणि इतर आमदार, मंत्र्यांनी शिंदे सरकारशी हातमिळवणी केली. तर थोडेच दिवस उलटून गेल्यानंतर पावसाळी अधिवेशनाच्या वेळी हे सर्व आमदार अजित पवारांसह शरद पवार यांच्या भेटीसाठी पोहचले. त्यानंतर दोन वेळा अजित पवार गटाने शरद पवारांना विनंती करत एनडीएत येण्याची इच्छा व्यक्त केली. त्यामुळे शरद पवार आणि अजित पवार गट पुन्हा … Read more

सोन्या चांदीच्या भावाने पुन्हा मारली उसळी; आजचा भाव घ्या जाणून

Gold Price Today

Gold Price Today | जागतिक पातळीवर दररोज सोने – चांदीच्या भावांमध्ये फरक दिसून येत आहे. या महिन्यात सोने चांदीच्या भावाने चांगलाच उच्चांक गाठला आहे. आज म्हणजेच शनिवारी सोने-चांदीचे भाव पुन्हा वाढलेले दिसत आहेत. MCX नुसार, आज बाजारात 22 कॅरेट सोन्याचा भाव प्रति 10 ग्रॅम 56,000 रुपयांनी व्यवहार करत आहे. तर 24 कॅरेट सोन्याचा भाव प्रति … Read more

अखेर संभाजी भिडेंवर गुन्हा दाखल; महात्मा गांधींविरोधात वक्तव्य करणे पडले महागात

Sambhaji Bhide

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडे यांनी महात्मा गांधी यांच्या विरोधात केलेल्या वक्तव्यानंतर त्यांच्यावर अमरावती राजापेठ पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यामुळे आता भिडे यांच्या अडचणीत चांगलीच वाढ झाली आहे. संभाजी भिडेंनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे त्यांना अटक करण्याची मागणी विरोधी पक्ष नेत्यांकडून करण्यात आली होती. तसेच ठिकठिकाणी भिडेंविरोधात निदर्शने करण्यात आली … Read more

औरंगाबाद हादरलं! दोन वर्षाच्या चिमुकलीसमोर शेतकरी दांपत्याने गळफास घेऊन संपवले आयुष्य

suside

औरंगाबाद: राज्यात शेतकऱ्यांच्या आत्महत्येचे प्रश्न वाढताना दिसत आहेत. मात्र तरी देखील सरकार या गोष्टीकडे गांभीर्याने बघत नाहीये. अशातच औरंगाबादच्या पैठण तालुक्यात रांजणगाव खुरी येथून एका शेतकऱ्यांच्या आत्महत्येची आणखीन एक बातमी समोर आली आहे. या ठिकाणी एका शेतकरी दांपत्याने दीड वर्षाच्या चिमुकली समोर गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. शुक्रवारी ही घटना घडली असून या घटनेमुळे संपूर्ण … Read more