विरोधकांच्या प्रश्नांपासून पळ काढणारे पंतप्रधान; ‘रोखठोक’ मधून राऊतांचा हल्लाबोल

Sanjay Raut BMC BJP Narendra Modi

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सध्या देशभर गाजत असलेल्या अदानी प्रकरणावरून शिवसेना खासदार संजय राऊत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधला आहे. सामनातील रोखठोक सदरातून राऊतांनी अदानी प्रकरण आणि पीएम केअर फंड वरून मोदी सरकारवर घणाघात केलाय. आठ वर्षांत देश बराचसा विकला गेलाय अशी टीका संजय राऊतांनी केलीय. यावेळी त्यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या … Read more

महिलांसाठी मोठी घोषणा!! सरकार सुरू करणार बचत योजना; ‘इतके’ व्याज मिळणार

mahila samman bachat patra

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज देशाचा केंद्रीय अर्थसंकल्प सादर केला. आगामी लोकसभा निवडणुकीपूर्वीचा हा शेवटचा अर्थसंकल्प असल्याने यावेळी मोदी सरकारडन मोठमोठ्या घोषणा करण्यात आल्या आहेत. यावेळी देशातील महिलांसाठी सुद्धा केंद्र सरकारने एक खास बचत योजना आणली आहे. महिला सम्मान बचत पत्र योजना असं या योजनेचं नाव असून या योजनेअंतर्गत महिलांना … Read more

Union Budget 2023 : करदात्यांना खुशखबर!! मोदी सरकारकडून नवी कररचना जाहीर

Union Budget 2023 income tax

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज देशाचा अर्थसंकल्प 2023 (Union Budget 2023) सादर केला. मोदी सरकारकडून आजच्या अर्थसंकल्पात विविध मोठमोठ्या घोषणा करण्यात आल्या. यावेळी देशभरातील करदात्यांना सरकारने खुश केलं आहे. सीतारामन यांनी नवी कररचना जाहीर केली आहे. त्यानुसार 7 लाखांपर्यंतचे उत्पन्न करमुक्त होणार आहे. यापूर्वी 2.5 लाखापर्यंतचं उत्पन्न करमुक्त होतं. आता … Read more

Pradhan Mantri Mudra Yojana : Business साठी 10 लाख रुपये मिळवा; मोदी सरकारची जबरदस्त स्कीम

Pradhan Mantri Mudra Yojana

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । देशातील नागरिकांच्या (Pradhan Mantri Mudra Yojana) हितासाठी आणि तरुण वर्गाला व्यवसाय करण्यासाठी चालना देण्यासाठी केंद्रातील मोदी सरकार अनेक योजना राबवत आहे. त्याचबरोबर देशातील स्टार्टअप्स आणि लहान उद्योगांना प्रोत्साहन देण्यासाठी सरकारकडून एक खास योजना सुद्धा आहे. प्रधानमंत्री मुद्रा योजना असं या योजनेचे नाव असून या योजनेच्या माध्यमातून सरकार ग्रामीण भागात बिगर- कॉर्पोरेट … Read more

नवीन संसद भवन आहे खूपच आकर्षक; पहा Inside Photos…

New Sansad

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । देशाची राजधानी दिल्लीतील नवीन संसद भवनाचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. 31 जानेवारीला अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू होण्यापूर्वीच नव्या संसद भवनाचे फोटो प्रसिद्ध झाले आहेत. नवे संसद भवन देशाची नवी ओळख बनेल. नव्या संसद भवनाचे फोटो पाहताच तुमच्या लक्षात लक्ष्यात येईल की आधी पेक्षा हे संसद भवन खूपच आलिशान आणि सुंदर आहे. … Read more

Union Budget 2023 : महागाईपासून ते बेरोजगारी पर्यंत… सर्वसामान्यांच्या अपेक्षा पूर्ण होतील का?

Union Budget 2023

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । केंद्रीय अर्थमंत्री निर्मला (Union Budget 2023) सीतारामन 1 फेब्रुवारी रोजी देशाचा सामान्य अर्थसंकल्प 2023-24 (केंद्रीय अर्थसंकल्प 2023) संसदेत सादर करणार आहेत. केंद्रातील मोदी सरकारच्या दुसऱ्या टर्म मधील हा चौथा अर्थसंकल्प असेल. आणि मुख्य महत्वाचे म्हणजे 2024 लोकसभा निवडणुकीपूर्वीचा हा शेवटचा अर्थसंकल्प असेल. त्यामुळे यंदाच्या अर्थसंकल्पात मोदी सरकार देशातील सर्वसामान्य जनतेसाठी नेमक्या … Read more

PM Kisan Yojana : 13 वा हप्ता तुम्हांला मिळणार की नाही? ‘या’ List मध्ये करा चेक

PM Kisan Yojana

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । प्रधानमंत्री किसान सन्मान निधी (PM Kisan Yojana) ही एक लोककल्याणकारी योजना केंद्र सरकारकडून राबवली जाते. या योजनेच्या माध्यमातून संपूर्ण देशातील पात्रअसलेल्या अल्पभूधारक शेतकऱ्यांना दर 4 महिन्यांनी 2000 रुपये असे वर्षाकाठी 6000 रुपयांची आर्थिक मदत केली जाते. आत्तापर्यंत या योजनेच्या माध्यमातून 12 हप्ते देण्यात आले असून 13 व्या हप्त्याची वाट शेतकरी पाहत … Read more

Free Ration : केंद्र सरकारकडून गरीब कल्याण योजनेमध्ये मोठा बदल, आता सर्वांनाच दिले जाणार नाही मोफत धान्य

Free Ration

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Free Ration : केंद्र सरकारकडून काही दिवसांपूर्वीच देशातील नागरिकांना भेट देण्यात आली होती. आता राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायदा (NFSA) अंतर्गत केंद्र सरकारने 2023 मध्ये देखील मोफत अन्नधान्य वाटप करण्याची घोषणा केली आहे. हे लक्षात घ्या कि, कोरोना काळापासून आतापर्यंत, प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजने (PMGKAY) अंतर्गत मोफत रेशन देण्यात येत होते. … Read more

मोदी सरकारचा तेल कंपन्यांना दिलासा; पेट्रोल-डिझेल स्वस्त होणार?

pm modi windfall tax

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । देशातील वाढत्या महागाईच्या पार्श्वभूमीवर मोदी सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. केंद्र सरकारने डिझेल आणि जेट इंधनावरील अनपेक्षित टॅक्स (Diesel ans ATF tax) कमी करण्याची घोषणा केली आहे. याबाबत सरकारने अधिसूचना जारी करून माहिती दिली आहे. त्यामुळेच महागाईच्या या काळात थोडाफार दिलासा मिळण्याची शक्यता आहे. सरकारने जारी केलेल्या अधिसूचनेनुसार, देशांतर्गत कच्च्या तेलाच्या … Read more

PMSBY : अवघ्या 12 रुपयांत मिळवा 2 लाखांची सुविधा, जाणून घ्या कसे ???

PMSBY

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । PMSBY : कोरोना काळानंतर लोकं भविष्याबाबत जास्त सजग झाले आहेत. ज्यामुळे लोकांकडून मोठ्या प्रमाणावर लाईफ इन्शुरन्स घेतला जातो आहे. तसे पहिले तर अनेक कंपन्यांकडून लाईफ इन्शुरन्स प्लॅन ऑफर केले जातात. मात्र प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना (PMSBY) द्वारे अत्यंत कमी प्रीमियमवर लाईफ इन्शुरन्सची सुविधा मिळते. हे लक्षात घ्या कि, पीएमएसबीवाय ही केंद्र … Read more