आता स्वस्तात बुक करा विमानाचे तिकीट; Google आणतंय नवं फीचर्स

Google Flights

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आपल्यापैकी अनेकजण विमानाने प्रवास करतात. विमानाचे भाडे हे फिक्स नसत, त्यात बरेच चढ उतार पाहायला मिळतात. अनेकजण आपल्याला ज्याठिकाणी जायचं आहे त्या शहराचे विमानाचे तिकीट कमी व्हाव यासाठी वाट बघतात किंवा स्वस्तात जेव्हा तिकीट मिळेल तेव्हाच ते बुक करतात. परंतु आता गुगल या आठवड्यात असं एक फीचर्स आणणार आहे ज्यामुळे तुम्ही … Read more

PM Kisan Yojana : शेतकऱ्यांसाठी खुशखबर! 2000 रुपये बॅंक खात्यात जमा; असं करा चेक

PM Kisan Yojana

PM Kisan Yojana । राज्यातील शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्वाची बातमी समोर आली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रधानमंत्री किसान सन्मान निधीच्या 14 व्या हप्त्याचे पैसे शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा केले आहेत. आज राजस्थान येथे आयोजित करण्यात आलेल्या एका कार्यक्रमात किसान सन्मान योजनेच्या 14 व्या हप्त्याचे पैसे नरेंद्र मोदींनी 8.5 कोटी शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केले. त्यामुळे शेतकऱ्यांसाठी … Read more

National Pension Scheme: सरकारची धमाकेदार योजना!! नोकरी न करताच मिळतेय पेन्शन; फक्त ‘हे’ काम करा

National Pension Scheme

National Pension Scheme: सरकार वेळोवेळी देशातील नागरिकांसाठी योजना आणत असते. आता सरकारने अशी योजना आणली आहे, ज्यामध्ये नोकरी नसलेल्यांना देखील वयाच्या 60 वर्षांनंतर पेन्शन मिळण्याची तरतूद आहे. सरकारची ही योजना स्वतःचा व्यवसाय करणाऱ्या लोकांसाठी आहे. या योजनेचे नाव नॅशनल पेन्शन स्कीम आहे. सरकारच्या या योजनेत गुंतवणूक केल्यास तुम्हाला दरमहा 10,000 रुपयांपेक्षा जास्त पेन्शन मिळू शकते. … Read more

Google Pay ने लाँच केले UPI LITE फीचर्स; आता PIN न टाकताच करा Transaction

Google Pay UPI LITE

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सध्या ऑनलाईन पेमेंट करण्याकडे ग्राहकांचा कल वाढला आहे. खिशात पैसे नसले तरी मोबाईलवरून गुगल पे, फोन पे, युपीआय या माध्यमातून आपण सहजतेने एकमेकांना पैसे ट्रान्सफर करू शकतोय. त्यामुळे व्यवहार अगदी सोपा झाला आहे. आता याचीच पुढची स्टेप म्हणजे गुगल पे ने आपल्या यूजर्स साठी UPI पिन न टाकता अतिशय फास्ट मध्ये … Read more

Share Market : Indian Oil च्या भागीदारीमुळे प्राजच्या शेअर्सने गाठला उच्चांक; गुंतवणूकदार झाले मालामाल

Share Market Praj Industries

Share Market । बॉयोफ्यूएल कंपनी प्राजच्या शेअर्सचा गुंतवणूकदारांना नेहमीच फायदा होताना दिसतो. आता देखील कंपनीच्या शेअर्सने चार महिन्यांच्या आतच गुंतवणूकदारांना ३६ टक्के पेक्षा जास्त रिटर्न दिला आहे. यामुळे गुंतवणूकदार मालामाल झाले आहेत. इथून पुढे सुद्धा प्राजच्या शेअर्समध्ये आणखीन वाढ होऊन गुंतवणूकदारांना दुप्पटीने फायदा होणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. प्राजच्या शेअर्सना कसा फायदा झाला? (Share … Read more

‘प्रोत्साहन’ अनुदानाच्या शेेतकऱ्यांना न्याय कधी मिळणार? 11 हजार पात्र शेतकरी वंचित

farmers deprived from 'incentive' subsidies

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्यात सुरु असलेल्या घडामोडींदरम्यान राजकिय नेते शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष करत आहेत. कारण की, राज्यातील महात्मा जोतीराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेतंर्गत 11 हजार पात्र शेतकरी ‘प्रोत्साहन’ अनुदानाच्या प्रतीक्षेत असल्याचे समोर आले आहे. प्रशासन, सहकारी विभाग, बँक अशा सर्व ठिकाणी चौकशी करुन देखील त्याची दखल घेण्यात आलेली नाही. 2019 मध्ये राज्य सरकारने ही … Read more

रिलायन्स इंडस्ट्रीच्या शेअर्समध्ये झपाट्याने वाढ; कंपनीने गाठला 1756 चा उच्चांक

Reliance Industries shares

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सोमवारी रिलायन्स इंडस्ट्रीच्या शेअर्समध्ये सर्वात मोठी वाढ झाल्याची माहिती समोर आली आहे. यामुळे कंपनीच्या शेअर्सने १७५६ चा उच्चांक गाठला आहे. यापूर्वी कंपनीचे शेअर्स २७५५ च्या टप्प्यावर होते. त्यामुळे कंपनीने गाठलेला उच्चांक आजवरचा सर्वांत मोठा आहे. सध्या रिलायन्स इंडस्ट्री ने हा उच्चांक गाठण्याची अनेक वेगवेगळी कारणे सांगण्यात येत आहेत. यामधलेच पहिले कारण … Read more

Pik Vima : 1 रुपयात पीक विमा योजनेचा असा घ्या लाभ; ‘या’ कागदपत्रांची पडेल आवश्यकता

Pik Vima 1 Rupee

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्यातील अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे होणारे नुकसान पाहता महाराष्ट्र सरकारने शेतकऱ्यांसाठी एक रुपयात पिक विमा (Pik Vima) योजना जाहीर केला आहे. त्यामुळे आता शेतकरी फक्त एक रुपयात पिक विमा घेऊ शकणार आहेत. या योजनेसाठी तब्बल 3312 कोटी रुपयांची तरतूद सरकारकडून करण्यात आली आहे. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या अर्थसंकल्पीय भाषणामध्ये या … Read more

जुलै महिन्यात इतक्या दिवस बँका बंद!! कर्मचाऱ्यांचे बल्ले बल्ले, तर ग्राहकांची पंचाईत

bank holidays july 2023

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । जुलै महिन्यामध्ये बँकांना 15 दिवस सुट्ट्या दिल्या जाणार आहेत. या सुट्ट्यांमध्ये काही सार्वजनिक सुट्ट्या तर बँकेच्या नियमानुसार शनिवार रविवार सुट्ट्या असणार आहेत. त्यामुळे एकीकडे ग्राहकांचे नुकसान असून बँक कर्मचाऱ्यांचे मात्र बल्ले बल्ले आहेत. अर्धा जुलै महिना सुट्ट्यांमध्ये जाणार असल्याने जर तुमचे बँकेत काही पेंडिंग कामे असतील तर ती लवकरात लवकर उरकण्याचा … Read more