आयपीएलमधली सगळ्यात खतरनाक टीम कोणती? ; आकाश चोप्राने घेतलं ‘या’ बलाढ्य संघाचं नाव

aakash chopra

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | जगातील सर्वात मोठी क्रिकेट स्पर्धा असलेल्या आयपीएल 2021ला आता फक्त काही दिवस शिल्लक असून चाहत्यांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. आत्तापासूनच आयपीएल विषयी जोरदार चर्चा रंगत आहेत. दरम्यान, समालोचक आकाश चोप्राला आयपीएलमधली सगळ्यात खतरनाक टीम कोणती?, असा प्रश्न विचारला असता त्याने मुंबई इंडियन्स ही आयपीएलमधली सगळ्यात खतरनाक टीम असल्याचं सांगितलं. एका युट्यूब फॅन्सच्या प्रश्नाला … Read more

मुंबई इंडिअन्स कडून नव्या जर्सीचं अनावरण; पहा कशी दिसणार रोहितची पलटण

mumbai indians

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | आयपीएल 2021 ची लवकरच सुरुवात होणार असून क्रिकेट चाहत्यांसाठी ही आनंदाची गोष्ट आहे. आयपीएलचा आत्तापर्यंतचा सर्वांत यशस्वी संघ ठरलेला मुंबई इंडिअन्स च्या संघाने आपल्या नवीन जर्सीचं अनावरण केलं आहे. मुंबई इंडिअन्सने आपल्या अधिकृत ट्विटर अकाउंट वरून ही माहिती आहे. निळा आणि सोनेरी छटा असलेली ही जर्सी चाहत्यांमध्ये चर्चेचा विषय ठरत आहे. … Read more

सध्याच्या भारतीय संघापेक्षा मुंबई इंडियन्सचा संघ सर्वोत्तम ; दिग्गज खेळाडूचं वक्तव्य

Mumbai Indians

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | इंग्लंड विरुध्दच्या पहिल्या T -20 सामन्यात भारतीय संघाचा दारुण पराभव झाला. इंग्लंडच्या संघाने तब्बल 8 गडी राखून भारतीय संघावर दिमाखदार विजय मिळवला. दरम्यान इंग्लंडच्या या विजयानंतर माजी इंग्लिश खेळाडू मायकल व्हॉन ने भारतीय संघाला टोला लगावला आहे. संदर्भात एक ट्विट करत तो म्हणाला की सध्याच्या भारतीय संघापेक्षा मुंबई इंडियन्सचा संघ उत्तम … Read more

लहानपणापासून मी मुंबईचा चाहता ; मुंबईच्या ताफ्यात आल्यानंतर अर्जुन तेंडुलकरची पहिली प्रतिक्रिया

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | आयपीएल 2021 साठी काल बोली लागली असून सचिन तेंडुलकरचा पुत्र अर्जुन तेंडुलकर याला मुंबईच्याच संघाने 20 लाख या बेस प्राईझ वर खरेदी केले. लिलावाच्या पहिल्या फेरीत अर्जुन तेंडुलकरवर एकाही संघाने बोली लावली नाही. पण, लिलावाच्या अखेरच्या फेरीत मुंबई इंडियन्सने अर्जुन तेंडुलकरला खरेदी केलं. मुंबई इंडियन्सने अर्जुन तेंडुलकरला त्याच्या मूळ किंमतीत म्हणजेच … Read more

मुंबई इंडियन्सने 10 कोटी मध्ये घेतले ‘हे’ 3 जागतिक दर्जाचे गोलंदाज ; गोलंदाजीची धार अजून मजबूत

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | आयपीएल2021 साठी आज खेळाडूंची लिलाव प्रक्रिया पार पडली. दरम्यान, गतविजेत्या मुंबई इंडियन्स संघाने तब्बल 10.60 कोटी रुपये खर्च करुन तीन नवे गोलंदाज ताफ्यात सामावून घेतले आहेत. त्यामुळे मुंबईची गोलंदाजी अजून मजबूत झाली आहे. तीन नव्या गोलंदाजांसह मुंबईचा संघ सहाव्यांदा विजेतेपद पटकावण्यासाठी सज्ज झाला आहे. लिलावापूर्वी मुंबईकडे 15 कोटी 35 लाख रुपयांची राशी उपलब्ध … Read more

“तुझी उणीव नक्कीच भासेल” ; ‘या’ खेळाडुसाठी रोहित शर्माची भावनिक पोस्ट

rohit sharma

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | जागतिक क्रिकेट मधील सर्वात मोठी लीग असलेल्या आयपीएल च्या 14 व्या हंगामासाठी लवकरच लिलाव केला जाणार आहे. त्या पार्श्वभूमीवर काल सर्व संघांनी आपल्या संघातील करारमुक्त केलेल्या खेळाडूंची नावं BCCIला दिली. त्यात 5 वेळचे चॅम्पियन असलेल्या मुंबई इंडियन्सच्या संघाने दिग्गज खेळाडू लसिथ मलिंगाला करारमुक्त केले. मलिंगाने क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्याने त्याला करारमुक्त करण्यात … Read more

विराट वाईट नाही, पण रोहित अधिक चांगला कर्णधार; गौतम गंभीरचा शेरा

मुंबई । भारतीय संघाचा माजी क्रिकेटपटू गौतम गंभीर याने विराट कोहलीच्या कर्णधारपदावर महत्वाची टिप्पणी केली आहे. ”विराट कोहली (Virat Kohli)वाईट कर्णधार नाही, पण रोहित शर्मा (Rohit Sharma) अधिक चांगला कर्णधार ठरला असता’, असं मत गौतम गंभीरने (Gautam Gambhir) व्यक्त केलं आहे. स्टार स्पोर्ट्स वाहिनीवरील ‘क्रिकेट कनेक्टेड’ या कार्यक्रमामध्ये तो बोलत होता. विराट आणि रोहितच्या कर्णधारपदाच्या … Read more

मुंबईच्या वानखेडे मैदानावर खेळायला मिळालं नाही याची खंत – रोहित शर्मा

Rohit Sharma

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | आयपीएल 2020 मध्ये अंतिम सामन्यात दिल्लीचा पराभव करत मुंबई इंडिअन्सने पाचव्यांदा आयपीएल चषकावर आपलं नाव कोरले. कर्णधार रोहित शर्माने धडाकेबाज खेळी करत संघाला विजय मिळवून दिला. रोहित शर्मा हा सर्वात यशस्वी कर्णधार ठरल्याने त्याचे सर्वत्र कौतुक कऱण्यात येत आहे.परंतु रोहितला एका गोष्टीची खंत आहे.मुंबईच्या वानखेडे मैदानावर खेळायला मिळालं नाही याची खंत … Read more

IPL 2020 : आम्हांला कमी लेखू नका ; दिल्लीचे प्रशिक्षक रिकी पॉंटिंगचा मुंबईला इशारा

Ricky Ponting

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | आयपीएल 2020 मध्ये आज गटविजेत्या मुंबई इंडियन्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात अंतिम सामना होणार आहे. मुंबईने तब्बल 4 वेळा आयपीएल ट्रॉफी जिंकली असून दिल्ली प्रथमच अंतिम फेरीत पोचला आहे. मॅचआधी दिल्लीचा प्रशिक्षक रिकी पॉण्टिंग (Ricky Pointing) याने मुंबईच्या टीमला इशारा दिला आहे. फायनलसाठी आमच्या टीमला कमी लेखू नका, कारण आमच्या टीमची … Read more

IPL 2020 : ‘या’ 5 कारणांमुळे मुंबई इंडियन्सच अंतिम सामन्यात ठरेल वरचढ

Mumbai Indians

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | आयपीएल 2020 मध्ये आज गटविजेत्या मुंबई इंडियन्स आणि दिल्ली कॅपिटल यांच्यात अंतिम सामना होणार असून आयपीएल चषक आपल्या नावावर करण्यासाठी दोन्ही संघामध्ये काटे की टक्कर होणार आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या मुंबईच्या संघाने आत्तापर्यंत आरामात फायनल मध्ये धडक मारली तर दुसरीकडे श्रेयश अय्यर नेतृत्व करत असलेल्या दिल्लीने अनेक चढ उतार पाहत … Read more