स्वबळाची भाषा चुकीची नाही, पण पायाखालची जमीन तपासली पाहिजे; सामनातून काँग्रेसवर निशाणा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्यात महाविकास आघाडी सरकार असून देखील काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, आणि इतर काँग्रेस नेत्यांकडून सातत्याने स्वबळाची भाषा वापरली जात आहे. काँग्रेसच्या स्वबळाच्या नाऱ्यावरून शिवसेनेने पुन्हा एकदा निशाणा साधला आहे. एखाद्या पक्षाने स्वबळाची भाषा करणे हे काही चुकीचे नाही. फक्त पायाखालची जमीन एकदा तपासून घेतली पाहिजे. राहुल गांधी यांच्या वाढदिवसानिमित्त काही कार्यक्रम, … Read more

काँग्रेसने स्वबळाच्या गोंधळातून बाहेर यावं; संजय राऊतांचा खोचक सल्ला

raut and nana

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | शिवसेनेच्या 55 व्या वर्धापनदिनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शिवसैनिकांशी संवाद साधताना मित्रपक्ष काँग्रेसला त्यांच्या स्वबळाच्या भाषेवर कानपिचक्या दिल्यानंतर आता शिवसेना खासदार संजय राऊत यांनीही यावर भाष्य करत काँग्रेसने स्वबळाच्या गोंधळातून बाहेर यावं असा खोचक सल्ला दिला आहे. ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते. महाराष्ट्रातील अनेक राजकीय पक्ष स्वबळावर लढण्याची भाषा करत आहेत. हा … Read more

राहुल गांधी पंतप्रधान व्हावेत ही देशातील तरुणांची इच्छा- नाना पटोले

nana patole rahul gandhi

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | देशातील तरूणवर्ग राहुल गांधी यांना देशाच्या पंतप्रधानपदी विराजमान झाल्याचं पाहू इच्छित आहे. देशाला दूरदृष्टी असलेला आणि सर्व घटकांना सोबत घेऊन जाणाऱ्या राहुल गांधींसारख्या नेतृत्त्वाची गरज असल्याचं काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी म्हंटल. राहुल गाधींच्या वाढदिवसानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. नाना पटोले म्हणाले, देशातील तरूणवर्ग  राहुल गांधी यांना देशाच्या पंतप्रधानपदी विराजमान झाल्याचे … Read more

उद्धव ठाकरे स्वबळावरून कोणाला बोलले ते समजले नाही; नाना पटोलेंची सावध प्रतिक्रिया

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | शिवसेनेच्या 55 व्या वर्धापनदिनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शिवसैनिकांशी संवाद साधताना मित्रपक्ष काँग्रेसला त्यांच्या स्वबळाच्या भाषेवर कानपिचक्या दिल्या. तुम्ही स्वबळाचा किंवा एकहाती सत्ता आणण्याचा नारा दिला तर लोक तुम्हाला जोड्याने हाणतील, असा अप्रत्यक्षपणे इशारा त्यांनी काँग्रेसला दिला. याबाबत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना विचारलं असता त्यांनी यावेळी मात्र सावध प्रतिक्रिया दिली. … Read more

स्वबळाचा नारा दिला तर लोक जोड्याने हाणतील; मुख्यमंत्र्यांच्या काँग्रेसला कानपिचक्या

nana patole uddhav thackarey

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | गेल्या काही दिवसांपासून सातत्याने स्वबळाचा नारा देणाऱ्या काँग्रेसवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अप्रत्यक्षपणे निशाणा साधला. एकहाती सत्ता आणण्याचा नारा दिला तर लोक जोड्याने हाणतील असा टोला मुख्यमंत्र्यांनी लगावला. शिवसेनेच्या 55 व्या वर्धापनदिनी शिवसैनिकांशी संवाद साधत होते. उद्धव ठाकरे म्हणाले, स्वबळ म्हणजे केवळ एकट्याने निवडणूक लढणं असं नाही. त्यासाठी ताकद लागते. स्वाभिमान … Read more

उद्धव ठाकरेच 5 वर्ष मुख्यमंत्री, त्यांना काँग्रेसचा पूर्ण पाठिंबा – नाना पटोले

nana patole uddhav thackarey

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी मुख्यमंत्री होण्याची इच्छा व्यक्त केली होती तसेच अडीच वर्षांनंतर राष्ट्रवादी काँग्रेस कडून मुख्यमंत्री पदावर दावा केला जाईल अशी चर्चा काही दिवसांपासून सुरू आहे. दरम्यान याबाबत खुद्द नाना पटोले यांनाच विचारलं असता त्यांनी आपली भूमिका मांडली. नाना पटोले म्हणाले, उद्धव ठाकरे हेच 5 वर्ष मुख्यमंत्री राहतील. मुख्यमंत्रिपदाबाबत … Read more

आगामी विधानसभा निवडणूका स्वबळावरच, हाय कमांडने निर्णय घेतल्यास मुख्यमंत्रीपदासाठीही तयार : नाना पटोले

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणूक महाविकास आघाडी एकत्र लढेल अस विधान राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केलं असतानाच काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी मात्र पुन्हा एकदा स्वबळाचा नारा देत काँग्रेस सर्व स्थानिक स्वराज्य संस्था आणि विधानसभा निवडणुका स्वबळावरच लढेल असा पुनरुच्चार केला आहे. एएनआय या वृत्तसंस्थेशी बोलताना पुन्हा एकदा नाना … Read more

नाना पटोलेंची मुख्यमंत्रीपदाची महत्त्वकांक्षा, अजित पवार म्हणतात….

ajit pawar nana patole

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | महाविकास आघाडी मध्ये वाटेकरी असूनही आगामी निवडणूका स्वबळावर लढण्याची घोषणा करणारे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी नुकतीच मुख्यमंत्रिपदाबाबतची महत्वाकांक्षा जाहीरपणे व्यक्त केली होती. त्याबाबत राज्याचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांना विचारलं असता त्यांनी आपली रोखठोक प्रतिक्रिया व्यक्त केली. अजित पवार म्हणाले, नाना पटोले हे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आहेत. आपला पक्ष वाढावा यासाठी प्रत्येकजण … Read more

…तर यशोमती ठाकूर मुख्यमंत्र्यांच्या अंगावर जातील; नाना पटोलेंच्या वक्तव्याने वादाला फोडणी

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्यात भाजपला शह देण्यासाठी शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसने महाविकास आघाडीची स्थापना केली असली तरी तिन्ही पक्षातील अंतर्गत कुरघोडी वारंवार समोर आल्या आहेत. त्यातच आता काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या एका वक्तव्याने आघाडीत पुन्हा एकदा ठिणगी पडण्याची शक्यता आहे. अमरावती येथील एका कार्यक्रमात बोलताना नाना पटोले यांनी म्हंटल की, मतदार संघाच्या हक्कासाठी, … Read more

नाना पटोलेंना मुख्यमंत्री, तर राहुल गांधींना पंतप्रधान व्हावसं वाटतंय, पण…; भाजपाचा टोला

rahul gandhi nana patole

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | भाजपला शह देण्यासाठी राज्यात शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीने एकत्र येत महाविकास आघाडीची स्थापना केली असली तरी प्रत्येक जण आपापला पक्ष कसा वाढेल यावर भर देत आहेत. त्यातच काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी आगामी निवडणूकाबाबत स्वबळाचा नारा दिल्यानंतर आता भाजपने नाना पटोले आणि राहुल गांधींना टोला लगावला आहे. भाजप आमदार अतुल भातखळकर … Read more