माढा : मोहिते पाटलांचा अंदाज खरा होण्याची शक्यता ; माळशिरसमध्ये झाले २ लाख ३९ हजार ५७३ एवढे मतदान

Untitled design

अकलूज प्रतिनिधी |भाजपच्या उमेदवाराला १ लाखापेक्षा अधिकचे मताधिक्य देवू असा  शब्द मोहिते पाटलांनी भाजप पक्ष श्रेष्ठींना दिला होता. तो शब्द  पाळण्यासाठी मोहिते पाटील कुटुंबाने कार्यकर्ते जोडीला घेवून जीवाचे रान केले. अंतिम निकाल  येणे अद्याप बाकी असले तरी मोहिते पाटील यांनी दिलेला शब्द खरा होण्याची शक्यता  आहे. भाजपच्या उमेदवाराला माळशिरस मतदारसंघातून १ लाख ४५ हजार मतांचे मताधिक्य  … Read more

छगन भुजबळांवर टीका करण्याएवढे तुम्ही मोठे नाही ; पवारांचा मुख्यमंत्र्यांना टोल

Untitled design

नाशिक प्रतिनिधी |बिकन शेख, आम्ही व्यक्तीद्वेषाचे राजकारण करणारे नाही. राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी भुजबळांविषयी केलेली टिपणी करण्याअगोदर स्वतःच्या पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्ष कुठल्या आरोपाखाली जेलमध्ये होते आणि नंतर कसे जामिनावर सुटले याचा अभ्यास करावा भुजबळांवर बोलण्या इतपत देवेंद्र फडणवीस मोठे नसून भुजबळांविषयी बोलताना मुख्यमंत्र्यांनी विचार करायला हवा होता अशी सडकावून टीका शरद पवार यांनी मुख्यमंत्र्यांवर केली. काँग्रेस राष्ट्रवादी … Read more

सांगलीत मतदान शांततेतच मात्र सोशल मिडीयावर आफवांचे पेव

Untitled design

सांगली प्रतिनिधी |प्रथमेश गोंधळे, सांगली लोकसभा मतदार संघासाठी मतदान प्रक्रिया शांततेत पार पडली असली तरी सोशल मिडियातून मात्र अफवांच्या बाजाराला ऊत आला होता. याचा सर्वाधिक फटका राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील व विश्वजीत कदम यांना बसला. त्यांच्या पाठींब्याचे व त्यांच्या नावाने अनेक जुने फोटो व व्हिडीओ व्हायरल केले जात होते. दरम्यान प्रशासकीय पातळीवरही अनागोंदीचा सामना मतदारांना … Read more

महाराष्ट्रात कॉंग्रेस आघाडी २८ ते ३० जागा जिंकेल

Untitled design

सांगली प्रतिनिधी | प्रथमेश गोंधळे राष्ट्रवादी कॉंग्रेस, कॉंग्रेस, स्वाभिमानी पक्षासह संयुक्त पुरोगामी आघाडीस राज्यातील मतदारांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असल्याने आघाडी या निवडणुकीत चांगला स्कोअर करेल असे राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी म्हणाले आहे. माढ्यात झाले ‘एवढे’ टक्के मतदान : वर्तवले जात आहेत उलट सुटल अंदाज आज राज्यात मतदान होणाऱ्या १४ जागापैकी जास्त जागा आम्ही जिंकू. … Read more

माढ्यात झाले ‘एवढे’ टक्के मतदान : वर्तवले जात आहेत उलट सुटल अंदाज

Untitled design

माढा प्रतिनिधी |माढा लोकसभा मतदारसंघासाठी आज मतदान पार पडले. या मतदारसंघात शेवट पर्यत चुरशीची लढत झाली. मात्र मतदारांनी म्हणावा तसा प्रतिसाद  नदिल्याने माढा लोकसभा मतदारसंघाचा मतदानाचा टक्का ५६.३७ टक्क्यावरच अडकून राहिला आहे. तर  विधानसभा मतदारसंघाच्या तुलनेत सर्वाधिक मतदान माढा मतदारसंघात झाले आहे. माढा विधानसभा मतदारसंघात ६०. ११ टक्के मतदान झाले असून मोहिते पाटलांचा गड मानला … Read more

विजयसिंह म्हणातात…माढ्यासह बारामती आणि मावळमध्ये राष्ट्रवादीला पराभव पत्करावा लागणार

Untitled design

अकलूज प्रतिनिधी |माढा मतदारसंघाचे खासदार विजयसिंह मोहिते पाटील यांनी आपल्या मूळ गावी मतदानाचा हक्क बजावला. अकलूज येथे मतदान केल्यानंतर विजयसिंह मोहिते पाटील यांनी माध्यमांशी संवाद साधत एवढे दिवस पाळलेले मौन अखेर सोडले आहे. माढा मतदारसंघातून तर राष्ट्रवादीचा उमेदवार पराभूत होणारच आहे. त्याच बरोबर बारामती  आणि मावळ मधून देखील राष्ट्रवादीला पराभव पत्करावा लागणार आहे असे विजयसिंह … Read more

नगर दक्षिणमध्ये भाजप विजयी होण्याचा आमदार कर्डिलेंनी केला विश्वास व्यक्त

Untitled design

राहुरी प्रतिनिधी |महाराष्ट्रात गाजलेल्या नगर दक्षिण लोकसभा मतदार संघासाठी आज मंगळवारी मतदान पार पडले. या मध्ये राहुरीचे आमदार शिवाजीराव कर्डिले यांनी मतदानाचा हक्क बजावत भाजपचा उमेदवार निवडून येईल असा विश्वास व्यक्त केला. राहुरी मतदार संघाचे भारतीय जनता पार्टीचे आमदार शिवाजी कर्डिले यांनी बुरा नगर येथे आपला मतदानाचा हक्क बजावला. शिवाजी कर्डिले हे राष्ट्रवादी काँग्रेस आणि … Read more

लोकसभा मतदान : दिग्गज नेत्यांचे भवितव्य आज होणार मतयंत्रात बंद

Untitled design

पुणे प्रतिनिधी |सुरज शेंडगे, महाराष्ट्रात लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्याचे मतदान  आज मंगळवारी  पार  पडत आहे. या मतदानात महाराष्ट्रातील दिग्गज नेत्यांचे भवितव्य ठरणार आहे. तिसऱ्या टप्प्यात बारामतीतून सुप्रीय सुळे,  जालन्यातून रावसाहेब दानवे,  हातकणंगले मधून राजू शेट्टी, अहमदनगर मधून सुजय विखे पाटील आणि रायगड मधून अनंत गीते यांचे भवितव्य मतदार आज मतदानातून ठरवणार आहेत. हे तीन नेते विजयाची हॅट्रिक … Read more

राष्ट्रवादीने मावळला चॉकलेट मतदारसंघ बनवले आहे : प्रकाश आंबेडकर

Untitled design

देहूरोड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी, शरद पवारांनी नातवाच्या आग्रहासाठी साठी पार्थ पवार यांना मावळची लोकसभेची उमेदवारी दिली असून मावळ मतदार संघ हा चॉकलेट मतदारसंघ झाला केवळ थट्टा-मस्करी करण्याच राजकारण चालले आहे अशी परिस्थिती सध्या झालेली आहे मावळ मतदार संघात सुरू आहे. मावळ मतदार संघ हा चॅलेंज मतदारसंघ असून या मतदारसंघा चे चॅलेंज राजकीय पार्ट्यांना नसून … Read more