किम जोंग समोर येताच उत्तर कोरियाच्या सैनिकांकडून सीमेवर गोळीबार,दक्षिण कोरियानेही दिले प्रत्युत्तर

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । गेल्या ३ आठवड्यांपासून कोरियन प्रायद्वीपात शांतता होती आणि लोकांचे सगळे लक्ष फक्त किम जोंग उनकडेच होते.उत्तर कोरियाचा हुकूमशहा असलेल्या किम जोंग याच्या आरोग्याबद्दल जगभरातील लोक अनेक अनुमान लावत होते.मात्र,शनिवारी सुमारे २० दिवसांनंतर तो प्रथमच सार्वजनिक ठिकाणी दिसून आला आणि त्याच्या दुसर्‍याच दिवशी म्हणजे रविवारी उत्तर कोरियाच्या सैन्याने साऊथ कोरियाच्यासीमेवर गोळीबार केला.मिळालेल्या … Read more

किम जोंग उन अभी जिंदा है! एका कार्यक्रमातील फोटो प्रसिद्ध

वृत्तसंस्था । मागील काही आठवड्यांपासून उत्तर कोरियाचे राष्ट्राध्यक्ष किम जोंग यांच्या प्रकृतीबाबत उलटसुलट चर्चा सुरू होत्या. या चर्चांना आता पूर्णविराम मिळण्याची शक्यता आहे. उत्तर कोरियाचे राष्ट्राध्यक्ष किम जोंग उन यांनी अखेर सार्वजनिक कार्यक्रमात हजेरी लावली. उत्तर कोरियाच्या शासकीय माध्यमांनी किम जोंग उन यांचा एका कार्यक्रमातील फोटो प्रसिद्ध केले आहेत. किम जोंग उन यांनी शुक्रवारी एका … Read more

मोदींची ट्रम्प मिठी फेल; अमेरिकेने भारताला पाकिस्तान, सिरियाच्या रांगेत उभे केले – ओवेसी

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । एआयएमआयएमचे खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी केंद्र सरकारवर जोरदार हल्ला केला आहे.अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना मिठी मारणे पंतप्रधान नरेंद्र मोदींचे काम करत नाही, असे त्यांनी अमेरिकेच्या अहवालाचे हवाला देत सांगितले. हेच कारण आहे की अमेरिकेच्या आंतरराष्ट्रीय स्वातंत्र्यावरील आयोगाने पाकिस्तान, उत्तर कोरिया आणि सीरिया या समान धार्मिक स्वातंत्र्याच्या यादीत भारताला स्थान दिले … Read more

किम जोंग उन जिवंत असल्याची दक्षिण कोरियाने केली पुष्टी,किमची बहीण होऊ शकते वारसदार !

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । दक्षिण कोरियाच्या अधिकाऱ्यांनी रविवारी सीएनएनला सांगितले की उत्तर कोरियाचे नेते किम जोंग उन जिवंत आणि बरे आहेत. हृदयाच्या ऑपरेशननंतर, किम जोंग उन यांचे निधन किंवा गंभीर आजारी असल्याच्या बातम्या जगभरातील मिडियामध्ये सुरू झाल्या आहेत. किम जोंग उन यांची बहीण किम जॉय यंग या उत्तराधिकारी म्हणून देशाचा ताबा घेऊ शकतात अशा बातम्याही … Read more

किम जोंग उन यांच्या आलिशान जीवनशैलीबाबत लीक झालेल्या ५ मोठ्या गोष्टी !

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । उत्तर कोरियाचे हुकूमशहा किम जोंग उन यांच्याबद्दल जगभरात बरीच चर्चा आहे. गेल्या अनेक दिवसांपासून हुकूमशहा किम जोंग उनच्या तब्येतीबाबत रहस्य कायम आहे. परंतु या दरम्यान काही माध्यमांत किम जोंग उन चा मृत्यू झाला असल्याचं म्हटलं आहे तर काही अहवालांच्या नुसार तो जिवंत असून त्यांची प्रकृती स्थिर आहे. उत्तर कोरिया कडून आतापर्यंत … Read more

किम जोंग उन यांची बहीण जगातील पहिली महिला खलनायक! पहा काय म्हणतायत राम गोपाळ वर्मा

मुंबई । बॉलिवूड दिग्दर्शक राम गोपाल वर्मा सोशल मीडियावर खूप अ‍ॅक्टिव्ह असतात. आपली मते शेअर करत ते नेहमीच बातम्यांमध्ये असतात. आता पुन्हा एकदा वर्मा यांचे एक ट्विट चर्चेत आले आहे. उत्तर कोरियाचे हुकूमशहा किम जोंग उन यांची बहीण किम यो जोंग याबद्दल वर्मा यांनी ट्विट केले आहे. वर्मा यांनी जोंग यांचा उल्लेख जगातील पहिली महिला … Read more

उत्तर कोरियाचा हुकूमशहा किम जोंग उनची प्रकृती चिंताजनक!

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । उत्तर कोरिया, जगातील एक सर्वात महत्वाचा देश आहे, ज्यांचा सर्वोच्च नेता किम जोंग यांच्याविषयी बोलले जाते कि त्याची मनःस्थिती समजण्यासारखी नाही, कारण त्याला असा हुकूमशहा मानले जाते जो त्याच्या मनात आले तर काहीही करु शकतो,आता हाच किम जोंग पुन्हा एकदा चर्चेत आला आहे, यावेळी त्याच्या हट्टामुळे नव्हे तर तब्येतीमुळे. किम जोंग … Read more

उत्तर कोरियाने किम जोंग उनच्या आजोबांच्या वाढदिवसाच्या पूर्वसंध्येला डागली क्रूझ मिसाइल्स

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । उत्तर कोरियाकडून आपल्या संस्थापकाच्या वाढदिवसानिमित्त मंगळवारी क्रूझ मिसाइल मानले जाणारे मिसाइल डागण्यात आले. दक्षिण कोरियाच्या सैन्य दलाने दिलेल्या माहितीनुसार, उत्तर कोरियाकडून आपल्या लढाऊ विमानांमधून हवेतून जमिनीवर मारा करणारे क्रूझ मिसाइल्स डागण्यात आले. जॉइंट चीफ ऑफ स्टाफने (जेसीएस) सांगितले की,हे क्रूझ मिसाइल्स ४० मिनिटांपेक्षा जास्त कालावधीत सकाळी ७ च्या सुमारास पूर्वेकडील किनारपट्टीचे … Read more

कोरोनामुळे जगभरात हाहाकार,उत्तर कोरियाने पुन्हा घेतली क्षेपणास्त्रांची चाचणी

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । एकीकडे कोरोना विषाणूमुळे संपूर्ण जग घाबरून गेले आहे, दुसरीकडे उत्तर कोरिया या सर्व गोष्टींच्या नकळत सतत क्षेपणास्त्रांची चाचणी करीत आहे. उत्तर कोरियाने रविवारी ‘सुपर लार्ज’ मल्टिपल रॉकेट लॉन्चरची चाचणी केली. यापूर्वी रविवारी दक्षिण कोरियाच्या सैन्याने सांगितले की उत्तर कोरियाने दोन शॉर्ट रेंजच्या दोन बॅलिस्टिक क्षेपणास्त्रांची चाचणी केली आहे. दक्षिण कोरियाच्या लष्कराने … Read more

महिनाअखेरीस दोन शक्तिशाली नेते एकमेकांच्या भेटीला

Donald Trump and Kim jong un

राजसत्ता | अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प व उत्तर कोरियाचे राष्ट्रप्रमुख किम जोन उंग फेब्रुवारी महिन्याच्या अखेरीस एकमेकांना भेटणार आहेत. मागील ४ महिन्यांतील दोन नेत्यांची ही दुसरी भेट असून या भेटीकडे अवघ्या जगाचं लक्ष लागून राहिलं आहे. २७ आणि २८ फेब्रुवारीला व्हिएतनाममध्ये ही बैठक पार पडणार आहे. “मी जर अमेरिकेचा राष्ट्राध्यक्ष झालो नसतो तर आज उत्तर … Read more