राज्यात ओमिक्रोनचा कहर; पुण्यात सापडले 6 रुग्ण

  पुणे | ओमिक्रॉन या कोरोनाच्या नव्या व्हेरीएन्ट चा महाराष्ट्रात शिरकाव झाला असून डोंबिवली नंतर आता पुण्यात ओमीक्रोन चे 6 रुग्ण सापडल्याने खळबळ उडाली आहे. कल्याण डोंबिवलीमध्ये ओमायक्रॉनचा रुग्ण आढळल्यानंतर आता पुण्यातही ओमायक्रॉचे 7 रुग्ण आढळून आले आहेत. यापैकी पुणे शहरात 1 तर पिंपरी चिंचवडमध्ये 6 रुग्ण आढळून आले आहेत. Seven more people tested positive … Read more

ओमिक्रॉनला वेळेत रोखले नाही तर …;राजेश टोपेंचा गंभीर इशारा

Rajesh Tope

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | ओमिक्रॉन या कोरोनाच्या नव्या व्हेरीएन्ट चा देशात शिरकाव झाला असून आत्तापर्यंत कर्नाटक, गुजरात, दिल्ली आणि महाराष्ट्रात ओमिक्रॉनचे रुग्ण आढळले आहेत. याच पार्श्वभूमीवर राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी जनतेला गंभीर इशारा दिला आहे. ओमिक्रोनला रोखले नाही तर मोठ्या प्रमाणात संसर्ग होऊ शकतो असे राजेश टोपे यांनी म्हंटल आहे. राजेश टोपे म्हणाले, डेल्टाला … Read more

ओमिक्रॉनचा फैलाव वाढला; देशात अजून 1 रुग्ण सापडला

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | कोरोना चा नवा व्हेरीएन्ट असलेला ओमीक्रोनचा देशात हळूहळू फैलाव होताना दिसत आहे. कर्नाटक, गुजरात आणि महाराष्ट्र नंतर आता दिल्लीत ओमिक्रॉनचा ओमीक्रोन पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आला आहे. सदर व्यक्तीला लोकनायक जयप्रकाश नारायण (LNJP) रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून त्याच्यावर उपचार सुरु आहेत. दिल्लीचे आरोग्य मंत्री सत्येंद्र जैन यांनी ही माहिती दिली आहे. … Read more

ओमिक्रॉनचा धसका!! राज्यातील ‘या’ जिल्ह्यात जमावबंदी लागू

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | कर्नाटक, आणि गुजरात नंतर आता महाराष्ट्रात देखील ओमिक्रॉनचा (Omicron) शिरकाव झाला असून कल्याण डोंबिवली मधील एका 33 वर्षीय व्यक्तीला कोरोनाची लागण झाल्याचं स्पष्ट झालं आहे. दरम्यान या नंतर राज्याच्या चिंतेत भर पडली असून या पार्श्वभूमीवर अकोला जिल्ह्यात जमावबंदी लागू करण्यात आली आहे. ओमिक्रॉन संसर्गाचा जिल्ह्यात संभाव्य धोका वाढू नये, यासाठी प्रतिबंधात्मक … Read more

राज्यात ओमिक्रॉनचा शिरकाव; लॉकडाऊन होणार का?? राजेश टोपेंचं मोठं विधान

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | कर्नाटक, आणि गुजरात नंतर आता महाराष्ट्रात देखील ओमिक्रॉनचा (Omicron) शिरकाव झाला असून कल्याण डोंबिवली मधील एका 33 वर्षीय व्यक्तीला कोरोनाची लागण झाल्याचं स्पष्ट झालं आहे. दरम्यान या नंतर राज्याच्या चिंतेत भर पडली असून या पार्श्वभूमीवर राज्यात लॉक डाउन लागणार का असा प्रश्न निर्माण झाला आहे. याबाबत आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सरकारची … Read more

ओमीक्रॉनबाबत केंद्रीयमंत्री डॉ. भारती पवार यांचे महत्वाचे विधान; म्हणाल्या की…

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । जगभरात ओमीक्रॉन व्हेरिएंट चिंतेचा विषय बनला आहे. ओमायक्रॉन व्हेरिएंट कोरोनाच्या इतर व्हेरिएंटपेक्षा धोकादायक असल्याचा अद्याप कोणताही पुरावा नसल्याची माहिती सिंगापूर आरोग्य मंत्रालयाने दिली आहे. ओमिक्रोनबाबत केंद्र सरकारकडून महत्वाचे धोरण अंलबजावणी केली जात आहे. दरम्यान केंद्रीयमंत्री डॉ. भारती पवार यांनी याबाबत महत्वाचे विधान केले आहे. “या नव्या व्हेरियंटबाबत केंद्र स्तरावर खूप चर्चा … Read more

राज्यात पुन्हा लॉकडाऊन लागणार का?; राजेश टोपेंनी दिली ‘हि’ महत्वाची माहिती

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कोरोनाचा नवा व्हेरिएंट ओमिक्रॉनने भरत देशात शिरकाव केला असून आता गुजरातमध्येही त्याचा रुग्ण आढळून आला आहे. गुजरातमधील जामनरमधील एका व्यक्तीला ओमिक्रॉनची लागण झाल्याचे समोर आल्याने महाराष्ट्र सरकारकडूनही विशेष खबरदारी घेतली जात आहे. ओमिक्रोनच्या वाढत्या प्रसारामुळे राज्यात पुन्हा लॉकडाऊन लागणार का? अशी शंका उपस्थित होत आहे. याबाबत राज्याचे आरोग्यमंत्री डॉ. राजेश टोपे … Read more

ओमिक्रॉनचा धोका वाढला !! कर्नाटक नंतर आता ‘या’ राज्यात सापडला अजून एक रुग्ण

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | कोरोनाचा नवा व्हेरीएन्ट ओमिक्रोनचा भारतात शिरकाव झाला असून कर्नाटक नंतर आता गुजरात मधील जामनगर येथील एका 74 वर्षीय व्यक्तीला ओमीक्रोन ची लागण झाली आहे. यामुळे पुन्हा एकदा देशात खळबळ उडाली असून चिंतेत भर पडली आहे. सदर व्यक्ती ही 74 वर्षीय असून 28 नोव्हेंबर ला ते अहमदाबाद विमानतळावर उतरून जामनगर ला गेला … Read more

ओमिक्रॉनसाठी मनपाचा 30 कोटींचा आराखडा

औरंगाबाद – कोरोना संसर्गाचा ओमिक्रॉन हा घातक विषाणू आढळून आल्यानंतर प्रशासन पुन्हा एकदा सज्ज झाले आहे. महापालिका प्रशासनाने पुन्हा कोरोनाचा फैलाव झालच तर उपाययोजना म्हणून 30 कोटी रुपयांचा आराखडा केला आहे. तसा प्रस्ताव जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाकडे सादर करण्यात आला असल्याचे महापालिकेचे प्रशासक आस्तिककुमार पांडेय यांनी सांगितले. यासंदर्भात पांडेय यांनी सांगितले की, डिसेंबर ते मार्च … Read more

महाराष्ट्रातील ओमीक्रॉनच्या सावटाबाबत आरोग्यमंत्री टोपेंनी दिली ‘हि’ महत्वाची माहिती; म्हणाले कि…

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । ओमिक्रोनच्या रुग्ण वाढीमुळे केंद्र सरकारकडून परदेशातून येणाऱ्यांसाठी नियम अधिक कडक केले जात आहेत. महाराष्ट्राच्या शेजारच्या कर्नाटकमध्ये आढलेल्या 2 ओमीक्रोनच्या रुग्णांमुळे महाराष्ट्रातील आरोग्य विभाग देखील सतर्क झाला आहे. याबाबत राज्याचे आरोग्यमंत्री डॉ. राजेश टोपे यांनी महत्वाची माहिती दिली आहे. “ओमिक्रोनबाबत आरोग्य विभागाचे बारीक लक्ष आहे. हाय रिस्क देशातून आलेले रुग्ण आणि त्यांच्या … Read more