परळीत घुमला ‘मोदी’ नाद, थकलेल्या नेत्यांना आता घरी बसवा – नरेंद्र मोदी

भाजपच्या नेत्यांनी केलेल्या प्रत्येक कामाला काँग्रेस राष्ट्रवादीने नावं ठेवलीत. आज त्यांना कुणीच विचारत नाही कारण कृती करण्याचं धाडस ते दाखवू शकत नाहीत असं मोदी पुढे म्हणाले.

पंकजा मुंडेंच्या सभेतील गोंधळाचं भाजप कनेक्शन?

पिंपरी चिंचवड प्रतिनिधि | भाजप उमेदवार लक्ष्मण जगताप यांच्या प्रचारासाठी भाजप नेत्या पंकजा मुंडे रविवारी पुणे दौर्‍यावर होत्या. यावेळी पिंपरी चिंचवड येथील प्रचार सभेत गोंधळ झाला. पंकजा मुंडेंचे भाषण सुरु असताना नागरीकांमधून काही जणांनी घोषणाबाजी करत गोंधळ घालण्याचा प्रयत्न केला. पिंपरी चिंचवड परिसरात मराठवाड्यातून मोठा वर्ग आला अाहे. त्यांनी भाजपलाच मतं द्यावीत यासाठी जगताप यांनी … Read more

धनाभाऊंचे पंकजा ताईंना ओपन चॅलेंज, ‘ट्रम्प जरी आणले तरी माझा विजय निश्चित’

ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांच्या प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी परळीत येणार आहेत. परळीत भाजपकडून पंकजा मुंडे, तर राष्ट्रवादीकडून धनंजय मुंडे या दोघा भावंडात थेट लढत होत आहे. १७ तारखेला मोदी परळीमध्ये पंकजा मुंडे यांच्या प्रचारार्थ येत आहेत. तर दुसरीकडे १८ तारखेला याच परळीत राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांची सभा आहे. उमेदवारी अर्ज भरल्यापासून भाजप उमेदवार दहशतीत आहेत, असं सांगत नरेंद्र मोदीच काय, तर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना आणलं तरी माझा विजय कोणी रोखू शकत नाही, असा दावा धनंजय मुंडेंनी केला.

…तो पर्यंत फेटा बांधणार नाही; पंकजा मुंडेनी बांधली खूणगाठ

‘जोपर्यंत बीडमधील सर्व उमेदवारांना गुलाल लागणार नाही. तो पर्यंत मी फेटा बांधणार नाही’, अशी खूणगाठ भाजपच्या मंत्री पंकजा मुंडे यांनी जाहीर सभेत बांधली. त्या आष्टी मतदार संघातील भाजपचे उमेदवार भीमराव धोंडे यांच्या प्रचारसभेत बोलत होते. यावेळी व्यासपीठावर माजी मंत्री आमदार सुरेश धस आमदार भीमराव धोंडे, यांची उपस्थिती होती. पंकजा मुंडे यांनी यावेळी राष्ट्रवादीवर सडकून टीका केली

‘पंकजा मुंडे माझ्यावर नाराज नाहीत’ – आमदार मोनिका राजळे

शेवगाव पाथर्डी विधानसभा मतदारसंघात ‘भाजपा’ने विद्यमान आमदार मोनिका राजळे यांना पुन्हा उमेदवारी दिली आहे. पंकजा मुंडे यांना मानणारा बराच मोठा वर्ग या मतदारसंघात आहेत. त्यातच गेल्या काही दिवसापासून आमदार राजळे यांच्यावर पंकजा नाराज असल्याची चर्चा चालू होती. मात्र, आज प्रचाराच्या शुभारंभावेळी पंकजा आपल्यावर नाराज नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

टी.पी मुंडे यांचा भाजपमध्ये प्रवेश, धनंजय मुंडे यांना मोठा धक्का

काँगेसचे प्रदेश सरचिटणीस टी. पी मुंडेनी भाजपमध्ये प्रवेश केल्याने धनंजय मुंडे यांना ही निवडणूक अवघड जाणार असल्याचे चित्र दिसत आहे

संग्राम भाव-बहिणीचा, परळी विधानसभा मतदार संघाचा !!

प्रतिनिधी उस्मानाबाद। परळी विधानसभा मतदारसंघ म्हणजे ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे आणि विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांच्यातील संग्रामाचे मैदान. मतदारसंघांत गेल्या ८ निवडणुकांमध्ये सात वेळा भाजपाने विजय मिळवला आहे. म्हणून या मतदारसंघाला भाजपाचा गड असे म्हंटले जाते. हा मतदार संघ पूर्वी रेणापूर मतदारसंघ म्हणून ओळखला जात असे. या विधानसभा मतदारसंघातून गोपीनाथ मुंडे ५ वेळा … Read more

पंकजा आणि सुजय यांच्यात हे संबंध, धनंजय मुंडेंचा गौप्यस्फोट

अहमदनगर प्रतिनिधी | सुशिल थोरात धनंजय मुंडे यांच्या उपस्थितीत अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदार संघातील राष्ट्रवादीचे उमेदवार संग्राम जगताप यांची पाथर्डी येथे सांगता सभा पार पाडली. यावेळी मुंडे यांनी भाजप सरकारसह पंकजा मुंडे आणि सुजय विखे यांच्यावर सडकून टीका केली. या ठिकाणी राहुल गांधीची सभा घेवून विखे पाटलांना कॉंग्रेसचे ‘चले जाव’ संकेत ? या सभेत बोलतांना … Read more

तर मी धनंजयसाठी राजकारण सोडलं असतं – पंकजा मुंडे

Untitled design

मुंबई प्रतिनिधी | “आमच्या घराण्याची राजकीय ताकद मोठी होती, बाबा मंत्री असल्याने त्यांचा जिल्ह्यात वचक होता. लोकांच्याआग्रहास्तव मी राजकारणात आले. मुंडे साहेबांनी धनंजयला आमदार केले. मात्र एवढं सारं करूनही धनंजय राष्ट्रवादीत गेला. जर धनंजय भाजपात राहिला असता तर मी त्याच्यासाठी राजकारणही सोडलं असतं” असं वक्तव्य ग्रामविकास आणि महिला व बालकल्याण मंत्री पंकज मुंडे यांनी केले आहे. … Read more