फुलपाखरांनी बहरलेलं ‘हे’ उद्यान पर्यटकांना पाडतंय भुरळ; इथं एकदा तरी द्या नक्कीच भेट

Butterfly Garden Bhosgaon

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । पावसाळा ऋतू सुरु झाला कि निसर्गाचा सुंदर असा नजारा पहायला मिळतो. मग आपोआप ओठावर येतात ती गाणी पावसाची. हिरवा निसर्ग हा भवतीने, जीवन सफर करा मस्तीने, मन सरगम छेडा रे जीवनाचे गीत गा रे, गीत गा रे धूंद व्हा रे, असे गाणे आपण आपोआपच म्हणू लागतो. तुम्हालाही असे गाणे गुणगुणावेसे वाटत … Read more

नावाप्रमाणे सुंदर असणाऱ्या ‘या’ ठिकाणाला नक्कीच भेट द्या; इथं आहे अद्भुत अशी विहीर

Dategad Sundargad Talwar Vihir

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सध्या पावसाळा सुरु असल्यामुळे सर्वत्र हिरवागार असा निसर्ग पहायला मिळत आहे. अशा निसर्गाच्या वातावरणात शनिवार-रविवार आला कि मग बेत केला जातोय तो पिकनिकचा. तुम्हीही ऐतिहासिक किंवा निसर्ग ठिकाणाला भेट द्यायचा विचार करत असला तर मग तुमच्यासाठी पाटण तालुक्यातील एक ऐतिहासिक असे ठिकाण आहे कि ज्या ठिकाणी आल्यानंतर तुम्हाला एक अद्भुत अशा … Read more

शिवांजली पतसंस्था घोटाळा प्रकरण : गुन्हे शाखेकडून पदाधिकाऱ्यासह अधिकाऱ्यांची 4 वाहने जप्त

पाटण | नवारस्ता (ता. पाटण) येथील शिवांजली पतसंस्थेच्या कथित 17 कोटी रूपयांच्या घोटाळ्याच्या पार्श्वभूमीवर सातारा अर्थिक गुन्हे शाखेकडून चेअरमन संस्थापक व व्यवस्थापक यांची स्वमालकीचे चारचाकी दुचाकी असा 40 लाखांचा मुद्देमालावर जप्तीची कारवाई केली. या कारवाईने पाटण तालुक्यात खळबळ उडाली आहे. या प्रकरणातील तिनही आरोपी तीन महिन्यापासुन फरार आहेत. उरलेली मालमत्ताही जप्त करणार असल्याचे संकेत अर्थिक … Read more

मी नाभिक समाजाची माफी मागतो : नरेंद्र पाटील

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी मल्हारपेठ (ता. पाटण) येथे झालेल्या निष्ठा संवाद यात्रेच्या सभेत शिवसेनेचे माजी जिल्हाध्यक्ष नरेंद्र पाटील यांनी शंभूराज देसाई यांना ‘न्हावी’ म्हणल्याने नाभिक समाजाच्या भावना दुखावल्या होत्या. त्याचे पडसाद साताऱ्यात उमटू लागल्याने नरेंद्र पाटील यांनी नाभिक समाजाची माफी मागत दिलगिरी व्यक्त केली आहे. अनावधानाने बोलण्याच्या ओघात नाभिक समाजाचा उल्लेख झाला असून वास्तविक … Read more

पाटण येथे लोखंडी रॉडच्या सहाय्याने बॉबी विक्रेत्याचा खून

सातारा प्रतिनिधी । सकलेन मुलाणी पाटण तालुक्यात एका बॉबी विक्रेत्याचा निर्घृण खून झाल्याची माहिती समोर येत आहे. रमण तेवर उर्फ अण्णा असं सदर मृत व्यक्तीचे नाव असून तो पाटण शहराजवळ संत निरंकारी भवन शेजारी असणाऱ्या इमारतीमध्ये गेल्या अनेक वर्षांपासून तो भाड्याने राहत होता. या घटनेनंतर पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत. रमण तेवर उर्फ अण्णा हे … Read more

माजी गृहराज्यमंत्र्यांच्या मतदारसंघातील डोंगरमाथ्यावर वाहनांची कसरत; नागरिकच करत आहेत रस्ता दुरुस्त

सातारा प्रतिनिधी | वैभव बोडके पाटण तालुक्यातील मळे, कोळणे, पातरपुंज या डोंगरी भागातील नागरिकांना दळणवळण करण्यासाठी रस्ता नसल्याने नागरिकांना अनेक समस्यांचा सामना करावा लागत आहे. माजी गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांच्या मतदारसंघातील नागरिकांनाच रस्ता तयार करण्याचे काम हाती घ्यावे लागत आहे ही दुर्दैवी गोष्ट आहे. लोकप्रतिनिधी आणि प्रशासनाचे याकडे कायमच दुर्लक्ष असल्याच म्हणत नागरिकांकडून संताप व्यक्त … Read more

चंद्रग्रहण आणि पौर्णिमेच्या मुहूर्तावर भाग्यश्रीचा नरबळी : मांत्रिकांसह 4 जणांना अटक

Human Sacrifice Case Karpewadi

सातारा प्रतिनिधी । शुभम बोडके साडेतीन वर्षांपूर्वी एका सोळा वर्षीय महाविद्यालयीन युवतीचा खून झाल्याची घटना पाटण तालुक्यातील करपेवाडी येथे घडली होती. या घटनेनंतर मुलीच्या वडिलांना पोलिसांनी ताब्यात घेतले होते. पोलीस या प्रकरणाचा कसून तपास करत असताना आता धक्कादायक माहिती समोर आली आहे. तब्बल ३ वर्षानंतर मुलीची आज्जी दोषी असल्याचं पोलीस तपासात निष्पन्न झालं आहे. गुप्तधनासाठी … Read more

कोयना धरणात 60.20 टीएमसी पाणीसाठा

कराड प्रतिनिधी । सकलेन मुलाणी सातारा जिल्ह्यात पावसाचा जोर कमी होत असला तरी कोयना धरण पाणलोट क्षेत्रासह कोयना, नवजा व महाबळेश्वर येथे पावसाचा जोर जास्त आहे. त्यामुळे कोयना धरणाच्या पाणीसाठ्यात चोवीस तासात चांगली वाढ झाली आहे. आज (बुधवारी) दि. 20 रोजी सकाळी 8 वाजेपर्यंत कोयना धरणात सध्या 60.20 टीएमसी पाणीसाठा झाला असल्याची माहिती धरण व्यवस्थापनाने … Read more

सडावाघापूर धबधब्याच्या धोकादायक कड्यावर युवकांची हुल्लडबाजी

Sadavaghapur Waterfall

पाटण प्रतिनिधी । सकलेन मुलाणी पाटण तालुक्यातील तारळे-पाटण रोडवर पाटणपासून 14 ते 15 किलोमीटर अंतरावर सडावाघापूरचा उलटा धबधबा आहे. सध्या मुसळधार पावसामुळे येथील निसर्ग व धबधबा पर्यटकांना खुणावत आहे. पर्यटकही येथील धबधब्यासह परिसर पाहण्यासाठी गर्दी करत आहेत. मात्र, या ठिकाणी काही तरुणांकडून उल्लडबाजी केली जात असल्याने त्याचा पर्यटकांना त्रास होत आहे. सडावाघापूर येथील उलट्या धबधब्याच्या … Read more

कोयना धरणात 38.48 टीएमसी पाणीसाठा ; पावसाचा जोर वाढला

कराड प्रतिनिधी । सकलेन मुलाणी सातारा जिल्ह्याच्या पश्चिम भागात पावसाचे थैमान सुरू आहे. कोयना धरणाच्या पाणलोट क्षेत्रातही मुसळधार पर्जन्यवृष्टी सुरू आहे. पाणलोट क्षेत्रासह कोयना, नवजा, महाबळेश्वर या याठिकाणी पावसाचा चांगलाच जोर वाढला आहे. तर कोयना धरणात आज सकाळी 8 वाजेपर्यंत 38.48 टीएमसी इतका पाणीसाठा झाल्याची माहिती धरण व्यवस्थापनाने दिली आहे. सातारा जिल्ह्यात शनिवारी सकाळी आठ … Read more