महिंद धरण ओव्हर फ्लो : धरण क्षेत्रात स्टंटबाजी करणाऱ्यावर पोलिसांचा कारवाईचा इशारा

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी ढेबेवाडी विभागातील वांग नदीवरील महिंद धरण अवघ्या दोनच दिवसात ओव्हर फ्लो झाले आहे. धरणाच्या सांडव्यावरून मोठ्या प्रमाणात पाणी वाहत असून धरणाच्या लाभक्षेत्राची उन्हाळभराची चिंता मिटल्याने शेतकरी वर्गात समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे. दरम्यान धरण क्षेत्रात कुणी पोहोताना तसेच सेल्फी काढताना किंवा जीव धोक्यात घालून स्टंट करताना आढळल्यास कारवाई करण्यात येणार … Read more

आपत्तीच्या काळात तालुका प्रशासनाने कोणताही हलगर्जीपणा करु नये : आ. शंभूराज देसाई

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी पाटण विधानसभा मतदारसंघ हा डोंगरी व दुर्गम भाग असून प्रतिवर्षी येथे मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी होते. त्यामुळे पाटण विधानसभा मतदारसंघातील जनतेला प्रतिवर्षी अतिवृष्टीच्या काळात आपत्तीचा सामना करावा लागतो. आपत्ती आलेनंतर तातडीने करावयाच्या उपाययोजना करणेकरीता आपत्तीच्या काळात तालुका प्रशासनाने कोणताही हलगर्जीपणा करु नये, जागृत रहावे, अशा सुचना माजी गृह राज्यमंत्री, आ. शंभूराज … Read more

बाळासाहेब ठाकरे, आनंद दिघे यांचा ज्वलंत हिदुत्वांचा विचार आम्ही घेवून आलो : आ. शंभूराज देसाई

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी मी माझ्या कोणत्याही सहकाऱ्यांशी या उठावाबाबत चर्चा केली नव्हती. तरीही कार्यकर्त्यांनी आमच्या समर्थनाथ रॅली काढल्या, मेळावे काढले. आम्ही ज्वलंत हिदुत्वांचा बाळासाहेब ठाकरे साहेबांचा, धर्मवीर आनंद दिघे साहेबांचा घेवून शिवसेना- भाजपा युतीसोबत आलेलो आहे. आमचा हा विचार सामान्य शिवसैनिक आणि जनतेला पटला आहे, त्यामुळेच हजारोच्या संख्येने लोक स्वागतासाठी आलेले असल्याचे शिवसेनेचे … Read more

हुंबरणे गावाची वाट बंद : वनक्षेत्रपालांच्या गलथानपणामुळे पावसाळ्यात ग्रामस्थांना शिक्षा

कराड | हुंबरणे (ता. पाटण) हे मोरणा खोऱ्यातील गाव सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाच्या बफर झोनमध्ये असून ह्या गावाला जाणारा 800 (आठशे ) मीटर रस्ता वन हद्दीतून जातो. मार्च अखेरीला वनक्षेत्रपाल ज्ञानेश्वर राक्षे यांनी घाई गडबडीने 800 मीटर रस्त्याकडेला गटार काढले व त्याची माती रस्त्यावरच टाकली. या वनक्षेत्रपाल राक्षे यांच्या मनमानी कारभारामुळे आता वाहतूक बंद झाली आहे. … Read more

मंत्रिपद काढा की आता, पाठिंबा काढला आहे न्हवं; शंभुराज देसाईंच्या पोस्टवर शिवसैनिकांच्या कमेंटचा पाऊस

हॅलो महाराष्ट्र आॅनलाईन : एकनाथ शिंदे यांच्या सोबत बंडखोरी केलेले गृहराज्यमंत्री शंभूराजे देसाई यांनाही शिवसेनेच्या कार्यकर्त्यांच्या रोषाला सामोरे जावे लागत आहे. देसाई यांनी राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या जयंती निमित्त फेसबुकवर अभिवादनाची पोस्ट केली आहे. या पोस्टवर कमेंट बॉक्समध्ये शंभूराज देसाई यांना ट्रोल केले जात आहे. साहेब, शिवसेनेनं गृहराज्यमंत्री पद देवून तुमच्यावर अन्याय केला. आता माजी … Read more

बाप शेर तो बेटा सव्वाशेर : गृहराज्यमंत्री देसाईंचे पुत्र यशराज देसाईंनी नवरदेवाला लग्नात दिलं थेट नोकरीचं पत्र

Yashraj Desai Jagannath Zore News

सातारा प्रतिनिधी । शुभम बोडके राज्याचे गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई त्यांच्या बेधडक काम आणि दांडग्या जनसंपर्कांमुळे प्रसिद्ध आहेत. परंतु आता त्यांच्या पुढे एक पाऊल टाकत त्यांचे पुत्र यशराज देसाई यांनी बाप शेर तो बेटा सव्वाशेर असे दाखवून दिले आहे. यशराज देसाई यांनी एका सामान्य कुटुंबातील लग्नात जाऊन नवरदेवाला चक्क नोकरीची ऑर्डरच भेट म्हणून देत अविस्मरणीय धक्का … Read more

पाटण ग्रुप विकास सोसायटीत राष्ट्रवादीचा 13-0 असा विजय, देसाई गटाचा दारूण पराभव

पाटण |  संपूर्ण पाटण तालुक्याचे लक्ष लागलेल्या पाटण ग्रुप विविध कार्यकारी सहकारी सेवा सोसायटी निवडणुकीत राज्याचे माजी मंत्री विक्रमसिंह पाटणकर व राष्ट्रवादीचे नेते सत्यजितसिंह पाटणकर यांच्या नेतृत्वाखाली शेतकरी विकास पॅनलचे सर्व उमेदवार बहुमताने निवडून आले. विरोधी राज्याचे गृह राज्यमंत्री शंभूराज देसाई गट पुरस्कृत शेतकरी परिवर्तन पॅनलचा 13-0 असा नामुष्कीजनक पराभव झाला. पाटण ग्रुप विविध कार्यकारी … Read more

अन् गृहराज्यमंत्री शंभूराज देसाईंनी घातली पत्नीसह फुगडी

Shambhuraj Desai Smitadevi Desai

कराड प्रतिनिधी । सकलेन मुलाणी पाटण तालुक्‍यातील दौलतनगर येथे लोकनेते बाळासाहेब देसाई यांच्या 39 व्या पुण्यतिथीनिमित्त तीन दिवसीय ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा मोठया उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी काढण्यात आलेल्या भव्य दिव्य दिंडीसमोर राज्याचे गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी आपल्या पत्नी स्मितादेवी देसाई यांच्यासह फुगडी घातली. त्यांचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झालेला आहे. … Read more

सातारा पोलीस सदावर्तेना का ताब्यात घेणार होते? राजेंद्र निकम यांची हॅलो महाराष्ट्रला पहिली प्रतिक्रिया

कराड प्रतिनिधी । सकलेन मुलाणी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या ‘सिल्व्हर ओक’ या निवासस्थानावर शुक्रवारी हल्ला करण्यात आला. दरम्यान अ‍ॅड. गुणरत्न सदावर्ते यांनी मराठा आरक्षण आंदोलनावेळी सातारचे खासदार छत्रपती उदयनराजे भोसले व खासदार छत्रपती संभाजी महाराज यांच्याबाबत आक्षेपार्ह विधान केले होते. या प्रकरणी पाटण तालुक्यातील तारळे येथील मराठा क्रांती मोर्चाचे राज्य समन्वयक राजेंद्र निकम … Read more

गृहराज्यमंत्र्यांची पुष्पा स्टाईल : झुकेगा नही साला…यात्रेत डान्स

कराड प्रतिनिधी । सकलेन मुलाणी शिवसेनेचे नेते तथा गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई हे उत्तम संसद पट्टूसह एक सर्वसामान्य जनतेशी नाळ ठेवणारे नेते आहेत. त्यांचा बिंधास्तपणाही अनेकदा पहायला मिळतो. नुकताच त्यांचा मरळी येथील ग्रामदेवतेच्या यात्रेत पालखी समोर पुष्पा या हिंदी चित्रपटाच्या एका गाण्यावर डान्स करतानाचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. यामध्ये त्यांनी पुष्पा स्टाईलने झुकेगा नही साला, असे … Read more