पाटणचे आमदार शंभुराज देसाईंना राज्यमंत्रीपद

सातारा प्रतिनिधी | महाविकासआघाडी सरकारच्या मंत्रीमंडळ विस्ताराची यादी नुकतीच जाहीर झाली असून यामध्ये अनेक नव्या चेहर्‍यांना संधी देण्यात आली आहे. सातारा जिल्ह्यातील पाटण तालुक्यातील शिवसेनेचे आमदार शंभूराज देसाई यांना महाविकास आघाडी सरकारमध्ये राज्यमंत्रीपद देण्यात आले आहे. देसाई यांना राज्यमंत्री पद दिल्याने पाटण तालुक्यात उत्साहाचे वातावरण आहे. देसाई हे तीन वेळा विधानसभेवर निवडून आले आहेत. याबरोबरच … Read more

उदयनराजेंना प्रचाराची गरजच काय ; त्यांच्या पर्सनालिटीचा मी पण फॅनच – आदित्य ठाकरे

मी उदयन महाराजांचा चाहता आहे. खरंतर मी आज त्यांनाच भेटण्यास आलो असून त्यांच्या शेजारी बसायला मिळणं हे मी माझं भाग्य समजतो असंही आदित्य पुढे म्हणाले. आतापर्यंत साताऱ्यात राष्ट्रवादीचा बोलबाला असायचा, आता मात्र फक्त राष्ट्रवादाचा नाद इथे घुमेल असं म्हणत उदयनराजेंच्या येण्यामुळे हे सरकार आणखी मोठं बनणार असल्याचं ठाकरे पुढे म्हणाले

उदयनराजेंचं कमळ फुलणार का रुतून बसणार ?? पुरुषोत्तम जाधवांचा उदयनराजेंविरूद्ध तिसऱ्यांदा शड्डू

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या तिकिटावर निवडणूक लढणाऱ्या श्रीनिवास पाटील यांचं मजबूत आव्हान एका बाजूला उभं असताना खंडाळ्याच्या घाटात उदयनराजेंना गाठण्याचं काम पुरुषोत्तम जाधव यांनी हाती घेतलं आहे.

सडावाघापूर पठारावर विषबाधेमुळे आठ जनावरांचा मृत्यू

सातारा प्रतिनिधी | सकलेन मुलाणी सडावाघापूर पठारावरील माऊली मंदीर परिसरात उघड्यावर टाकलेले शिजविलेले शिळे अन्न (भात) खाल्ल्याने 5 शेतकऱ्यांच्या 4 गाभण म्हैशी व 3 गाभण गायींचा मृत्यू झाल्याने पठारावर एकच खळबळ माजली आहे. तर आणखी 4 म्हैशींची प्रकृती पूर्णपणे खालावली असल्याने त्यांच्यावरही पशुवैद्यकीय डॉक्टरांकडून उपचार सुरू आहेत. संबंधित शेतकऱ्यांचे सुमारे 2 लाख 50 हजार रुपयांचे … Read more

मुक्कामी एसटी घेवून आलेल्या वाहकाची एसटी बसमध्येच दोरीने गळफास घेऊन आत्महत्या

S.T. Bus

ढेबेवाडी | नरेंन्द्र पाटणकर मुक्कामी एसटी घेवून आलेल्या वाहकाने एसटीबसमध्येच दोरीने गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना आज (शनिवार) सकाळी उघडकीस आली. नाना ताईगडे (वय ५७, रा. ताईगडेवाडी-तळमावले) असे संबधित वाहकाचे नाव आहे. ते पाटण डेपोत वाहक या पदावर नोकरीस होते. काल रात्री ते पाटण ते ढेबेवाडी अशी मुक्कामी एसटी बस घेवून आले होते. पहाटे तीननंतर … Read more