पाटणला राजकारण तापले : काम खासदाराचे अन् श्रेयवाद आजी- माजी आमदार गटात

पाटण | खासदार श्रीनिवास पाटील यांच्या शिफारशीवरून मंजूरी मिळालेल्या चाफळ विभागातील दाढोली येथील जानाई देवी मंदिराच्या ओढ्यावरील साकव पुलाच्या कामावरून गृहराज्यमंत्री शंभूराजे देसाई गटाचे कार्यकर्ते व राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये श्रेयवाद उफाळला. विकासकाम मंजूर खासदारांकडून अन् वाद आजी- माजी आमदारांच्या दोन गटात सुरू झाला आहे. शिवसेना कार्यकर्त्यांनी सदर कामाचे थेट भूमिपूजन केल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते आक्रमक … Read more

ही परिवर्तनाची नांदी; सत्तेची गुर्मी अन् पैशांची मस्ती मतदारांनी मोडून काढली – पाटणकर

कराड : राज्याचे गृहराज्यमंत्री शंभुराज देसाई यांचा आज सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकित पराभव झाला. राष्ट्रवादीच्या सत्यजितसिंह पाटणकरांनी या निवडणुकित विजय मिळवला आहे. निकाल जाहिर होताच सत्यजितसिंह पाटणकर यांनी हॅलो महाराष्ट्र सोबत खास बातचीत केली. यावेळी बोलताना ही परिवर्तनाची नांदी आहे. सत्तेची गुर्मी अन् पैशांची मस्ती मतदारांनी मोडून काढली अशी प्रतिक्रिया पाटणकर यांनी दिली आहे. … Read more

कोण मारणार बाजी : गृहराज्यमंत्र्यांच्या पाटण सोसायटी गटात 100 टक्के मतदान

पाटण/ सातारा जिल्हा मध्यवर्ती बँक निवडणुकीसाठी पाटण सोसायटी मतदार संघातून 102 पैकी सर्वच मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावल्याने सोसायटी मतदार संघात शंभर टक्के मतदान झाले. सोसायटी मतदारसंघाचे उमेदवार गृह राज्यमंत्री शंभूराज देसाई, राष्ट्रवादीचे नेते सत्यजितसिंह पाटणकर यांनी मतदानाचा हक्क बजावला. अत्यंत चुरशीच्या वातावरणात दोन्ही बाजूंनी स्पर्धात्मक मतदान झाले. मतदान प्रक्रिया अत्यंत शांतपणे पार पडली असून … Read more

सातारा : पाटण तालुक्यात भूस्खलन झाल्याची घटना; अख्खं गाव खचल्याची माहिती

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी पाटण तालुक्यात किल्ले मोरगिरी नावाच्या गावात भूस्खलन झाल्याची घटना घडली आहे. या घटनेत अख्खं गाव खचल्याची माहिती मिळत आहे. त्यामुळे संपूर्ण गाव तातडीनं इतरत्र हलवण्याचे आदेश प्रशासनानं दिलेले आहेत. गावातील बहुतांश गावकरी सध्या गाव सोडून सुरक्षित ठिकाणी निघून गेले असल्याची माहिती तहसिलदार योगेश टोम्पे यांनी दिली आहे. पाटण शहरापासून 15 … Read more

कोयनानगरला पोलीस प्रशिक्षण केंद्र मंजुर; पाटणला 107 कोटी 67 लक्ष रुपयांचा निधी मंजुर

Shambhuraj Desai

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी राज्याचे अर्थराज्यमंत्री ना.शंभूराज देसाई यांच्या पाटण मतदारसंघाकरिता नुकत्याच झालेल्या सन 2021-22 च्या अर्थसंकल्पातून 107 कोटी 67 लक्ष रुपयांचा निधी मंजुर करुन दिला आहे. पाटण मतदारसंघात त्यांनी दर्जोन्नती मिळवून दिलेल्या ग्रामीण भागांना जोडणार्‍या महत्वाच्या मोठ्या रस्त्यांच्या व पुलांच्या कामांसाठी 94 कोटी 30 लक्ष रुपयांचा निधी तर पाटणला नवीन प्रशासकीय इमारत उभारण्याकरीता … Read more

सातारकरांची चिंता वाढली; दिवसभरात २० नवीन कोरोनाग्रस्त, जिल्ह्यातील एकूण रुग्णसंख्या २०१ वर

सातारा प्रतिनिधी । सकलेन मुलाणी सातारा जिल्ह्यात आज दिवसभरात कोरोनाचे २० नवीन कोरोनाग्रस्त सापडले असल्याचे समाजत आहे. संध्याकाळी ८ वाजता जिल्ह्यातील कराड, पाटण आणि खटाव तालुक्यात ४ कोरोना बाधित सापडल्याची माहिती मिळाली होती. त्यानंतर रात्री उशिरा पुन्हा आणखी १६ कोरोनाग्रस्तांचे सापडले असून त्यांचे अहवाल पॉझिटिव्ह आले असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक आमोद गडीकर यांनी दिली आहे. … Read more

मुंबईहून बनपुरीत आलेल्या क्वारंटाईनमधील महिलेचा मृत्यू; ढेबेवाडी, तळमावळेत कोरोनाची धास्ती

सातारा प्रतिनिधी । सकलेन मुलाणी बनपुरी ता पाटण येथे क्वारंटाईन शिक्का असलेल्या महिलेचा अचनानक मुत्यू झाला. दोन दिवसापुर्वी ती महिला मुंबई येथून आली होती. गावातील शाळेत तिला क्वांरटाईन करण्यात आले होते. काल तिला अचानक त्रास सुरू झाल्याने तिला कराडला हलवण्यात येत होते. वाटेतच तिचा मुत्यू झाला आहे. तिच्या मृत्यूचे नेमके कारण अजून समजले नसून ती … Read more

पाटण नगरपंचायतसह तालुक्यातील ‘हि’ ५ मोठी गावे संपूर्ण सील, कलम १४४ लागू

सातारा प्रतिनिधी । सकलेन मुलाणी कोरोना प्रार्दुभाव रोखण्यासाठी जिल्हाधिकारी शेखर सिंह यांचे आदेशान्वये जिल्ह्यात क्रिमीनल कोडचे कलम 144 लागू करण्यात आले आहे. तसेच तहसिलदार तथा अध्यक्ष तालुका आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, पाटण यांनी पाटण तालुक्यात कोरोना विषाणूंचा संसर्ग झालेले रुग्ण आढळत असल्याने पाटण तालुक्यातील पाटण नगरपंचायत हद्दीसह पाच ग्रामपंचायत क्षेत्रातील सर्व व्यवहार प्रतिबंधित करण्याबाबत प्रस्तावित केले … Read more

साताऱ्यातील कोरोनाग्रस्तांची संख्या ७ वरुन ११ वर; कराड, पाटण भागात नवे ४ रुग्ण

सातारा प्रतिनिधी | सकलेन मुलाणी राज्यातील कोरोनाग्रस्तांच्या संख्येत दिवसागणिक वाढ होत आहे. सध्या राज्यात एकुण २८०१ कोरोना बाधित रुग्ण आहेत. अाता यात आणखीन भर पडली असून सातारा जिल्ह्यात चार नवीन कोरोनाग्रस्त सापडल्याने एकच खळबळ उडाली आहे. यामुळे जिल्ह्यातील कोरोनाग्रस्तांची संख्या आता ७ वरून थेट ११ वर गेली आहे. हाती आलेल्या माहितीनुसार सर्दी, ताप, घसा दुखीचा … Read more

फडणवीसांशी जवळीक असणार्‍या शंभुराज देसाईंना गृह (ग्रामीण), वित्त खाते

सातारा प्रतिनिधी | महाविकासआघाडी सरकारच्या मंत्रीमंडळ खातेवाटपाची यादी नुकतीच जाहीर झाली असून यामध्ये अनेक नव्या चेहर्‍यांना संधी देण्यात आली आहे. सातारा जिल्ह्यातील पाटण तालुक्यातील शिवसेनेचे आमदार शंभूराज देसाई यांना महाविकास आघाडी सरकारमध्ये राज्यमंत्रीपद देण्यात आले आहे. देसाई यांना राज्यमंत्री पद दिल्याने पाटण तालुक्यात उत्साहाचे वातावरण आहे. शंभुराज शिवाजीराव देसाई यांनागृह (ग्रामीण), वित्त, नियोजन, राज्य उत्पादन … Read more