पुण्यात शरद पवारांचा ताफा अडवण्याचा प्रयत्न; मराठा कार्यकर्त्यांकडून पवार गो बॅकचे नारे

Sharad Pawar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| आज पुण्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचा ताफा अडवण्याचा प्रयत्न मराठा कार्यकर्त्यांकडून करण्यात आला आहे. ‘शरद पवार गो बॅक’ अशा आशयाचे पोस्टर दाखवत कार्यकर्त्यांनी शरद पवारांच्या गाड्या अडवल्या गेल्या. तसेच, त्यांच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली. यामुळे काही वेळासाठी परिसरात गोंधळ उडाला होता. मात्र, यानंतर पोलिसांनी घटनास्थळी जाऊन मराठा कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले … Read more

दसऱ्याच्या शुभ मुहूर्तावर रोहित पवारांच्या युवा संघर्ष यात्रेला सुरुवात; तरुणांच्या प्रश्नांना फुटणार वाचा

Rohit pawar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| आज संपूर्ण महाराष्ट्रात दसरा सण साजरी केला जात आहे. आजच्या या शुभ मुहूर्तावर तरुणांचे विविध प्रश्न जाणून घेण्यासाठी राष्ट्रवादचे नेते आमदार रोहित पवार यांच्या युवा संघर्ष यात्रेलाही सुरुवात झाली आहे. आज पुण्यात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास हार अर्पण करून रोहित पवारांनी पुणे ते नागपूर अशा 800 किमीच्या युवा संघर्ष यात्रेला सुरुवात … Read more

माझ्या बॅगेत बॉम्ब आहे!! प्रवाशाच्या दाव्याने पुण्याहून दिल्लीला निघालेल्या विमानाचे इमर्जन्सी लँडिंग

pune aeroplane

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | भारतात विमानाने प्रवास करणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. आता सामान्यांना सुद्धा विमानाने प्रवास करणे शक्य झाले आहे. परंतु विमान प्रवास करताना कोणत्या बाबतीत चेष्ट गम्मत करावी याचे अनेकांना भान नसत. आणि याचा परिणाम संपूर्ण यंत्रणेला सोसावा लागतो. अशीच एक धक्कादायक आणि अजब घटना पुण्यातून उड्डाण केलेल्या विमानात घडली आहे. अकासा एअरलाईनचे विमान पुण्याहून दिल्लीसाठी शुक्रवारी रवाना  झाले. … Read more

अंतरवली सराटीनंतर पुण्यात धडाडणार जरांगे पाटलांची तोफ; सभेसाठी 100 एकर जागा राखीव

manoj jarange patil

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| गेल्या काही दिवसांपूर्वीच मनोज जरांगे पाटील यांची विराट सभा अंतरवली सराटी याठिकाणी पार पडली. त्यांच्या या सभेला मराठा बांधवांकडून मोठा प्रतिसाद देखील मिळाला. दरम्यान, या सभेनंतर आता जरांगे पाटलांची तोफ पुण्यात धडाडणार आहे. पुण्यातील खेडमध्ये जरांगे पाटलांची पुढील भव्य सभा पार पडणार आहे. येत्या 20 ऑक्टोंबर रोजी खेडमध्ये ही सभा आयोजित करण्यात … Read more

सणासुदीच्या काळात रेल्वेचा मोठा निर्णय!! मुंबई- पुण्याहून सोडणार स्पेशल ट्रेन

Indian Railways

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | सध्या दसरा, दिवाळी आणि छट पूजा ह्या विशेष सणाची तयारी ही जोरदार सुरु झाली आहे. सणासुदीचा काळ असल्याने अनेकांना या दिवसात सुट्टी असते आणि प्रत्येकाला गावाला जाण्याची ओढ लागलेली आहे. या एकूण सर्व पार्श्वभूमीवर प्रवास करत असताना कोणत्याही प्रकारचा त्रास प्रवाशांना सहन करायला लागू नये, तसेच कोणतीही गैरसोय होऊ नये यासाठी … Read more

Pune News : पुढील 2 महिने भिडे पुलाजवळील रस्ते वाहतूकीसाठी बंद; हे असतील पर्यायी मार्ग

Bhide bridge

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| पुणेकरांसाठी वाहतुकी संदर्भात एक मोठी माहिती समोर आली आहे. पुढील दोन महिने डेक्कन बसस्थानक ते भिडे पुलाजवळील रस्ता बंद राहणार आहे. या मार्गांवर पुणे महापालिकेकडून रस्त्यांची कामे करण्यात येणार असल्यामुळे भिडे पुलाजवळील वाहतूक सेवा बंद ठेवण्यात येणार आहे. मात्र यासाठी पुणेकरांना पर्यायी वाहतूक मार्ग ही उपलब्ध करून देण्यात आले आहेत. त्यामुळे पुढील … Read more

दसऱ्याच्या शुभमुहूर्तावर पुण्यात शरद पवारांची भव्यसभा होणार!

Sharad Pawar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| राज्यातील आगामी निवडणुकांसाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याकडून जोरदारी सुरू करण्यात आली आहे. यापूर्वी शरद पवार यांच्या बीड, येवला, कोल्हापूर याठिकाणी भव्य सभा पार पडल्या आहेत. आता दसऱ्याच्या मुहूर्तावर शरद पवारांची येत्या 24 ऑक्टोंबर रोजी पुण्यात भव्य सभा आयोजित करण्यात आली आहे. त्यामुळे या सभेत शरद पवारांची कोणावर तोफ धडाडणार हे … Read more

Pune News : पुण्यातील ‘या’ 15 रस्त्यांचा होणार पुनर्विकास; 139 कोटींची कामे होणार

Pune Roads

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | पुणे (Pune News) तिथे काय उणे असे जरी असले तरी रस्त्यांचा प्रश्न हा सर्वदूरपर्यंत सारखाच असतो. तसेच ज्या पुण्यात काही उणे भासत नसले तरी तिथले काही रस्ते (Pune Road) आणि त्यामुळे नागरिकांना होणारा त्रास हे लक्षात घेणे गरजेचे आहे. हेच लक्षात घेऊन आता पुण्यातील तब्बल 15 रस्त्यांचा पुनरविकास होणार आहे. हे … Read more

सुप्रसिद्ध लेखक राजन खान यांच्या मुलाची गळफास घेऊन आत्महत्या; सुसाईड नोटमध्ये दिले कारण

Suside

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | सुप्रसिद्ध लेखक राजन खान यांच्या मुलाने म्हणजेच डेबू राजन खान याने आपल्या राहत्या घरी आत्महत्या केली आहे. सोमवारी पुण्यातील सोमटने फाटाच्या शिंदे वस्ती परिसरात असणाऱ्या सोसायटीमधील फ्लॅटमध्ये गळफास घेऊन डेबू याने आपले जिवन संपवले आहे. वयाच्या अवघ्या 28 व्या वर्षी डेबू राजन खानने आत्महत्यासारखे टोकाचे पाऊल उचलल्यामुळे परिसरात खळबळ उडाली आहे. … Read more

Mumbai Pune Expressway वर तयार होणार 2 नवीन बोगदे

Mumbai Pune Expressway tunnel

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मुंबई पुणे महामार्ग (Mumbai Pune Expressway) हा महाराष्ट्रातील अतिशय महत्वाचा महामार्ग असून यावर नेहमीच गाड्यांची वर्दळ पाहायला मिळते. हा महामार्ग ६ पदरी असून सणासुदीच्या काळात तर अनेकदा प्रवाशांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागतो. याच पार्श्वभूमीवर सध्याचा हा ६ पदरी महामार्ग ८ पदरी करण्याचा प्लॅन MSRDC करत आहे. त्यासाठी बोरघाटात आणखी 2  … Read more