बायको नांदायला येत नाही, म्हणून पट्ट्याचे चक्क टॉवरवर चढून शोले स्टाईल आंदोलन

पुणे : हॅलो महाराष्ट्र – पुण्यामध्ये काल दुपारी एक विचित्र घटना घडली. यामध्ये आपली बायको नांदायला येत नाही म्हणून कुरकुंडी येथील एका युवकाने चक्क टॉवरवर चढून (young man climbed the tower) शोले स्टाईल आंदोलन केले. केशव काळे असे आंदोलन करणाऱ्या तरुणाचे नाव आहे. यावेळी जोपर्यंत पत्नी बरोबर येत नाही तोपर्यंत खाली उतरणार नसल्याचे त्याने उपस्थितांना … Read more

राज ठाकरेंच्या पुण्यातील सभेची तारीख ठरली; ‘या’ दिवशी होणार जाहीर सभा

Raj Thackeray Pune

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे हे सध्या पुणे दौऱ्यावर आहेत. त्यांच्याकडून पुण्यातील नदीपात्राच्या परिसरात सभा घेणार असल्याचे सांगण्यात आले होते. तसेच ते सभा कधी घेणार? ते सभेतून कोणावर निशाणा साधणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. अयोध्या दौऱ्यापूर्वी होणारी ही सभा अत्यंत महत्वाची मानली जात असून आता राज ठाकरे यांची सभा हि 22 … Read more

शेतकरी कुटुंबातील श्रध्दा पोखरकरची महिला IPL स्पर्धेसाठी निवड, कोण आहे श्रध्दा पोखरकर ?

Shraddha Pokharkar IPL

पिंपरी : हॅलो महाराष्ट्र – 23 मेपासून महिलांच्या आयपीएलला (IPL) सुरुवात होणार आहे. थेरगाव येथील व्हेरॉक-वेंगसरकर क्रिकेट ॲकॅडमीच्या श्रध्दा पोखरकर हिची महिला आयपीएल (IPL) स्पर्धेसाठी निवड झाली आहे. ती या स्पर्धेत श्रद्धा ट्रायब्लाझर्स या संघाकडून खेळणार आहे. कोण आहे श्रध्दा पोखरकर ? आंबेगाव तालुक्यातील थोरांदळे गावची श्रद्धा भाऊसाहेब पोखरकर हि एका शेतकरी कुटुंबातील आहे. श्रद्धाचे … Read more

रस्ता ओलांडणाऱ्या वयोवृद्धाला दुचाकीची जोरदार धडक, CCTV फुटेज आले समोर

पुणे : हॅलो महाराष्ट्र – पुण्यामध्ये एक भीषण अपघात घडला आहे. यामध्ये भरधाव वेगाने जाणाऱ्या एका दुचाकीने रस्ता ओलांडणाऱ्या वयोवृद्धाला जोरदार धडक दिली आहे. हि धडक एवढी जोरदार होती कि मृत व्यक्ती दूरवर फेकला गेली. या अपघातात (Accident) त्या व्यक्तीचा जागीच मृत्यू झाला आहे. पुणे जिल्ह्यातील बारामती मोरगाव रस्त्यावर क-हावागज या ठिकाणी हा अपघात (Accident) … Read more

भाजपच्या कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादीच्या महिला कार्यकर्त्यांवर उचलला हात, स्मृती इराणींच्या कार्यक्रमात जोरदार राडा

Pune News

पुणे : हॅलो महाराष्ट्र – वाढत्या महागाईच्या प्रश्नावरून राष्ट्रवादीने पुण्यात भाजपच्या नेत्या आणि केंद्रीय मंत्री स्मृती इराणी (Smriti Irani) यांच्या कार्यक्रमात जोरदार राडा घालत घोषणाबाजी केली. यावेळी राष्ट्रवादीच्या कार्यकर्ते आणि भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये जोरदार धुमश्चक्री उडाली. या राड्यादरम्यान भाजपच्या कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादीच्या महिला कार्यकर्त्यांना मारहाण केल्याचे समोर आले आहे. त्याचा एक व्हिडिओ सध्या समोर आला आहे. काय … Read more

पुणे रेल्वे स्टेशनवर आढळली संशयास्पद वस्तू?; पोलिसांनी तपासात दिला ‘हा’ प्राथमिक निष्कर्ष

Pune railway station

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : सर्वत्र राजकीय वातावरण चांगलेच तापले असताना आज पुण्यात एक खळबळजनक घटना घडली. ती म्हणजे पुण्याच्या रेल्वे स्टेशनवर पोलिसांना एक संशयास्पद वस्तू आढळून आली. त्यानंतर स्टेशनवर एकच खळबळ उडाली. पोलिसांनी तत्काळ स्टेशनवरील दोन स्थानके खाली केले. काही काळासाठी रेल्वेची वाहतूकही थांबावली. तसेच पोलिसांकडून ही वस्तू रेल्वे स्टेशनबाहेरच्या परिसरात नेण्यात आली. बॉम्ब शोधक … Read more

पुण्यातील कुमठेकर रोडवर बसचा ब्रेक फेल होऊन भीषण अपघात, अनेकजण जखमी

pune crime

पुणे : हॅलो महाराष्ट्र – पुण्यातील कुमठेकर रोडवर बसचा ब्रेक फेल होऊन एक भीषण अपघात (Accident) घडला आहे. यामध्ये गाड्या एकमेकांवर आदळून हा अपघात (Accident) घडला आहे. या अपघातात अनेकजण जखमी झाले आहेत. 2 ते 3 जण जखमी झाले असल्याची माहिती प्रत्यक्षदर्शींकडून देण्यात आली आहे. तसेच या अपघातात 7 ते 8 वाहनाचे मोठ्या प्रमाणात नुकसान … Read more

उच्च मधुमेहाला कंटाळून पुण्यात तरुणाची आत्महत्या

पुणे : हॅलो महाराष्ट्र – पुण्यामध्ये एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. यामध्ये एका तरुणाने आजारपणाला कंटाळून आपल्या आयुष्याचा शेवट केला आहे. पुणे जिल्ह्यातील मावळ तालुक्यात हि घटना घडली आहे. उच्च मधुमेह आजाराला कंटाळून त्याने हि आत्महत्या केली आहे. गणेश मनिकम असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. गळफास घेऊन त्याने आपली जीवनयात्रा संपवली आहे. काय … Read more

संभाजीराजे छत्रपतींचं अखेर ठरलं ! ‘या’ दिवशी करणार राजकीय भूमिका जाहीर

Sambhaji Raje Chhatrapati

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : मराठा क्रांती मोर्चाच्या माध्यमातून दबावतंत्र वापरणारे संभाजीराजे छत्रपती यांचा राज्यसभेचा कार्यकाळ नुकताच संपला आहे. कार्यकाळ संपल्यानंतर ते कोणता नवा पक्ष काढणार कि कोणत्या दुसऱ्या पक्षात प्रवेश करणार असेहि अनेक प्रश्न उपस्थित होते. मात्र, आज संभाजीराजेंनी आपल्या राजकीय भूमिकेबाबत स्पष्टीकरण दिले आहे. “आपली भूमिका 12 मे रोजी पुण्यातून स्पष्ट करणार आहोत, असे … Read more

मी ‘राजमार्गा’वर होतो आणि ‘राजमार्गा’वरच राहणार ; वसंत मोरे यांनी केली भूमिका स्पष्ट

vasant more

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या औरंगाबाद येथील सभेनंतर चांगलेच राजकारण तापले. ठाकरेंवर गुन्हाही दाखल करण्यात आला.त्यांच्या सभेनंतर पुण्याचे माजी मनसे शहराध्यक्ष वसंत मोरे तिरुपती बालाजीला गेले होते. आज पुण्यात आल्यानंतर त्यांनी आपली भूमिका स्प्ष्टपणे मांडली. आमची जी लढाई चालली आहे. त्या लढाईत सेनापती नाही. सेनापती लढाई कोणी हरत नाही. मी ‘राजमार्गा’वर … Read more