पतीच्या छळाला कंटाळून महिलेची गळफास घेऊन आत्महत्या

Sucide

पुणे : हॅलो महाराष्ट्र – स्नेहल सागर मांडेकर या महिलेने पतीकडून होणार्‍या शारीरिक व मानसिक छळाला कंटाळून आपल्या राहत्या घरी पंख्याला लटकून आत्महत्या केली आहे. या प्रकरणात स्नेेेहल यांचा पती सागर बाळु मांडेकर याला अटक करण्यात आली आहे. स्नेहल हिच्या आईने यासंदर्भात तक्रार दिली आहे. हि घटना गुरुवारी रात्री सुतारदरा येथील शिवसाईनगरमध्ये घडली आहे. सागर … Read more

धक्कादायक ! तुझ्या पतीला प्रमोशन देणार नाही अशी धमकी देत विवाहितेवर बलात्कार

rape

पुणे : हॅलो महाराष्ट्र – पुणेमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. पतीला प्रमोशन न देण्याची भीती दाखवत पतीच्या कार्यालयातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने विवाहित महिलेवर वारंवार बलात्कार केल्याची संतापजनक घटना घडली आहे. गेल्या दीड वर्षापासून आरोपीने या महिलेला आपल्या वासनेचे शिकार बनवले आहे. या बाबत ३५ वर्षीय महिलेने पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. महिलेने दिलेल्या … Read more

मराठा आरक्षणाच्या ठरावासाठी विशेष अधिवेशन बोलावणार : उपमुख्यमंत्री अजित पवार

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : सुप्रीम कोर्टानं मराठा आरक्षणाला स्थगिती दिल्यानंतर महाराष्ट्रात सर्वत्र एकच खळबळ उडाली आहे. दरम्यान मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी देखील मराठा आरक्षणासंदर्भात तातडीने निर्णय घेण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र पाठवले आहे. मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी राज्याच्या विधीमंडळाचे एक दिवसाचे विशेष अधिवेशन घेतले जाणार आहे. त्यामध्ये आरक्षणाबाबतचा ठराव मंजूर करण्यात येईल अशी माहिती … Read more

ज्येष्ठ तबलावादक पंडित विनायकराव थोरात यांचे निधन

Vinayak Thorat

पुणे : हॅलो महाराष्ट्र – ज्येष्ठ तबलावादक पंडित विनायकराव थोरात यांचे वयाच्या ८५व्या वर्षी वृद्धापकाळाने निधन झाले आहे. त्यांनी पुण्यातील खाजगी रुग्णालयामध्ये अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या मागे पत्नी प्रमिला आणि शिष्य असा परिवार आहे. हडपसर येथील स्मशानभूमीत त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. ‘छोटूकाका’ या नावाने ते संगीत क्षेत्रात सगळ्यांना परिचित होते. पंडित विनायकराव थोरात यांच्याविषयी … Read more

धक्कादायक ! तडीपार गुंडाने केला सहाय्यक फौजदाराचा खून

Samir Sayyed

पुणे : हॅलो महाराष्ट्र – आज पुण्यात एक धक्कादायक घटना घडली आहे. वर्षभरापूर्वी तडीपार करण्यात आलेल्या एका गुंडाने फरासखाना पोलीस ठाण्यातील सहाय्यक फौजदाराचा खून केला आहे. हि घटना आज पहाटे दीड वाजण्याच्या सुमारास बुधवार पेठेतील श्रीकृष्ण टॉकीजवळ घडली आहे. या प्रकरणी गुंड प्रवीण महाजन याला अटक करण्यात आली आहे. काय आहे प्रकरण एक वर्षापूर्वी आरोपी … Read more

काँग्रेस नेते बाळासाहेब थोरवे यांचे अल्पशा आजाराने निधन

balasheb thorve

पुणे : हॅलो महाराष्ट्र – काँग्रेस पक्षाचे माजी नगरसेवक बाळासाहेब थोरवे यांचे आज अल्पशा आजाराने निधन झाले. बाळासाहेब थोरवे यांनी महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचे २ वेळा अध्यक्षपद भूषवले होते. तसेच ते क्लब ऑफ महाराष्ट्राच्या अध्यक्ष पदावर कार्यरत होते. त्यांनी १९८५ मध्ये NSUI चे अध्यक्ष पदसुद्धा भूषविले होते. बाळासाहेब थोरवे यांनी ७ वर्षे पुणे महानगरपालिकेत नगरसेवक म्हणून … Read more

घोर कलियुग ! सासूचे जावयावर जडले प्रेम मग पुढे झाले असे काही…

Love Murder

पुणे : हॅलो महाराष्ट्र – पुण्यातील बिबवेवाडी या ठिकाणी एक धक्कादायक घटना घडली आहे. यामध्ये एका युवकाने आपल्या सासूची गळा दाबून हत्या केली आहे. ह्या युवक आपल्या सासूला घेऊन कर्नाटकातून पळून पुण्याला आला होता. या ठिकाणी येऊन त्यांच्यात सारखी भांडणे होऊ लागली. या रोज रोज होणाऱ्या भांडणाला कंटाळून त्याने जावयाने टोकाचे पाऊल उचलत त्याने आपल्या … Read more

धक्कादायक ! घरात घुसून तरुणीवर अत्याचार पुण्यामधील घटना

Rape

पुणे : हॅलो महाराष्ट्र – पुणेमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. एका तरुणाने मुलीचे आई-वडील बाहेर गेल्याची संधी साधून घरात घुसून अत्याचार केले आहेत. तसेच त्याने या घटनेचे व्हिडिओ शूटिंग करून ते वायरल करण्याची धमकी देऊन अनेकदा तिच्यावर अत्याचार केले. हि घटना पाषाण परिसरात घडली आहे. या प्रकरणी चतुःश्रुंगी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला … Read more

धक्कादायक ! प्रेयसीच्या मदतीने पतीने आपल्या पत्नी आणि ७ वर्षांच्या मुलाला फासावर लटकवले

murder

दौंड : हॅलो महाराष्ट्र – पुणे जिल्ह्यातील दौंड तालुक्यात एक धक्कादायक प्रकार घडला आहे. यामध्ये एका व्यक्तीने आपल्या प्रेमात अडथळा येत असल्याने प्रेयसीच्या मदतीने स्वतःच्याच पत्नीला व ७ वर्षांच्या मुलाची हत्या केली आहे. या प्रकरणी सचिन सोनवणे या व्यक्तीला पोलिसांनी अटक केली आहे. काय आहे प्रकरण हि घटना दौंड तालुक्यातील पाटस येथील स्वराज सोसायटीमध्ये घडली … Read more

सिरमच्या ‘कोविडशिल्ड’ लसीची किंमत झाली कमी, पहा काय असेल दर

adar punawala

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : देशात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. असे असताना लसीकरण हा मुद्दा महत्त्वाचा बनला आहे. राज्य आणि केंद्र सरकारने देखिल लसीकरणावर भर द्यायचे ठरवले आहे. अशातच पुण्यात तयार होणारी सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाची कॅव्हिडशील्ड या लसीची किंमत आता कमी केल्याची माहिती सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे मुख्य कार्यकारी अधिकारी आदर पूनावाला यांनी … Read more