आयपीएल सोडून जाणाऱ्या खेळाडूंवर BCCI ची पहिली प्रतिक्रिया म्हणाले…

BCCI

मुंबई : हॅलो महाराष्ट्र – सध्या देशात कोरोनाने थैमान घातले आहे. कोरोनाचा परिणाम यंदाच्या आयपीएलमध्ये सुद्धा पाहायला मिळत आहे. यंदाच्या आयपीएलमधून आर. अश्विन याच्यासह चार विदेशी खेळाडूंनी स्पर्धेतून माघार घेतली आहे. खेळाडू आयपीएलमधून माघार घेत असल्याने आयपीएल स्पर्धेच्या वेळापत्रकावर प्रश्नचिन्ह निर्माण करण्यात येत आहे. त्यावर आता BCCI ने आपली प्रतिक्रिया दिली आहे. काय म्हणाले बीसीसीआय … Read more

भारताचा माजी फलंदाज वीरेंद्र सेहवाग याने संजू सॅमसनबाबत केले ‘हे’ मोठे विधान

virendra shewagh

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन – यंदाच्या आयपीएलमध्ये राजस्थान रॉयल्स संघाची कामगिरी फारशी काही चांगली नाही आहे. या सीझनमध्ये राजस्थान रॉयल्स संघ ५ पैकी २ सामने जिंकून गुणतालिकेत ६व्या नंबरवर आहे. यामुळे राजस्थान रॉयल्सला अजून आपली कामगिरी सुधारावी लागणार आहे. यंदाच्या आयपीएलमध्ये राजस्थान रॉयल्स संघाचे नेतृत्व भारताचा युवा क्रिकेटपटू संजू सॅमसन करत आहे. राजस्थान रॉयल्स संघाला ह्या … Read more

‘ख्रिस मॉरीस १६ कोटींच्या पात्रतेचा नाही ‘या’ दिग्गज क्रिकेटपटूची जोरदार टीका

chris morris

मुंबई : हॅलो महाराष्ट्र – आयपीएलचा पहिला सिझन आपल्या नावावर करणाऱ्या राजस्थान रॉयल्सची या सिझनमधील कामगिरी काही खास राहिली नाही. या टीमचे नेतृत्त्व संजू सॅमसन करत आहे. सध्या हि टीम गुणतालिकेत शेवटच्या स्थानावर आहे. राजस्थानने आतापर्यंत ४ पैकी फक्त एकच सामना जिंकला आहे. या आयपीएलमध्ये राजस्थानने लिलावामध्ये दक्षिण आफ्रिकेचा ऑल राऊंडर ख्रिस मॉरीसला १६. २५ … Read more

राजस्थान-हैदराबादसाठी आज ‘करो या मरो’ मुकाबला ; प्ले ऑफ साठी दोन्ही संघांना विजय आवश्यक

SRH vs RR

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | आयपीएल 2020 मध्ये आता स्पर्धेचा खूपच रोमांचक क्षण जवळ येत आहे. प्ले ऑफ मध्ये पोचण्यासाठी खूप मोठी चुरस पाहायला मिळत आहे. मुंबई इंडियन्स, दिल्ली कॅपिटल्स आणि रॉयल चॅलेंजर बंगळुरु यांचं स्थान निश्चित असून चौथ्या स्थानासाठी बाकी 5 संघामध्ये चुरस पाहायला मिळत आहे. आजच्या सामन्यात राजस्थान रॉयल्स आणि सनरायजर्स हैदराबाद संघांपुढे इंडियन … Read more

IPL 2020 : चेन्नई आणि राजस्थान मध्ये होणार जोरदार टक्कर ; पहा सामन्याविषयी सविस्तर

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | आयपीएलच्या 13 व्या हंगामातील ४ था सामना मंगळवारी चेन्नई सुपर किंग्ज आणि राजस्थान रॉयल्स यांच्यात खेळण्यात येणार आहे. या हंगामातील राजस्थान रॉयल्सचा हा पहिला सामना आहे. तर दुसरीकडे चेन्नईने त्यांच्या पहिल्या सामन्यात बलाढ्य मुंबई वर मात केली आहे.त्यामुळे चेन्नई सुपर किंग्स चा आत्मविश्वास वाढलेला असेल. त्याचबरोबर चेन्नईच्या संघासाठी चांगली बातमी म्हणजे … Read more

IPL 2020: राजस्थानला मोठा धक्का ; ‘या’ दोन दिग्गजांशिवाय खेळावा लागणार पहिला सामना

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | आयपीएल २०२० ची सुरुवात झाली आहे. स्पर्धेतील चौथा सामना चेन्नई सुपर किंग्ज आणि राजस्थान रॉयल्स यांच्यात उद्या होणार आहे. चेन्नई मुंबई विरुद्ध स्पर्धेत आपला पहिला विजय नोंदविला आहे, तर राजस्थान या हंगामात आपला पहिला सामना खेळणार आहे. अशातच राजस्थान रॉयल ला मोठा धक्का बसला आहे. ऑस्ट्रेलियाचा स्टीव्ह स्मिथ आणि इंग्लंडचा यष्टिरक्षक … Read more