जलेबी बाईनंतर आता जलेबी बाबाचा प्रताप!; चहा पाजून केले 120 हून अधिक महिलांवर अत्याचार

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सध्या भोंदूबाबांच्या मायाजाळात अनेक महिला अडकत आहेत. तर महिलांच्या अज्ञानाचा फायदा घेत भोंदूबाबांकडूनही अघोरी कृत्य केले जात आहेत. जलेबी बाईनंतर आता हरियाणातील अमरपुरी येथील जलेबी बाबाने 100 पेक्षा अधिक महिलांवर अत्याचार करुन त्यांचे व्हिडिओ बनवले आहेत. अशा या महिलांचे आयुष्य उद्धवस्त करणाऱ्या जलेबी बाबाला न्यायालयाने दोषी ठरवले आहे. सध्या हरियाणाच्या जलेबी … Read more

ऊसतोड मजुराच्या 17 वर्षीय मुलीवर बंद खोलीत 2 वर्ष बलात्कार; तुला नोकरी लावतो, लग्न करतो म्हणत..

pune rape case

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । नोकरीचं आमिष दाखवून ऊसतोड मजूराच्या 17 वर्षीय अल्पवयीन मुलीवर वारंवार बलात्कार केल्याची धक्कादायक घटना पुण्यात घडली आहे. पीडित मुलगी ही मूळ बीडची असून कामानिमित्त पुण्यात आली होती. तुला नोकरीला लावतो, तुझ्याशी लग्न करतो अशा खोट्या भूलथापा देत तिच्यावर तब्बल २ वर्ष बलात्कार करण्यात आला. याप्रकरणी आरोपी संदीप किसन बडेकर याला पोलिसांनी … Read more

Gf ने तुमच्या विरोधात बलात्काराची खोटी केस केलीय? अशावेळी काय करावं?

false rape case

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सध्या प्रेमप्रकरणाची (Relationship) प्रकरणे वाढली आहेत. खरं तर प्रेम आंधळं असत असं म्हणतात, परंतु कधी कधी काही गैसमजातुन किंवा भांडणातून ब्रेक अप सुद्धा होते. प्रत्येक वेळी चूक ही मुलांचीच असते असं नाही. काही वेळा चांगल्या मुलांनाही खोटया आरोपामुळे अडचणींना सामोरं जावं लागत. काही वेळा मुली (girl) गैरफायदा घेण्याचा प्रयत्न करतात, मुलाला … Read more

बिहारमध्ये बलात्काराच्या आरोपीला अजब शिक्षा! पाच उठाबशा काढ आणि…..

Crime

बिहार : वृत्तसंस्था – बिहारमध्ये एक अजब प्रकरण समोर आले आहे. यामध्ये अल्पवयीन मुलीवर बलात्कार (Rape) केल्याचा आरोप असणाऱ्या व्यक्तीला पंचायतीने आरोपीला पाच उठाबशा काढायला सांगत नंतर सोडून दिले. या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओवरून नेटकऱ्यांनी संताप व्यक्त केला आहे. नवदा जिल्ह्यातील कन्नौज गावात हा प्रकार घडला आहे. हा व्हिडिओ … Read more

खळबळजनक!!! श्रीलंकेच्या क्रिकेटपटूला ऑस्ट्रेलियात अटक; बलात्काराचा आरोप

srilanka cricket

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । ऑस्ट्रलियात T 20 विश्वचषक स्पर्धा सुरु असतानाच क्रिकेट विश्वाला हादरवणारी बातमी समोर आली आहे. श्रीलंकेचा आघाडीचा फलंदाज धनुष्का गुणथिलका याला ऑस्ट्रेलिया पोलिसानी अटक केली आहे. त्याच्यावर बलात्काराचा आरोप करण्यात आला आहे. त्यामुळे श्रीलंका क्रिकेट संघाला मोठा धक्का बसला आहे. एका महिलेच्या तक्रारीवरून दानुष्का गुनाथिलकाला अटक करण्यात आली आहे. रविवारी पहाटे 1 … Read more

शेतात विवस्र आढळलेल्या मुलीचा मृतदेह घेऊन पोलिसांनी काढला पळ

naked dead body found

उत्तर प्रदेश : वृत्तसंस्था – उत्तर प्रदेशमध्ये एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. उत्तर प्रदेशातील औरैया जिल्ह्याच्या दिबियापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत हि घटना घडली (naked dead body found) आहे. या ठिकाणी एका 17 वर्षीय अल्पवयीन मुलीचा विवस्त्र मृतदेह (naked dead body found) आढळून आला. या मुलीवर बलात्कार करून तिची हत्या केल्याचा संशय गावकऱ्यांकडून व्यक्त करण्यात … Read more

गर्भपाताबाबत सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय; जाणुन घ्या अधिक…

supreme court

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – सर्वोच्च न्यायालयाने आज महिलांच्या गर्भपाताबाबत (Abortion) एक मोठा निर्णय दिला आहे. मेडिकल टर्मिनेशन ऑफ प्रेग्नन्सी (MTP) कायद्यानुसार विवाहित किंवा अविवाहित सर्व महिलांना गर्भावस्थेच्या 24आठवड्यांपर्यंत सुरक्षित व कायदेशीर गर्भपात (Abortion) करण्याचा अधिकार आहे, असा महत्त्वपूर्ण निर्णय सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे. गर्भपात (Abortion) करणारी महिला विवाहित आहे की अविवाहित,असा पक्षपात योग्य नाही. … Read more

साताऱ्यात जादूटोणा करून महिलेवर बलात्कार; आरोपीला पोलिसांनी घेतले ताब्यात

सातारा प्रतिनिधी । शुभम बोडके कौटुंबिक अडचणी दुर करण्‍याच्‍या बहाण्‍याने महिलेच्या डोक्यावर लिंबू फिरवून तिला संमोहित करत तीच्‍यावर अत्‍याचार केल्‍याप्रकरणी साताऱ्यातील मुक्‍तार नासीर शेख (वय २४) या भोंदूवर शाहूपुरी पोलिस ठाण्‍यात जादुटोणा प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्‍हा नोंदविण्‍यात आला आहे… पोलिसांनी भोंदू शेखला ताब्‍यात घेतले असून याची फिर्याद 23 वर्षीय महिलेने नोंदवली आहे.. मुळची नेपाळ येथील असणारी … Read more

“मी 10,000 महिलांसोबत सेक्स केलाय!”, वर्ल्ड कप विजेत्या ‘या’ खेळाडूच्या दाव्याने क्रीडा विश्वात खळबळ

Benjamin Mendy

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन – क्रीडा विश्वातून एक खळबळजनक घटना समोर आली आहे. 28 वर्षीय फुटबॉलपटू बेंजामिन मेंडी (Benjamin Mendy) याच्यावर बलात्काराच्या आरोपाखाली न्यायालयात खटला सुरू आहे. मँचेस्टर सिटीच्या या स्टार फुटबॉलपटूवर (Benjamin Mendy) एका महिलेने बलात्कार केल्याचा आरोप केला आहे. या महिलेसह अन्य चार महिलांनीही बेंजामिनने (Benjamin Mendy) त्यांच्यासोबत दुष्कर्म केल्याचा दावा केला आहे. यामुळे … Read more

पोर होत नाही म्हणून मिर्ची बाबाकडे गेली महिला, बेशुद्धावस्थेत मिर्ची बाबाचा महिलेवर बलात्कार

Mirchi Baba

भोपाळ : वृत्तसंस्था – मध्य प्रदेशमधील भोपाळमध्ये एका बाबाला (mirchi baba) बलात्काराच्या आरोपाखाली अटक करण्यात आली आहे. यामध्ये धक्कादायक बाब म्हणजे काँग्रेस सरकारच्या काळात या बाबाला (mirchi baba) राज्यमंत्री पदाची जबाबदारी देण्यात आली होती. या बाबाला (mirchi baba) आता बलात्काराच्या आरोपाखाली अटक करण्यात आली आहे. यामुळे राजकीय क्षेत्रात खळबळ उडाली आहे. काय आहे नेमके प्रकरण … Read more