उपमुख्यमंत्रीपदावरुन हटवल्यानंतर सचिन पायलट म्हणाले…

जयपूर । राजस्थानात बंडाचा झेंडा फडकवून अशोक गेहलोत यांचं सरकार अडचणीत आणणारे सचिन पायलट यांना काँग्रेसने उपमुख्यमंत्रीपदावरुन हटवलं आहे. काही वेळापूर्वीच काँग्रेसचे प्रवक्ते रणदीप सूरजेवाला यांनी हा निर्णय घेण्यात आला असल्याचे जाहीर केलं. त्यानंतर अवघ्या एका वाक्यात सचिन पायलट यांनी त्यांची प्रतिक्रिया दिली आहे. उपमुख्यमंत्रीपदावरुन हटवल्यानंतर सचिन पायलट यांनी ट्विटवर पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे. … Read more

काँग्रेसकडून सचिन पायलट यांची उपमुख्यमंत्रीपदावरून हकालपट्टी

जयपूर । सचिन पायलट यांनी बंडाचे निशाण फडकवल्यामुळे गेहलोत सरकारच्या स्थिरतेलाच धोका निर्माण झाला असताना काँग्रेसने मोठा निर्णय घेतला आहे. सचिन पायलट यांना उपमुख्यमंत्रीपदावरुन काँगेसकडून हटवण्यात आले आहे. काँग्रेसचे नेते रणदीप सिंह सूरजेवाला यांनी हा निर्णय जाहीर केला. सचिन पायलट यांना उपमुख्यमंत्रीपदासह राजस्थान प्रदेशाध्यक्षपदावरुनही हटवण्यात आले आहे. या बरोबरच काँग्रेसने आमदार गोविंदसिंह डोटासरा यांची राजस्थान … Read more

सचिन पायलट यांना पक्षातून काढा! काँग्रेस विधिमंडळ पक्षाच्या बैठकीत मागणी

जयपूर । मागील २ दिवसांपासून राजस्थानमध्ये राजकीय सत्तानाट्य सुरू आहे. राजस्थानचे उपमुख्यमंत्री सचिन पायलट राज्यात नैतृत्व बदलाच्या मुद्द्यावर ठाम असल्याचं बोललं जात आहे. तर मुख्यमंत्री अशोक गहलोत यांनी सत्तेवर कायम राहण्यासाठी पूर्ण जोर लावला आहे. मात्र, सचिन पायलट यांनी बंडाचे निशाण फडकवल्यामुळे गेहलोत सरकारच्या स्थिरतेलाच धोका निर्माण झाला आहे. दरम्यान, आता जयपूरच्या फेअरमाँट हॉटेलमध्ये काँग्रेस … Read more

राजस्थानमधील राजकीय संकट राहुल गांधींमुळेचं उद्भवले; उमा भारतींची टीका

भोपाळ । मागील २ दिवसांपासून राजस्थानमध्ये राजकीय सत्तानाट्य सुरू आहे. राजस्थानचे उपमुख्यमंत्री आणि काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सचिन पायलट राज्यात नेतृत्व बदलाच्या मुद्द्यावर ठाम असल्याचं बोललं जात आहे. तर मुख्यमंत्री अशोक गहलोत यांनी सत्तेवर कायम राहण्यासाठी पूर्ण जोर लावला आहे. त्यामुळे आता पक्ष काय निर्णय घेतो किंवा पायलट यांची कशी समजूत काढतो हे पाहावं लागणार आहे. दरम्यान, … Read more

राजस्थानमधील राजकीय पेच अजूनही कायम; सचिन पायलट नेतृत्व बदलावर ठाम

जयपूर । राजस्थानमध्ये राजकीय पेच अजूनही कायम आहे. राजस्थानचे उपमुख्यमंत्री आणि काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सचिन पायलट राज्यात नेतृत्व बदलाच्या मुद्द्यावर ठाम असल्याचं बोललं जात आहे. तर मुख्यमंत्री अशोक गहलोत यांनी सत्तेवर कायम राहण्यासाठी पूर्ण जोर लावला आहे. त्यामुळे आता पक्ष काय निर्णय घेतो किंवा पायलट यांची कशी समजूत काढतो हे पाहावं लागणार आहे. पायलट यांचे समर्थक … Read more

काँग्रेसचा ‘सचिन’ भाजपसाठी बॅटिंग करणार नाही

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राजस्थानमध्ये सध्या राजकीय नाट्य सुरु आहे. राजस्थानचे उपमुख्यमंत्री सचिन पायलट यांनी बंडाचं निशाण हाती घेतलं असून ते भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहेत. मात्र, या चर्चांना सचिन पायलट यांनी पूर्णविराम दिला आहे. आपण भाजपात प्रवेश करणार नसल्याचं सचिन पायलट यांनी सांगितलं आहे. सचिन पायलट भाजपाध्यक्ष जे पी नड्डा … Read more

राजस्थानमध्ये राजकीय भूकंप..!! सचिन पायलट २५ आमदारांसह दिल्लीत दाखल; भाजपकडून मुख्यमंत्रीपदाची संधी मिळणार?

अमित शहांच्या कृपेने सचिन पायलट राजस्थानचे मुख्यमंत्री होतील अशी शक्यताही वर्तवली जात आहे. राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत ही परिस्थिती कशी सांभाळणार हे पाहणंही औत्सुक्याचं ठरणार आहे.

वाढीव संचारबंदी आवश्यकच, हा लढा आता माणूस जगवण्यासाठी आहे – सचिन पायलट

आपल्या काळातील सर्वात मोठे संकट आहे. कोणत्याही पक्ष आणि विचारधारेच्या पलीकडचे हे आव्हान आहे. आपण एक राष्ट्र आहोत. त्यामुळे या संकटाचा सामना आपण माणूस म्हणूनच केला पाहिजे. तुम्ही काय क्षमतेत योगदान देऊ शकता? याचा काही फरक पडत नाही. पण योगदान देऊ शकणाऱ्या प्रत्येकाने ते दिले पाहिजे. अर्थात मदत आणि संवादाचा हा दुतर्फा रस्ता असला पाहिजे.

सर्व राज्यांच्या कॉंग्रेस समित्या बरकास्त ; राहुल गांधी राजीनाम्यावर ठाम

नवी दिल्ली | लोकसभा निवडणुकीत दारुण पराभव झाल्यानंतर राहुल गांधी यांनी पक्षाध्यक्ष पदाचा राजीनामा दिला. तो राजीनामा काँग्रेस कार्य समितीने मंजूर नकरता एक महिना हा पेच सोडण्यासाठी राहुल गांधी यांना पदावर कायम राहण्याची विनंती केली. ती विनंती राहुल गांधी यांनी मान्य देखील केली. मात्र आता पक्षाने नवीन फतवा काढून सर्व राज्यांच्या काँग्रेस समित्या बारकास्त केल्या आहेत. … Read more

शीख दंगलीतील आरोपीला काँग्रेसकडून मुख्यमंत्रीपद, अरुण जेटलींचा आरोप

Arun Jaitly

नवी दिल्ली | देशात १९८४ मध्ये झलेल्या शीखविरोधी दंगलप्रकरणी दिल्ली उच्च न्यायालयाने काँग्रेस नेते सज्जन कुमार यांना दोषी ठरवत जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. तर दुसरीकडे काँग्रेस या प्रकरणातील दुसऱ्या एका आरोपीला मुख्मंत्रीपदाची शपथ देत आहे. ही अत्यंत लाजिरवाणी बाब असल्याची टीका केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी काँग्रेसवर केली आहे. काँग्रेस नेते सज्जन कुमार यांच्यासह मध्य … Read more