शिवसेना भवन म्हणजे ‘मस्जिद’ आहे का? मनसेने पुन्हा डिवचले

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | शिवसेना भवनासमोर मनसे कार्यकर्त्यांनी भोंगा लावत हनुमान चालीसा पठण केल्यानंतर पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी जाऊन मनसे कार्यकर्त्यांवर कारवाई केली. त्यांनतर मनसे आणि शिवसेना यांच्यात पुन्हा एकदा राजकीय सामना रंगला आहे. त्याच दरम्यान, शिवसेना भवन म्हणजे मस्जिद आहे का असा सवाल करत मनसे नेते संदीप देशपांडे यांनी पुन्हा एकदा शिवसेनेला डिवचले आहे शिवसेना … Read more

शिवसेना ही राष्ट्रवादीची ‘ढ टीम’; मनसेचा आदित्य ठाकरेंवर पलटवार

aditya thackeray raj thackeray

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी गुढीपाडवा मेळाव्यात शिवसेना आणि ठाकरे सरकारवर टीका केल्यानंतर शिवसेना आणि मनसे मध्ये तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. त्याच पार्श्वभूमीवर पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी मनसेला भाजपची सी टीम म्हणल्यानंतर आता मनसेकडूनही शिवसेनेवर पलटवार करण्यात आला आहे. मनसे नेते संदीप देशपांडे यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना शिवसेना हि … Read more

ज्यांची अक्कल गुडघ्यात आहे त्यांनी….; मनसेचा संजय राऊतांवर पलटवार

Raj Thackeray sanjay raut

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज ठाकरे यांनी महाविकास आघाडीवर टीका केल्यानंतर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी त्यांची अक्कल काढली होती. यानंतर आता मनसे नेते संदीप देशपांडे यांनी राऊतांवर पलटवार करत ज्यांची अक्कल गुडघ्यात आहे त्यांनी दाढेवर बोलू नये असा टोला लगावला आहे. एका वृत्तवाहिनीशी बोलताना संदीप देशपांडे म्हणाले, ज्यांची अक्कल गुडघ्यात आहे त्यांनी अक्कल दाढेवर … Read more

संजय राऊतांनी आता रशिया- युक्रेन मध्ये मध्यस्थी करावी; मनसेचा खोचक टोला

Sanjay Raut

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | गोवा आणि उत्तरप्रदेश विधानसभा निवडणुकीत जोरदार वातावरण निर्मिती करूनही शिवसेनेची पुरती निराशा झाल्यानंतर याच पार्श्वभूमीवर मनसे नेते संदीप देशपांडे यांनी शिवसेना खासदार संजय राऊत यांच्यावर निशाणा साधला आहे. संजय राऊत यांनी आता रशिया आणि युक्रेन मध्ये मध्यस्थी करावी असा खोचक टोला त्यांनी लगावला आहे. शिवसेना आता राष्ट्रीय पक्ष झाला, गोवा-उत्तर प्रदेशात … Read more

महापालिकांच्या निवडणुकीच्या तयारीला लागा; राज ठाकरेंचे मनसैनिकांना आदेश

Raj Thackeray

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने आज मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी मुंबईत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पदाधिकाऱ्यांची महत्त्वाची बैठक घेतली. या बैठकीत राज ठाकरे यांनी स्वबळाचा नारा देत महापालिका निवडणुकीच्या कामाला लागावे. मनसैनिकांनी युतीच्या चर्चेत पडू नये. महापालिका निवडणुकीच्या तयारीला लागावे, असे आदेश ठाकरे यांनी यावेळी दिले. मुंबईत आज मनसे पदाधिकाऱ्यांची बैठक पार पडली. … Read more

संजय राऊतांना आता दिव्यदृष्टी प्राप्त झाली का?; मनसे नेत्याची टीका

Sanjay Raut

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्य सरकारने किराणामालाच्या दुकानांमध्ये वाईन विक्रीला परवानगी दिल्यानंतर विरोधकांकडून राज्य सरकावर टीका केली जाऊ लागली आहे. दरम्यान, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राज्य सरकारवरही निशाणा साधला. त्यांच्यानंतर आता मनसे नेते संदीप देशपांडे यांनी राज्यशिवसेना खासदार संजय राऊत याच्यावर टीका केली. मनसे नेते राज ठाकरे यांच्यावर कोरोनाच्या काळात टीका करणारा अग्रलेख लिहिण्याऱ्या … Read more

बऱ्याच वर्षांनी कुंभकर्णाची झोप मोडली; मनसे नेत्याची मुख्यमंत्र्यांवर टीका

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काल पार पडलेल्या राज्य मंत्रिमंड्ळाच्या बैठकीस व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे उपस्थिती लावली. यावेळी राज्यातील दुकानांवर मराठी भाषेत पाट्या लावण्याचा निर्णयही त्यांनी घेतला. यावरून मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली आहे. “बऱ्याच वर्षांनी कुंभकर्णाची झोप मोडली. त्याबद्दल कुंभकर्णाचे अभिनंदन,” असा टोलाही देशपांडे यांनी लगावला आहे. … Read more

राज्यात विरप्पन गॅंग पुन्हा सक्रिय; मनसे नेत्याची घणाघाती टीका

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | राज्यात ओमिक्रॉन रुग्णांची वाढती संख्या व नाताळ व न्यू इअरच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारच्यावतीने नवे निर्बंध लागू करण्यात आले आहेत. राज्यात आज मध्यरात्रीपासून नवे निर्बंध लागू करण्यात आले आहेत. रात्री ९ ते सकाळी ६ यावेळेत राज्यात जमावबंदीची घोषणा करण्यात आली आहे. यावरून मनसे नेते संदीप देशपांडे यांनी राज्य सरकावर निशाणा साधला. दिवाळीमध्ये … Read more

मुख्यमंत्री ठाकरे एकदा राज्यभर फिरा म्हणजे रस्त्याचे भाग्य उजळेल – संदीप देशपांडे

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | मुंबईत विधिमंडळाच्या अधिवेशनात पहिल्या दिवशी पहिल्या दिवशी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे अनुपस्थितीवरून विरोधक व सत्ताधारी यांच्यात टोलेबाजी झाले. दरम्यान आज मनसेचे ने संदीप देशपांडे यांनी त्यांना टोला लगावला आहे. “मुख्यमंत्री उद्धव ठाकरे विधिमंडळ अधिवेशनाला जाणार म्हणून वर्षा ते विधिमंडळ रस्ते गुळगुळीत केले आहेत. आता मुख्यमंत्र्यांनी राज्यभर प्रवास करावा. म्हणजे रस्त्यांचे भाग्य उजळेल … Read more

वीरप्पन गँगचा अजून एक कारनामा, लवकरच पर्दाफाश करणार; मनसे नेते संदीप देशपांडेंचा इशारा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सध्या लाचखोरीच्या प्रमाण वाढले आहे. अशात मुंबईत काही नगरसेवकांकडूनच लाच घेतली जात असल्याचा प्रकार घडत आहे. यावरून मनसे नेते संदीप देशपांडे यांनी या प्रकरणाचा लवकरच पर्दाफाश करणार असल्याचा इशारा ट्विटकरून दिला आहे. मनसे नेते संदीप देशपांडे यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून एक व्हिडीओ पोस्ट केला असून त्यात एका नगरसेवकाच्या भ्रष्टाचाराचा पर्दाफाश करण्याचे … Read more