मुंबईसह राज्यात मनसे स्वबळावर लढणार : संदीप देशपांडे

मुंबई | गणेशोत्स काळात भाजप व शिंदे गटाच्या नेत्याच्या मनसेचे राज ठाकरे यांच्या घरी फेऱ्या वाढल्या होत्या. त्यामुळे भाजप किंवा शिंदे गटासोबत आगामी निवडणुकात मनसे सोबत जाईल, असा अंदाज व्यक्त केला जात होता. युतीबाबत अनेकदा राजकीय नेत्याकडूनही मते व्यक्त केली जात होती. त्यामुळे मनसे, शिंदे गट आणि भाजपची महापालिकेत युती होईल असं सांगितलं जात होतं. … Read more

अब राजा का बेटा राजा नही बनेगा; राज- बाळासाहेबांच्या फोटोतून मनसेला नेमकं काय म्हणायचं??

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरी नंतर शिवसेनेत उभी फूट पडली असून राज्यातील राजकीय परिस्थिती पूर्णपणे बदलली आहे. यातच आता मनसे नेते संदीप देशपांडे यांच्या ट्विट ने सर्वांचे लक्ष वेधले आहे. अब राजा का बेटा राजा नही बनेगा अस ट्विट त्यांनी केलं आहे. यातून मनसेला नेमकं काय सुचवायचे आहे असा प्रश्न पडला आहे. … Read more

पवारांचे जुने फोटो ट्विट करणाऱ्यांना राजकीय “मंकीपॉक्स” आजार; अमोल मिटकरींची मनसे नेत्यांवर टीका

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मनसे नेत्यांनी सोशल मीडियावरून भाजप खासदार बृजभूषण सिंह यांच्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष शरद पवार आणि खासदार सुप्रिया सुळे यांचे काही फोटो शेअर केले. या फोटोंवरून आता राष्ट्रवादी काँग्रेस नेत्यांकडून मनसेवर निशाणा साधला जाऊ लागला आहे. गजानन काळे व संदीप देशपांडे यांनी ट्विट केल्यानंतर राजकीय वाद सुरू झाला असून आता त्यावर राष्ट्रवादी … Read more

मनसे नेत्यांच्या ‘त्या’ फोटोच्या ट्विटवर गृहमंत्री वळसे पाटलांनी दिली ‘ही’ प्रतिक्रिया; म्हणाले की…

Dilip Walse Patil

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मनसेचे नेते गजानन काळे व संदीप देशपांडे यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, भाजप खासदार बृजभूषण सिंह व खासदार सुप्रिया सुळे यांचे फोटो करत गंभीर आरोप केले. त्यावर गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे. “मनसेचे आरोप हे बिनबुडाचे आहेत. फोटो आणि रसद पुरवण्याचा काहीही संबंध नाही, अशी प्रतिक्रिया … Read more

…तर मग मी राजकारणच सोडेन; संदीप देशपांडेंचे ठाकरे सरकारला आव्हान

Sandeep Deshpande

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मशिदींवरील भोंग्यावरोधात मनसे पदाधिकाऱ्यांनी राज्यभर आंदोलन केले. यात मनसे नेते संदीप देशपांडे व संतोष धुरी याचाही समावेश होता. त्यांनी आज राज ठाकरे यांची भेट घेतली. यानंतर त्यांनी ठाकरे सरकारवर गंभीर आरोप केला. “आमच्यावरील गुन्हा खोटा होता. खोट्या गुन्ह्यासाठी महाराष्ट्राचे पोलीस आम्हाला शोधत होते. आम्ही सरकारविरोधात बोलू नये म्हणून सरकारने दबाव बनण्यासाठी … Read more

संदीप देशपांडेंवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल; अटकेसाठी पोलिसांचा शोध सुरु

Sandeep Deshpande

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | मनसे सरचिटणीस संदीप देशपांडे यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शिवतीर्था बाहेर पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पळून जाताना एका महिला कर्मचाऱ्यांना देशपांडेंच्या गाडीचा धक्का लागला. यात सदर महिला कर्मचारी जखमी झाल्या. या पार्श्वभूमीवर संदीप देशपांडे यांच्याविरोधात शिवाजी पार्क पोलिस ठाण्यात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस त्यांचा … Read more

राज ठाकरेंवर गुन्हा दाखल होताच मनसेने दिली ‘ही’ पहिली प्रतिक्रिया

Raj Thackeray Sandeep Deshpande

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर आज गुन्हा दाखल झाला आहे. त्यांची दोन दिवसापूर्वी 1 मे रोजी औरंगाबादमध्ये जाहीर सभा झाली. या सभेला पोलिसांनी घालून दिलेल्या अटी शर्तींचे त्यांनी पालन न केल्यामुळे त्यांच्यावर औरंगाबाद येथील सिटी चौक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांकडून गुन्हा दाखल होताच मनसेचे सरचिटणीस यांनी संदीप … Read more

मुख्यमंत्र्यांची अवस्था शोलेमधील आसरानी सारखी…; मनसेचे उद्धव ठाकरेंना प्रत्युत्तर

MNS Uddhav Thackeray

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शनिवारी हिंदुंमध्ये फोडाफोड आणि महाराष्ट्रात मराठी-अमराठी भेदभाव ही भाजपाची चाल असल्याचा आरोप केला. तसेच त्यांनी हिंदुत्वावरुन राज ठाकरेंवरही निशाणा साधला होता. त्यांच्या या टीकेला मनसेने उत्तर दिले आहे. “राज ठाकरेंवर टीका करणाऱ्या मुख्यमंत्र्यांची अवस्था ही शोलेमधल्या आसरानीसारखी आहे,” असा टोला मनसे नेते संदीप देशपांडे यांनी लगावला आहे. … Read more

“शरद पवार यांनीच आता माफी मागावी”; मनसेनं बाबासाहेब पुरंदरेंचं ‘ते’ पत्र केलं जाहीर

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सध्या मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष शरद पवार यांच्यातील एकमेकांवर केल्या जात असलेल्या टिकेवरून वातावरण तापले आहे. ठाण्यात घेतलेल्या उत्तर सभेनंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी बुधवारी पत्रकार परिषद घेऊन राज ठाकरेंना प्रत्युत्तरही दिले. आता यानंतर मनसेकडून २००३ साली बाबासाहेब पुरंदरे आणि देशातील इतर नामांकित इतिहासकारांनी लिहिलेलं … Read more

राज ठाकरेंच्या सभेपूर्वीच मनसेने सूचक ट्विटद्वारे दिला ‘हा’ इशारा

Raj Thackeray

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची आज ठाण्यात जाहीर सभा होत आहे. या सभेच्या माध्यमातून कोणाकोणावर निशाणा साधणार याकडे सर्वांच्या लागलेल्या आहेत. बहुचर्चित असलेल्या सभेला मनेसेने उत्तरसभा असे संबोधले असल्यामुळे या सभेकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागून राहिले आहे. या सभेच्या पार्श्वभूमीवर मनसेने सूचक असे ट्विट केले आहे. मनसेचे नेते संदीप … Read more