नरेंद्र मोदींनी छत्रपती संभाजीराजेंना भेटीसाठी वेळ का दिला नाही; संजय राऊतांचा सवाल

raut and modi

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षण रद्द करण्याचा निर्णय घेतल्यानंतर राज्यातील राजकीय वातावरण पुन्हा एकदा तापलं आहे. राज्यातील सत्ताधारी आणि विरोधक याच मुद्द्यांवरून पुन्हा एकदा आमनेसामने आले आहेत. याच पार्श्वभूमीवर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधला आहे. छत्रपती संभाजी राजेंना पंतप्रधानांनी वेळ का दिली नाही? असा सवाल … Read more

मराठा आरक्षण हा राजकारणाचा किंवा पेटवापेटवी करण्याचा विषय नाही; शिवसेनेने विरोधकांना सुनावले

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षण रद्द केल्याने राज्यातील राजकीय वातावरण पुन्हा एकदा तापलं असून राजकीय पक्षांकडून एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप होत आहेत. याच पार्श्वभूमीवर शिवसेनेने आपल्या सामना अग्रलेखातून भाजपवर निशाणा साधला आहे. मराठा आरक्षण हा राजकारणाचा किंवा पेटवापेटवी करण्याचा विषय नाही, हे राज्यातील विरोधकांनीही नीट समजून घेतले पाहिजे असे शिवसेनेने म्हंटल आहे. सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय … Read more

संज्याचं तोंड बेळगावात पण काळं झालं; निलेश राणेंची राऊतांवर जहरी टीका

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | बेळगाव लोकसभा पोटनिवडणुकीत भाजपचा दणदणीत विजय झाला आहे. बेळगाव मध्ये भाजप, काँग्रेस आणि महाराष्ट्र एकीकरण समिती यांच्यातील तिरंगी लढतीत भाजपने बाजी मारली. या निवडणुकीत भाजपाच्या उमेदवार अंगडी यांनी 4 लाख 35 हजार 202 मते मिळाली तर काँग्रेसचे सतीश जारकीहोळी यांना 4 लाख 32 हजार 299 मते मिळाली महाराष्ट्र एकीकरण समितीचे उमेदवार … Read more

ममता बॅनर्जी यांचा विजय म्हणजे भाजपच्या मस्तवाल राजकारणास मिळालेली चपराक ; शिवसेनेचा हल्लाबोल

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीत मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या नेतृत्वाखाली तृणमूल काँग्रेसने जोरदार मुसंडी मारत भाजपला आणि मुख्यत्वे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहा या जोडगोळीला जोरदार हादरा दिला. ममता बॅनर्जी यांनी 200 पेक्षा अधिक जागा जिंकत बंगाल मध्ये एकहाती सत्ता काबीज केली. यावरून शिवसेनेने आपल्या सामना अग्रलेखातुन जोरदार टोलेबाजी करत भाजपवर … Read more

ममता बॅनर्जींचं कसलं गुणगान गाताय? भाजपने घरात शिरून तुम्हाला ठोकलय – राणे

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | मंगळवेढा विधानसभा पोटनिवडणुकीच्या निकालामध्ये भाजपचे समाधान अवताडे विजयी झाल्यानंतर, आपल्या बेताल वक्तव्यासाठी प्रसिद्ध असलेले निलेश राणे पुन्हा एकदा महा विकास आघाडीच्या नेत्यांवर बरळले आहेत. अजित पवार यांच्यावर निशाणा साधत त्यांनी मंगळवेढा विधानसभेच्या पोटनिवडणुकीत झालेला पराभवावर तीव्र शब्दांमध्ये ट्विट केले आहे. त्यांनी केलेल्या ट्विटमध्ये राष्ट्रवादीचे नेते अजित पवार आणि शिवसेना नेते संजय … Read more

पश्चिम बंगालच्या जनतेने भाजपला त्यांची जागा दाखवली – संजय राऊत

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | पश्चिम बंगाल विधानसभा निवडणूकीचा निकाल हा लोकशाहीचा विजय आहे. पश्चिम बंगालचा निकाल हा देशाला दिशा देणारा निकाल असून पश्चिम बंगालच्या जनतेने भाजपला त्यांची जागा दाखवली बंगालची जखमी वाघीण लढली आणि जिंकलीही अशा शब्दांत शिवसेना खासदार संजय राऊत यांनी ममता बॅनर्जीच्या विजयावर आपली प्रतिक्रिया व्यक्त केली. पश्चिम बंगाल आणि महाराष्ट्र यांचं भावनात्मक … Read more

पश्चिम बंगालमध्ये ममतांना हरवणं शक्य नाही; राऊतांनी सांगितला आपला ‘एक्झिट पोल’

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | पश्चिम बंगाल, तामिळनाडू, केरळ, आसाम आणि पुद्दुचेरी या पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांच्या निकालाची मतमोजणी सुरू आहे. याच दरम्यान शिवसेना खासदार संजय राऊत यांनी आपला अंदाज व्यक्त केला आहे. पश्चिम बंगालमध्ये ममतांना हरवणं शक्य नाही अशा शब्दात त्यांनी भाजपच्या पराभवाची शक्यता वर्तवली. तमिळनाडू आणि पुद्दुचेरी वगळता कुठेही सत्ताबदल होणार नाही, असं भाकीत … Read more

पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी जिंकल्या तर तो मोदी-शाहांचा व्यक्तिगत पराभव ठरेल – संजय राऊत

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी जिंकल्या तर तो पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांचा व्यक्तिगत पराभव ठरेल, असे मत शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी व्यक्त केले. सामनातील रोखठोक सदरातुन देशाच्या राजकीय विषयांवर भाष्य करत मोदी – शहाना पुन्हा एकदा लक्ष्य केले. यावेळी राऊतांनी अनेक राजकीय भाकिते देखील केली. प. … Read more

…अन्यथा देशात फक्त मुडद्यांचं राज्य राहील, संजय राऊतांचा इशारा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | देशात कोरोना संकट वाढलं असून दररोज मृत्युमुखी पडनाऱ्या रुग्णांची संख्या वाढत आहे. अशा या सद्यपरिस्थितीत सगळ्यांनी एकत्र येऊन राजकारणविरहीत काम केलं तरच हा देश वाचेल. अन्यथा देशात फक्त मुडद्यांचं राज्य राहील, असे वक्तव्य शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केलं. तसेच देशातील कोरोना परिस्थिती हाताळण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने राष्ट्रीय समिती स्थापन करावी अशी मागणी देखील … Read more

गुजरात व्यापारी आहे, पण महाराष्ट्र लढणारा आहे ; शिवसेनेचा केंद्रावर निशाणा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | महाराष्ट्रातले अनेक प्रकल्प व योजना गुजरातला नेऊन ठेवल्या. मुंबईचे महत्त्व कमी करायचे व महाराष्ट्राची आर्थिक रसद तोडायची हाच त्यामागचा हेतू आहे. महाराष्ट्र व गुजरात ही तशी जुळी भावंडे. सदैव एका नात्याने एकत्र राहिले. त्या नात्यात मिठाचा खडा टाकण्याचा प्रयत्न आजही होतच आहे.परंतु गुजरात व्यापारी असला तरी महाराष्ट्र लढणारा आहे. महाराष्ट्र लढेल … Read more