विरोधी पक्षाने काय दिवे लावले? ; सामनातून भाजपवर टीकेचे बाण

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | महाराष्ट्राचं अर्थसंकल्पीय अधिवेशन नुकतच पार पडलं असून मनसुख हिरेन मृत्यू प्रकरणामुळे सत्ताधारी महाविकास आघाडी सरकारला बॅकफूटवर जावं लागलं. विरोधी पक्षाकडून सचिन वाझे यांच्या अटकेची मागणी करण्यात आली. यानंतर विरोधी पक्षनेते म्हणून राजकीय वर्तुळात देवेंद्र फडणवीसांची प्रशंसा होत आहे. मात्र, या प्रकरणावरून सभागृहात गोंधळ घालण्यापेक्षा लोकांच्या जीवनाचे प्रश्न महत्त्वाचे आहेत, हे विरोधी … Read more

ही तर मृताच्या टाळूवरचे लोणी खाण्याची सवय…; मनसुख हिरेन मृत्यूप्रकरणी शिवसेनेचा भाजपला टोला

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | मनसुख हिरेन मृत्यू प्रकरणाने राज्यातील वातावरण पुन्हा एकदा तापलं असून विरोधी पक्ष आक्रमक झाला आहे. दरम्यान शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या दैनिक सामनाच्या अग्रलेखातून मनसुख हिरेन मृत्यू प्रकरणावर भाष्य करण्यात आले आहे. मृताच्या टाळूवरचे लोणी खाण्याची ही सवय विरोधी पक्ष लवकरात लवकर मोडेल तेवढे बरे’ अशी जोरदार टीका शिवसेनेनं भाजपवर केली आहे. मृत्यू … Read more

शिवसेना गोव्यामध्ये लढवणार तब्बल ‘एवढ्या’ जागा; संजय राऊतांची मोठी घोषणा

Sanjay Raut

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | पश्चिम बंगाल येथे ममता बॅनर्जी यांना पाठिंबा जाहीर करत निवडणूक न लढवण्याचा निर्णय घेणाऱ्या शिवसेनेने आता आपला मोर्चा गोव्याकडे वळवला आहे. गोव्यात शिवसेना 20 ते 25 जागांवर लढणार असल्याची घोषणा शिवसेना नेते संजय राऊत यांनी केली आहे. स्वबळावर लढल्याने पक्षाचा विस्तार होईल, असंही त्यांनी सांगितलं. दरम्यान शिवसेनेमुळे गोव्यात भाजपची कोंडी होणार … Read more

पुनः पुन्हा दळण का दळायचे? ‘आणीबाणी’च्या विधानावरून राऊतांनी राहुल गांधींना फटकारले

rahul gandhi sanjay raut

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी लादलेला आणीबाणीचा निर्णय चुकीचा होता, असं विधान काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी केलं. राहुल गांधी यांनी आणीबाणीसंदर्भात केलेल्या विधानावर शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत यांनी भाष्य केलं आहे. आणीबाणी हा विषय कालबाहय़ झाला आहे. पुनः पुन्हा दळण का दळायचे?” अशा शब्दात  संजय राऊत यांनी सामनामधील रोखठोक … Read more

मनसुख हिरेन मृत्यू प्रकरणाचा तपास करण्यास मुंबई पोलीस सक्षम – संजय राऊत

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | मुंब्रातील रेतीबंदर येथे मनसुख हिरेन यांचा मृतदेह आढळून आल्यानंतर राज्यात पुन्हा एकदा राजकीय वातावरण तापलं आहे. भाजपने या प्रकरणाचा तपास एनआयए कडे देण्याची मागणी केली आहे. दरम्यान यावर भाष्य करताना शिवसेना खासदार संजय राऊत यांनी भाजपला फटकारले आहे. ही घटना दुर्देवी आहे. पण एनआयएकडे तपास दिल्यानेच या प्रकरणाचं सत्यबाहेर येणार नाही … Read more

सामान्य जनतेचा कडेलोट करायचा की दिलासा द्यायचा हे केंद्राने ठरवावे ; पेट्रोल-डिझेल दरवाढीवरून शिवसेनेचा केंद्रावर निशाणा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | देशात पेट्रोल-डिझेल आणि गॅसच्या प्रचंड दरवाढीने सर्वसामान्य जनतेचे कंबरडे मोडले असून मोदी सरकारला जनतेच्या रोषाला सामोरे जावे लागते आहे. देशभरातील विरोधी पक्ष भाजप आणि मोदी सरकारला लक्ष्य करत असताना आता शिवसेनेने देखील आपल्या सामना अग्रलेखातुन जोरदार बॅटिंग करत मोदी सरकारचे वाभाडे काढले आहेत. जनतेपासून विरोधकांपर्यंत आणि तज्ज्ञांपासून केंद्रीय अर्थमंत्र्यांपर्यंत सगळेच इंधनाच्या … Read more

मास्क का वापरू नये याच स्पष्टीकरण राज ठाकरेंनी द्यावे; संजय राऊतांचे आवाहन

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | देशात आणि राज्यात कोरोना संकट वाढलं असून सरकारने मास्क वापरणे बंधनकारक केलं आहे. परंतु मी मास्क वापरत नाही, तुम्ही देखील वापरू नका अस विधान काही दिवसांपूर्वी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केले होते. यावर आता शिवसेना खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया देताना राज ठाकरे यांना काही सवाल केले आहेत. संजय राऊत … Read more

सर्वांनी एकत्र येऊन दडपशाही, गळचेपीच्या विरोधात आवाज उठवायला हवा ; राऊतांचे बॉलीवूडला आवाहन

Sanjay Raut

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | प्रसिद्ध बॉलीवूड दिग्दर्शक अनुराग कश्यप आणि अभिनेत्री तापसी पन्नू यांच्या कार्यालयावर धाडी मारण्यात आल्यानंतर वातावरण गरम झालं आहे. दरम्यान या प्रकारानंतर शिवसेना आक्रमक झाली असून मोदी सरकारवर टीकेची झोड उठवली आहे. अभिव्यक्ती स्वातंत्र्यांवर कोणी बोललं तर त्याला गुन्हेगार आणि देशद्रोही ठरवणं योग्य नाही. ही पद्धत बरोबर नाही. बॉलिवूडने अशा कारवायांना घाबरू … Read more

बॉलिवूडमध्ये सर्व व्यवहार स्वच्छ, पारदर्शक, अपवाद फक्त अनुराग, तापसीचा?; शिवसेनेचे केंद्रावर टीकेचे बाण

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | प्रसिद्ध बॉलीवूड दिग्दर्शक दिग्दर्शक अनुराग कश्यप आणि अभिनेत्री तापसी पन्नू (Taapsee Pannu) यांच्या घरावर आयकर विभागाने धाडी टाकल्यानंतर देशभरात खळबळ उडाली. आयकर विभागाच्या कारवाईवर अनेकांकडून प्रश्न उपस्थित केले गेले. याच मुद्द्यावरुन शिवसेनेने सामना अग्रलेखाच्या मोदी सरकारला घेरन्याचा प्रयत्न केला आहे. मोदी सरकारविरुद्ध परखड बोलणाऱ्या कलाकार, सिनेसृष्टीतील निर्माते-दिग्दर्शकांवर ‘इन्कम टॅक्स’ने धाडी घालायला सुरुवात … Read more

जय श्रीराम म्हणायला लाज वाटणाऱ्यांना शिवसेनेचा पाठिंबा ; राम कदमांचा हल्लाबोल

Uddhav Thackrey Ram Kadam

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीत आपले उमेदवार उभे न करता ममता बॅनर्जी यांना पाठिंबा देण्याचा निर्णय शिवसेनेने घेतल्यानंतर भाजप आमदार राम कदम यांनी शिवसेनेवर निशाणा साधला आहे. जय श्रीराम म्हणायला ज्यांना लाज वाटते, त्यांना शिवसेनेने जाहीर पाठिंबा  दिलाय, अशा शब्दात राम कदम यांनी शिवसेनेवर हल्लाबोल केला आहे. शिवसेनेला बिहार मध्ये एकाही जागेवर … Read more