सूर्य-चंद्र तुमच्या बापाचे नोकर नाहीत ; कर्नाटक सीमाप्रश्नी शिवसेनेचा हल्लाबोल

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | सीमाप्रश्नी 69 हुतात्मे देणारा शिवसेना हा एकमेव पक्ष होता . ‘‘सूर्य-चंद्र असेपर्यंत बेळगाव कर्नाटकातच राहील,’’ अशी अरेरावीचे भाषा कर्नाटकचे उपमुख्यमंत्री लक्ष्मण सवदी करत आहेत. सूर्य-चंद्र महाराष्ट्रासही तेजाने प्रकाशमान करीत असतात. आचार्य अत्रे यांच्याच भाषेत सांगायचे तर ‘‘सूर्य-चंद्र तुमच्या बापाचे नोकर नाहीत.’’ याद राखा!, असा हल्लाबोल शिवसेनेनं कर्नाटकच्या उपमुख्यमंत्र्यांवर केला आहे. तसेच … Read more

आमच्या राज्यात कुणालाच हरामखोर किंवा नमकहराम म्हटलं जात नाही ; कंगणाने पुन्हा साधला राऊतांवर निशाणा

kangana and sanjay raut

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | बॉलीवूड अभिनेत्री कंगना राणावत आणि शिवसेना यांच्यातील वाद अजूनही सुरूच आहे. काही दिवसांपूर्वी मुंबईला पाकव्याप्त काश्मीर म्हणल्या प्रकरणी शिवसेना नेते संजय राऊत यांनी कंगणाला उद्देशून हरामखोर हा शब्द वापरला होता. कंगना ते अजूनही विसरली नाही. आता मात्र कंगणाने संजय राऊत याना टोला लगावला आहे. आमच्या राज्यातून पैसे कमवत असेल, तर त्याला … Read more

“काश्मीरमध्ये तिरंगा फडकणार नसेल तर जमिनीचे तुकडे घेऊन करायचं काय?” शिवसेनेचा संतप्त सवाल

sanjay raut

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | काश्मीर मध्ये सध्या राष्ट्रपती राजवट लागू आहे. म्हणजे तिथे दिल्लीचा हुकूम चालतो. 370 कलमाचा निचरा करूनही काश्मीरचा प्रश्न संपला नाही. काश्मीरात आता बाहेरच्यांनाही जमीन खरेदी करता येईल असे सरकारी आदेश आले. पण श्रीनगरच्या लाल चौकात तिरंगा फडकवण्यावर आजही बंदी आहे. मग ते जमिनीचे तुकडे घेऊन काय करायचे? असा संतप्त सवाल शिवसेनेने … Read more

निवडणूक आयोग ही भाजपचीच शाखा, त्यांच्याकडून चांगली अपेक्षा करु शकत नाही ; संजय राऊतांचा गंभीर आरोप

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | शिवसेनेचे नेते आणि राज्यसभा खासदार संजय राऊत यांनी आता थेट निवडणूक आयोगावर (Election Commission of India) निशाणा साधला आहे. निवडणूक आयोग ही भारतीय जनता पार्टीचीच एक शाखा आहे. एक घटनात्मक प्राधिकरण असूनही निवडणूक आयोग भाजपवर कारवाई करण्यास टाळटाळ करत आहे, असा आरोप संजय राऊत यांनी केला आहे. भाजपने बिहार निवडणुकीसाठीच्या जाहीरनाम्यात राज्यात … Read more

मुख्यमंत्री आणि त्यांचे मंत्री न्याय देत नाहीत म्हणून राज्यपालांना भेटावं लागत; भाजपचा पलटवार

मुंबई । मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे राज्याचे प्रमुख असताना राज ठाकरे यांनी राज्यपालांना भेटणे अयोग्य आहे, असं वक्तव्य संजय राऊत यांनी केलं होतं. त्यावर भाजपनं पलटवार केला आहे. ‘मुख्यमंत्री आणि त्यांचे मंत्री न्याय देत नाहीत, मुख्यमंत्र्यांनी कामं केली तर नेत्यांना आणि सामान्यांना राज्यपालांची भेट घेण्याची गरज नाही,’ असा टोला भाजप नेते प्रवीण दरेकर यांनी शिवसेना … Read more

पंकजा मुंडे या शिवसेनेत येणार आहेत का? संजय राऊत म्हणाले…

पुणे । एकनाथ खडसेंनी प्रवेश केल्यानंतर भाजपतो नेत्या पंकजा मुंडेही पक्षांतर करणार असल्याच्या चर्चा जोर धरत आहेत. पंकजा मुंडे शिवसेनेमध्ये प्रवेश करणार असल्याच्या कयास लावले जात आहे. दरम्यान शिवसेना खासदार संजय राऊत यांनी पंकजा मुंडे यांच्या शिवसेना प्रवेशाबाबत सूचक विधान केलं आहे. पुण्यात श्रमिक पत्रकार संघाने आयोजित केलेल्या चर्चासत्रात आज संजय राऊत संबोधित करत होते. … Read more

ठाकरे सरकार कोसळेल अशा पैजा लागल्या होत्या, पण.. – संजय राऊत

पुणे । ”आम्ही सत्ते आलो तेव्हा आमच्या सरकारला हिणवलं गेलं. ठाकरे सरकार अल्पावधीतच कोसळेल अशा पैजा लागल्या होत्या. पण पुढच्या महिन्यात आम्ही एक वर्ष पूर्ण करत आहोत,” असा टोला शिवसेना खासदार संजय राऊत यांनी काढला. पुण्यात श्रमिक पत्रकार संघाने आयोजित केलेल्या चर्चासत्रात संबोधित करताना संजय राऊत यांनी आज तुफान फटकेबाजी केली. राज्यात तीन पक्षाचं सरकार … Read more

बाळासाहेबांच्या काळात राजकारणाचा केंद्रबिंदू मुंबईत होता, आता पुण्यात; संजय राऊतांचे सूचक वक्तव्य

पुणे । बाळासाहेबांच्या काळात राजकारणाचा केंद्रबिंदू मुंबईत होता, आता पुण्यात असल्याचं शिवसेनेचे खासदार आणि प्रवक्ते संजय राऊत म्हणाले आहेत. संजय राऊत यांचा इशारा शरद पवार यांच्याकडे अंगुलीनिर्देश करणारा असल्याचे समजतेय. संजय राऊतांनी आज पत्रकार परिषद घेतली होती. त्यावेळी ते बोलत होते. ”आम्ही सत्तेत आलो तेव्हा आमच्या सरकारला हिणवलं गेलं. ठाकरे सरकार अल्पावधीतच कोसळेल अशा पैजा लागल्या होत्या. … Read more

370 कलम हटवून काश्मीरमध्ये काय बदल झाला? संजय राऊतांचा भाजपला सवाल

sanjay raut

मुंबई । चार दिवसांपूर्वी श्रीनगरच्या लाल चौकात भारतीय जनता पार्टीच्या कार्यकत्यांना मज्जाव करण्यात आला आहे. त्याच पार्श्वभूमीवर शिवसेनेचे प्रवक्ते आणि खासदार संजय राऊत यांनी काश्मीर नेत्यांवर टीकेची झोड उठवली आहे. तरुणांना श्रीनगरमध्ये तिरंगा फडकावू न देणे हा भारताच्या संविधानाचा सगळ्यांत मोठा अपमान केला आहे, असं संजय राऊत म्हणाले आहेत. श्रीनगरच्या लाल चौकात भारतीय जनता पार्टीचे … Read more

”संजय राऊत हे विदूषक असून चेष्टेचा विषय झाले आहेत”; नारायण राणेंची जहरी टीका

मुंबई । शिवसेना 25 वर्षे सत्तेत राहील या शिवसेना नेते संजय राऊत यांनी केलेल्या दाव्याचा भाजप नेते, खासदार नारायण राणे यांनी समाचार घेतला. शिवसेना 25 वर्षे सत्तेत राहणार? कोणत्या धुंदीत आहात?, असा सवाल करतानाच संजय राऊत हे विदूषक असून चेष्टेचा विषय झाले आहेत, अशी जहरी टीका नारायण राणे यांनी केली. नारायण राणे यांनी आज पत्रकार … Read more